✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चाळ ही हदरून जाते

क — केशवसुमार, Mon, 03/17/2008 - 19:40

प्रतिक्रिया द्या
8834 वाचन

💬 प्रतिसाद (18)
व
व्यंकट Mon, 03/17/2008 - 19:44 नवीन

हा हा हा

मूळ गाण्याच्या चालीवर गाऊन बघितली. फक्कड झाली आहे. व्यंकट
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/17/2008 - 20:12 नवीन

सुंदर

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 03/17/2008 - 20:59 नवीन

जबरी

फार मस्त ! चालीवर म्हणून पाहिली... मजा आली. गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! हेच म्हणतो...क्या बात !!! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोट्या
इ
इनोबा म्हणे Mon, 03/17/2008 - 20:26 नवीन

वाह!

केशवा,नेहमीसारखेच जबरा बरं का! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/17/2008 - 20:56 नवीन

लईच भारी..

वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले हे तर भन्नाटच.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/17/2008 - 21:07 नवीन

केशवा, अरे का बाबा असा

मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या? राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर! मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 03/17/2008 - 21:48 नवीन

सुपारी..

मिळाली आहे एका कडून २०-२५ चांगल्या गाण्यांची...;) (सुपारीवाला)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आजानुकर्ण Mon, 03/17/2008 - 21:50 नवीन

हहपु

केशवसुमार, विडंबन आवडले. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
K
killedaar Mon, 03/17/2008 - 22:07 नवीन

नमस्कार तात्या

तात्या लै झकास हो..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 03/17/2008 - 22:07 नवीन

फक्कड

अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 03/17/2008 - 22:54 नवीन

हेच म्हणतो....

अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा (हेच म्हणनारा) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/17/2008 - 23:32 नवीन

अग्रक्रमी

केशवा, तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन.. - सर्किट ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 03/17/2008 - 23:38 नवीन

मस्त

छान जमलंय विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 06:07 नवीन

झकास ........

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले क्या बात है. अप्रतिम. २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. वाट पाहातो.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 03/18/2008 - 11:45 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न Tue, 03/18/2008 - 11:50 नवीन

हे "चांदणे "

हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. बाकि विडंबन एकदम झकास
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 13:18 नवीन

केशवा,

केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :) बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;) सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. हेच म्हणतो...! प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. मस्त! :) आपला, (चांदण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Tue, 03/18/2008 - 17:15 नवीन

मस्त.

ऑरकुट वरील "झेंडूची फुले परंपरा" ही कम्युनिटी जॉईन करण्याचे सादर आमंत्रण.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा