✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे खाली वर जाणं...

ग
गुंडोपंत यांनी
Mon, 09/24/2007 - 08:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19993 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Mon, 09/24/2007 - 09:02 नवीन

लोकशाही

गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो. त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते. या वैज्ञानिक तत्त्वावर हे खालीवर येणे अवलंबून आहे. त्यामुळे जो विषय खाली जावा असे वाटते त्याला प्रतिसाद देऊ नये. व चांगले लिखाण वर रहावे म्हणून त्याला प्रतिसाद देणे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/24/2007 - 09:16 नवीन

मंथन

गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो. त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते. मग समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर आली. ती मंथन म्हणजे (ढवळण्याच्या/ घुसळण्याच्या) प्रक्रियेतूनच ना? अन्यथा ती गाळ म्हणूनच राहिली असती. आपल्याला फक्त चौदावे रत्न माहित आहे. अन्य तेरा रत्नांचा चिकित्सकांनी खुलासा करावा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 09:17 नवीन

आजिबात आवडले नाही!

तुमच्या म्हणण्यात तथ्य असले तरी गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो. त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते. आमच्या मिसळपावाला गटार म्हणणे आम्हाला आजिबात आवडलेले नाही! सबब हा प्रतिसाद संपादकांचा असला तरी तो लगेच काढून टाकला जावा अशी मी मागणे करतो! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/24/2007 - 09:54 नवीन

मिसळपाव व गटार

काय वर रहावे व काय खाली हे सदस्यांवरच अवलंबून आहे हा मथितार्थ ध्यानात घ्यावा. एखाद्या गोष्टीचे गटार करणे जसे शक्य आहे तसेच त्या गोष्टीला सुंदर तलाव करणेही शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
न
नंदन Mon, 09/24/2007 - 09:05 नवीन

कालबद्ध

साहित्य प्रतिसादबद्ध नसून कालबद्ध असावे, असे मला वाटते. अर्थात, जर सेवादात्यावर फार ताण पडणार नसेल तर जसे सध्या स्वगृह/चर्चा/काव्य/साहित्य असे वेगवेगळे टॅब्ज आहेत; तसा प्रतिसादबद्ध साहित्यासाठी एक वेगळा टॅब तयार करता येईल. डिफॉल्ट मुखपृष्ठ कालबद्ध ठेवता येईल. अन्यथा, गुंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे चांगल्या लेख-चर्चांचे 'विसरशील खास मला, दृष्टिआड होता...' होण्याची भीती वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 09:19 नवीन

हेच म्हणतोय हो मी!

काही लोक खरंच चांगलं लिहुन काही चांगले विषय आणायचा प्रयत्न करत आहेत. पण ते खाली निघुन जातात. साहित्य कालबद्ध असले तर बरे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रमोद देव Mon, 09/24/2007 - 09:06 नवीन

हे मात्र पटले.

आजानुकर्णाशी मी सहमत आहे. वर काय यावे आणि तळाशी काय जावे हे आपल्यावरच अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 09:21 नवीन

मग आता

मग आता मी पण आठ आठ आयडी घेऊन मला हव्या त्या विषयावर सारखे विषारी प्रतिसाद देवू म्हणता? असं कसं शक्य आहे? आपण म्हणता तसे कालबद्ध मध्ये ही होतेच ना? प्रतिसाद कमी येतातच नि विषय मागे पडतो. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सहज Mon, 09/24/2007 - 09:13 नवीन

हं (हा शब्द आहे म्हणून विषय रकाना पटकन भरता येतो बॉ)

हे खालीवर जाणे ह्या विषयावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. त्यातून आपण सर्व मराठी विद्वान म्हणजे खरेच प्रत्येकाचे वेगळे मत त्यामूळे सार्वमताने निर्णय अशक्य. कोणाला न कोणाला तरी ह्या असल्या प्रकाराचा "उबग"येणारच. (हॉटेलमधे उबग येण्याच्या खूप तक्रारी येत आहे कृपया छान "उबगप्रतीरोधक" औषधाची फवारणी करावी) असो ह्यावर उपाय म्हणजे ज्याच्या त्याच्या हातात कंट्रोल देणे, म्हणजे नीलकांता कृपया सर्वांना "मूळ अंतीम लेखन" "अंतीम प्रतिसाद" "प्रतिक्रीया" ह्या सर्वांनी लिंक दाबून पाहीजे तसे खाली-वर करून घेता येइल अशी सोय दे. म्हणजे तुम्हाला पाहीजे ते घ्या. ज्यांना खूप चर्चीला विषय बघायचा त्यांनी "प्रतिक्रीया" कळ दाबावी, ज्यांना आजचे लेख वाचायचे आहेत त्यांनी "मूळ अंतीम लेखन" ज्यांना लेटेस्ट अंतीम प्रतिसाद...... सर्वे सुखिनं संतू!
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 09:23 नवीन

वा !

प्रत्येकाला कस्टमाईझ व्ह्यु करता आले तर तर त्यासारखे सुख नाही. पण तसे शक्य आहे का? असेल तर मला कृपया साहित्य दिसणे कालबद्ध करून देता का? आपले अनंत उपकार होतील म्या पामरावर हो! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 22:09 नवीन

सहमत

असो ह्यावर उपाय म्हणजे ज्याच्या त्याच्या हातात कंट्रोल देणे, सहमत !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धनंजय Tue, 09/25/2007 - 01:28 नवीन

कंट्रोल

होय. असा कंट्रोल मिळाला तर चांगले होईल बुवा.
  • Log in or register to post comments
क
कौटील्य Tue, 09/25/2007 - 13:28 नवीन

व्ह्यु वापरावे

माझी सुचना अशी आहे - १) मुख्यपानावर नुकतेच प्रकाशित, नवीन प्रतिसाद, खुप प्रतिसाद, विशेष लेख अशी वर्गवारी करुन ब्लोक बनवावे. २) अरकाइव्हर मोड्युल वापरावे जेणेकरुन दिनदर्शिकेप्रमाणे लेखमाला पहाता येईल ३) व्होटींग सिस्टीम चालु करुन जास्त गुणांचा विभाग करावा अजुन सुचना सुचल्यावर ........
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 13:47 नवीन

ह्या

ह्या पेक्षा जास्त चांगली कल्पना ही आहे की लेखन विभागवारी पाहण्याची सुविधा हवी, जसे मला फक्त जनातलं, मनातलं मधील लेख वाचायचे आहेत तर तसे पाहण्याची सुविधा असावयास हवी. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/25/2007 - 13:50 नवीन

आहे की

राजभाई, अशी सुविधा आहे की. पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात 'साहित्य' या टॅबवर टिचकी मारली की 'जनातलं मनातलं' मधले सारे लेख दिसतील. अन्यथा हा दुवा आहेच -- http://www.misalpav.com/prose.html नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 13:57 नवीन

अरे मी तर

अरे मी तर तीकडे लक्षच दिले नव्हते, मला वाटलं होतं की मनोगत वर जसा डोक्यावरुन जाणारा प्रकार साहित्य ह्या विभागात पाठवत त्यातला काहीसा प्रकार येथे देखील असावा असे आजपर्यंत मी भितीने टिचकी देखील मारली नाही त्या दुव्यावर ;D राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
द
देवदत्त Mon, 10/22/2007 - 18:42 नवीन

ते आहे..

तशी विभागणी आहे. हे चांगले. परंतु त्यात नवीन लेख/प्रतिसाद किती व कोणते ते दिसत नाही :( नाहीतर मुख्य पानावर ही माहिती सहज मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
क
कोंबडी Wed, 09/26/2007 - 20:34 नवीन

का कोणास ठाऊक ...

... पण "हे ख्खाल्ली व्वर्र ज्जाणं ..." वरून मला सारखी "ये इलु इलु क्या है ..." ची आठवण येतेय! आता गाणं अडकलं डोक्यात :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा