✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नावात काय नाही?

श
श्रावण मोडक यांनी
Sun, 04/20/2008 - 21:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9768 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 04/20/2008 - 21:42 नवीन

छान लिहिलंय!

नावात काय नाही? हे जरा त्या शेक्सपियरला सांगा! उगाच आपला "नावात काय आहे " असे म्हणाला होता. नाव आहे म्हणूनच ना २३एप्रिलला त्याची ४४४ जयंती आहे हे लक्षात राहिले? एरवी हे कसे लक्षात राहिले असते? मोडक शेठ/पंत/साहेब/राव/भाऊ काय म्हणू? तुम्ही कोणत्याही नावाने ओळखले जात असलात तरी लेख मस्तच लिहिला आहे.. हे सत्य आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 04/21/2008 - 02:01 नवीन

छान लेख

तुमचा हा अतिशय बारीक निरीक्षणाने लिहिलेला लेख. आवडला. आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं! माझा अनुभव तरी आजवर असाच आहे. सोनाली
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:04 नवीन

छान लेख..

श्रावणसर, नांवात काय आहे आणि काय नाही, याचा विस्तृत उहापोह आवडला. छान लिहिलं आहे... मिपावर हे आपले पहिलेच लेखन दिसते आहे. अजूनही असेच लेख येऊ द्या. मिपावर आपले मनापासून स्वागत! श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते, असा तो उच्चार असतो. क्या बात है, मलाही आपल्याला श्रावणसर असेच संबोधित करायला आवडेल! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 04/21/2008 - 07:38 नवीन

लेख आवडला

खुपच विचार करुन संकलन केले आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 04/21/2008 - 14:28 नवीन

लेख आवडला..

लेख तर आवडलाच,आपली निरिक्षणे आणि त्यावरील टिप्पणीही मार्मिक आहे. इथे जर्मनीमधील अनुभव- आपण कोणालाही फोन केला तर फोन उचलणार्‍याकडून 'हॅलो ' न येता त्या व्यक्तीचे 'आडनाव' कानावर येते हे मला जरा वेगळे वाटले होते. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/21/2008 - 19:40 नवीन

सुंदर ललितलेखन!

अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि वेधक टिप्पणी. मलाही आपल्याला 'श्रावणसर' असेच संबोधणे आवडेल. आपले अधिक लिखाण वाचायला उत्सुक. चतुरंग
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Tue, 04/22/2008 - 22:07 नवीन

तुमचं

तुमचं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीचा प्रसंग केवढ्या प्रांजळपणे सांगितला आहे! ('प्रेयसी' हा शब्दसुद्धा नि:संकोचपणे वापरला आहे). तो वाचून मीही थोडावेळ स्वप्नात रममाण झालो. अभिनंदन. ठणठणपाळ
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 04/23/2008 - 14:25 नवीन

धन्यवाद

सर्वांनाच.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 11:49 नवीन

+१

श्रावण सर, मस्त लेखन ! हा लेख वाचायचा राहिला होता, धन्यवाद !! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/10/2009 - 11:59 नवीन

सहमत

आहे, लेख वाचायचा राहून गेला होता. निरीक्षणाला दाद द्यावी तितकी थोडीच, श्रावणसर :). या ओघाने तुमच्या दुसर्‍या एका लेखातले 'रिकी पाँटिंग'चे उदाहरण आठवले. (अर्थात त्याचा विषय थोडा वेगळा आहे याहून)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रभो गुरुवार, 09/10/2009 - 11:54 नवीन

मस्तच

मस्तच .... आज ऑफिसात आल्याआल्या हा लेख वाचला....मस्त वाटलं...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/10/2009 - 11:57 नवीन

मस्त!

मस्त! आवडला लेख.
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी गुरुवार, 09/10/2009 - 12:03 नवीन

मस्त लिहिलंय !!!

काका सकाळची सुरुवातच तुमच्या लेखाने झाली खूपच मस्त लिहिले आहे (तुमची पुतणी ) पाऊसवेडी अवांतर : मोडककाका ऐवजी मी तुम्हाला श्रावणकाकाच म्हणते कारण ओजस म्हणते तसे तुमचे नाव आडनावा पेक्षा खरच छान आहे
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 09/10/2009 - 12:03 नवीन

मस्तच ...

खरोखर फारच उशीराने हे स्फुट वाचले. मस्तच आहे, एकदम आवडले आणि जवळचे वाटले. ------ (बरीच टोपण नावे एंजॉय करणारा)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी गुरुवार, 09/10/2009 - 12:10 नवीन

मस्त...

लेख आवडला.. उत्तम वैचारिक लेखन.. आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 09/10/2009 - 12:20 नवीन

मस्त लिहिलंय !!!

निरीक्षणाला दाद द्यावी तितकी थोडीच..... छान लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 09/10/2009 - 12:29 नवीन

बारकाईने

बारकाईने केलेल्या निरिक्षणाची चांगली मांडणी. पौर्वात्य देशांमधे मात्र स्वतःचे नाव सांगण्याची एकच पद्धत असते. त्यापध्दतीप्रमाणे तुमचे नाव असे बसेलः "मी अमूक तमुक कंपनीचा/-तला मोडक श्रावण, (नोकरी/धंद्यातला हुद्दा). बोलतोय. आई आहे का?" मग ओजस तिच्या आईला म्हणेलः "आई, अमुक-तमुक कंपनीचे मोडक श्रावण- हुद्दा बोलता आहेत." मौजेची गोष्ट अशी की ही पध्दत कोणी आप्तस्वकीयांना स्वतःची ओळख करून देताना सुद्धा बदलत नाही . फक्त हुद्द्याचा भाग गाळतात. :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 09/10/2009 - 12:40 नवीन

छानच...

फार सुंदर आहे लेख्.खरच बोलण्याच्या भावाबरोबर संबोधनही बदलते.नावातल्या गमती फार छान वाटल्या.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 09/10/2009 - 12:51 नवीन

भाद्रपदात श्रावणसर! :)

सही लिहिलयत काका... माझी बहीण माझ्या भाचीला "मनू/चिऊताई" म्हणते. संध्याकाळी अंगणात खेळून घरी परत यावं म्हणून तिला ताईने तिच्या ह्या लाडक्या नावाने कितीही हाका मारल्या तरी ती परत येत नाही. पण ख-या नावाने एकाच हाकेत बाईसाहेब लग्गेच वर येतात. आईची पेशन्सची लेवल तिला नावातून कळत असते. ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/10/2009 - 12:55 नवीन

मस्त लेख...

मस्त लेख... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य गुरुवार, 09/10/2009 - 13:05 नवीन

वाचनीय

वाचनीय लेख आहे. छान वाटला. अंमळ उशीरानेच वाचण्यात आला. असेच आणखी लेख येऊ देत. धन्यवाद, आणि शुभेच्छा! -अजिंक्य.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 09/10/2009 - 15:08 नवीन

लेख खरोखर

लेख खरोखर छान झालाय.मस्त. इतका सुंदर लेख कसा काय वाचनातून निसटला काहि कळत नाहि. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 09/10/2009 - 17:20 नवीन

मस्त लेख...

मला ही कळले नाही की हा लेख कसा वाचायचा राहीला. बाकी या वरून आठवले की आम्ही कोल्हापुरात एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही. मला सगळे "योग्या" म्हणायचे. गौतम ला "गवत्या", आश्या, पश्या, दिप्या, मयर्‍या, अशाच नावाने सगळे ओळखायचे. रत्नागिरीला असताना मात्र एकमेकांना वडिलांच्या नावाने चिडवा-चिडवी चालायची. ती एक वेगळीच मजा(?) होती. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/10/2009 - 18:53 नवीन

लेख आवडला.

लेख आवडला. 'नावे' ठेवण्यास जागा नाही.;) आपल्याला श्रावणसर म्हणायला आवडेल. आपला उल्लेख मिपावर (प्रेमाने) श्रामो असा झालेला आठवतोय.:) रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2009 - 19:25 नवीन

श्रावणवैरी

श्रावणवैरी बरसे झीलमिल चैन पडेना जीवा क्षणभर| यातला वैरी शब्द सुद्धा हवासा वाटणारा आहे. शब्दा वाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले अशी अवस्था असते त्यावेळी नावात काय बी नस्तय. मिपावर उकरुन काढलेल्या धाग्यात असा ऐवज सापडतो. धन्यवाद अवलिया! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/10/2009 - 23:46 नवीन

इतका चांगला लेख

एप्रिलपासून वाचायचा राहिला होता ? च्यायला ... कमालच आहे ! तुमचं निरीक्षण खूप आवडलं. मलाही तुम्हाला 'श्रावणसर' म्हणणं आवडेल पण तुमची आणि तुमच्या रसिक मित्राची हरकत नसेल तरच. मला असं वाटतं की असं एखाद्या युनिक नावाने आपल्याला कुणी हाक मारणारं असेल तर त्या व्यक्तीलाही युनिक असून द्यावं. 'श्रावणसर' ह्या नावातल्या रसिकतेसाठी तुमच्या मित्राला दाद दिली आहे हे कळवाल का? मला बायकोनी माझं नाव आणि आडनाव अशी पूर्ण हाक मारली की आता आपण नक्की काय (नवीन) गोंधळ केलाय ह्याचा विचार करायला लागतो ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा