✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(अधिकार)

क — केशवसुमार, Wed, 03/12/2008 - 20:12

प्रतिक्रिया द्या
6278 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 20:16 नवीन

हे मीटर मधे बसते

कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे या पेक्षा कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 12:48 नवीन

मीटररीडिंग चुकलं

कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते » हाहाहाहा. तुमचं पार मीटररीडिंग चुकलेलं दिसतं. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 17:57 नवीन

...प्रतिसाद कुठे गेले!:)::)

...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... (बापमाणूस) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 18:12 नवीन

गरज नाही

मला कुणाकडेही तक्रार करायची गरज नाही.शेळपट कोण आहे ते सर्वांना माहीत्र आहे.स्वतःच्या नावाने लिहीणारा की स्वतःचे नाव लपवणारा? तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
आ
आणिबाणीचा शासनकर्ता गुरुवार, 03/20/2008 - 18:28 नवीन

आता पुरे..

धम्मकलाडूंचा येथील प्रतिसाद उडवला आहे. ...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. धम्मकलाडू आणि इनोबांना दोघांनाही जाहीर मारामार्‍या करण्याची एकेक संधी देण्यात आली आहे व समसमान न्याय केला आहे! कृपया पुढील मारामार्‍या एकमेकांच्या खरडीत किंवा एकमेकांना पोष्टकार्ड पाठवून करा. इतर लोकांना मूळ काव्याचा आस्वाद घेता यावा या करता हे पाऊल उचलले आहे! -- जनरल डायर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 20:34 नवीन

वाह!

मस्त रे केशवा! आज काय छापखाना चालू केला काय :० मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे अगदी बरुबर.. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:13 नवीन

सुरेख.

आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे आजचा 'कल' (ट्रेंड) बरोबर पकडला आहे. 'संततधार खासच आहे. मजा आली. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 21:34 नवीन

ऍटीक?

अँटीक म्हणायचय ना तुम्हाला? ऍटीक म्हणजे माळा ज्यावर सगळ्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी नेऊन टाकतो तो..... बाकी विडंबन नेहेमीप्रमाणे झकास...तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 01:10 नवीन

?

तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही... नाही हो! खरे तर केशव आधी विडंबने पाडतो आणि नंतर लोक त्याच्यावर कविता रचतात.:( बाकी वरदाताई बर्‍याच दिवसानी दिसत आहेत. काय घरी खुप काम असते वाटतं? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:57 नवीन

हो..

वरदाताई, मनोगत आणि मिसळपावच्या टंकलेखन खिडकीतली ही तांत्रिक चूक आहे.. मनोगतावर 'अँटीक' टंकित करून ते इथे चिकटवले की 'ऍटीक' का दिसते कोणास ठाऊक.. (बुचकळ्यात)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 07:13 नवीन

मानतो..

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे केशवा, आपण मानतो बुवा तुझा अधिकार! मस्त विडंबन... तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:58 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 08:16 नवीन

किर्र आहे

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे हेच आवडले.. उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.. थोडिशी बिझी आहे आजकाल.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 15:08 नवीन

उत्तम

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे
आवडले!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा