✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....

व — विजुभाऊ, Fri, 03/21/2008 - 10:10

प्रतिक्रिया द्या
3335 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:13 नवीन

:)

बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे.... आपला, (अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 12:00 नवीन

हे नंदू भेंडेने गायले होते...

हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते असो.......... कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच. धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:27 नवीन

हा हा हा हा ......

छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 03/21/2008 - 19:33 नवीन

सुधीर मोघे ?

...यांचे हे गीत असावे असे मला अंधुक आठवते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा