(खाज)
उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले
खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले
बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने
ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले
कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले
साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले
बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्याचे
बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले
असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने
पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले
आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'
लेखनविषय:
याद्या
4789
प्रतिक्रिया
12
काव्यरस
मिसळपाव
बिभत्स ---- न
मी इतरत्र
धन्यवाद
In reply to मी इतरत्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगगगगगगगगग
धन्यवाद
__/|\__ अवघड
+१
अदितीशी
ही ही ही ही
पुपे,
अफलातून
अरे कुणी तरी पोटीस आणा रे!!