✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मजेशीर वाक्ये

स
सचिन यांनी
Mon, 03/17/2008 - 23:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12553 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

द
देवदत्त Mon, 03/17/2008 - 23:45 नवीन

आणखी एक...

ती होडी जाडी होती...
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Tue, 03/18/2008 - 22:14 नवीन

दैवदुर्विलास

कवींवर डालडा आणि सामोसे विकायची वेळ यावी ना? नमस्कार मंडळी, मी नव्यानेच दाखल झालो आहे 'मिसळपाव' वर. मराठी टायपींग फार अवघड असतं असं दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
इ
इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 01:49 नवीन

अजून एक

चिमा काय कामाची "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/18/2008 - 02:51 नवीन

इनोबा परत 'रीपीट' का करत आहेस?

चिमा काय कामाची आहे की रे आधीच वरती. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 03:11 नवीन

?

च्यायला चिमा लईच कामाची दिसतीय. असो! ल्हानपणापासून हे डोस्क्यात होतं.पण त्याच्यायला ते आधीच वर लिव्हून ठिवलेलं म्या वाचलंच न्हाय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:04 नवीन

माझ्या माहितीची सगग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी

वाक्ये वर आली. म्ज्जा आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Tue, 03/18/2008 - 10:14 नवीन

आणखी एक!

तसंच मलयाळम् चे स्पेलिंग Malayalam राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
स
सौरभ Tue, 03/18/2008 - 16:59 नवीन

आणखिन १ शब्द

न व जि व न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा
व
विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 10:18 नवीन

१हे वाक्य

१हे वाक्य वाचू नये. (वाचणारा गाढव आहे ) २वाईट वाटते की या वाक्याची सुरुवात चांगल्या शब्दाने नाही झाली नाही *****स्वतःसंबंधी माहीती सांगणारी वाक्ये मराठीत काय कोणत्याही भाषेत फार नसतात.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 03/18/2008 - 17:54 नवीन

ढमढेरे

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 18:35 नवीन

मस्त!

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. हा हा हा! हे वाक्य बाकी लै भारी आहे! :) आपला, तात्या ढमढेरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Tue, 03/18/2008 - 17:57 नवीन

क...

काणेकाकूनी काणेकाकांच्या काळ्या कपाटातील कोर्टाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कचाकचा कापले, कोपर्‍यातल्या कचरापेटीत कोंबले, काका काकूवर कावले.
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Wed, 03/19/2008 - 13:28 नवीन

अति ऊत्तम

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. विवेक वि.
  • Log in or register to post comments
ब
बन्ड्या Wed, 03/19/2008 - 14:47 नवीन

मामा.........

मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले ..... (मामाचा भाचा ) मानुप्रासित बंड्या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 18:19 नवीन

:)

मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले हा हा! हे वाक्य लै भारी आहे! :) आपला, अनुष्कामामीचा तात्यामामा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्ड्या
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:38 नवीन

पांडूने .......

पिस्तुलाच्या पाचपन्नास पचविल्या परंतु परसाकडच्या पाचच पचविण्याची पंचाईत पडली. पलाला पलाला तो केलीच्या बुंध्यात जाऊन लपला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 03/20/2008 - 03:43 नवीन

रामाच्यादू कानात ऊ तमची वडा मिळतो.

.
  • Log in or register to post comments
स
सभ्य इसम गुरुवार, 03/20/2008 - 22:07 नवीन

इलेक्ट्रीक अर्थ...

GlaxoSmithKline वरळी HO ला असताना, तळमजल्यावर नेहमी एक पाटी वाचायचो... इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......(Do not remove Electric Earth चे मराठीत भाषांतर).. लोक कशाचे काय अर्थ काढतील याचा नेम नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 23:27 नवीन

नाही तर अनर्थ होईल

मोहित्यांचा केतन यांस, मस्त आहे. इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......नाही तर अनर्थ होईल आपला इलेक्ट्रीकल इंजिनिअर
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 23:30 नवीन

गणिती साहित्यिक

त्याच्या कोटी कडे लक्ष देऊ नकोस.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा