✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

थोडी जाणीव हवी...

व — विमुक्त, Mon, 08/31/2009 - 15:38

प्रतिक्रिया द्या
2195 वाचन

💬 प्रतिसाद (8)

खरेच ही

विजुभाऊ
Mon, 08/31/2009 - 15:44 नवीन
खरेच ही जाणीव नेहमीच टोचणी लावते. २ रुपये टाकून सामाजीक जवाबदारी मात्र आम्ही टाळतो... आणि भुकेलेल्याला विचारतो की काम का करत नाहीस? सभोवताली असलेले दिसू नये म्हनून डोळे मिटतो. भिकारी आपल्या उपयोगी पडतात ते आपल्याला थोडेसे का होईना पण आपण कुठेतरी वरचढ आहोत ही सुखद जाणीव देत असतात. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

त्यांना एक

पर्नल नेने मराठे
Mon, 08/31/2009 - 15:45 नवीन
त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी... त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी... ह्म्म :S चुचु
  • Log in or register to post comments

मुक्तक

मदनबाण
Mon, 08/31/2009 - 15:45 नवीन
मुक्तक आवडले... मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

त्यांना एक

पाऊसवेडी
Mon, 08/31/2009 - 15:59 नवीन
त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी... त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी... "जाणीव" असण खुप महत्वाच आहे छान लिहिलि आहेस जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments

कसली संधी आणि कसली जाणीव !

प्रमोद देव
Mon, 08/31/2009 - 16:10 नवीन
हल्ली भिकारी देखिल खरेखुरे भिकारी नसतात. भीक मागणं हा एक धंदा आहे आणि ह्या धंद्याचे कर्ते-करविते एसी केबिनमध्ये बसलेले असतात. तुमच्या आमच्यासमोर येऊन भीक मागणारे हे बहुधा सगळे पगारी नोकर असतात. निदान मुंबई शहरात असणारे बहुसंख्य भिकारी तरी ह्याच प्रकारचे असतात. तेव्हा त्यांना दया-माया दाखवणे किंवा भीक घालणे म्हणजे त्या पडद्याआडच्या शेठजींना गबर करण्यासारखे आहे. पटलं तर होय म्हणा....नाहीतर, जाणीव का काय म्हणता ती ठेवा... आपल्याला काय? विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

तसं असेलही

विमुक्त
Tue, 09/01/2009 - 16:19 नवीन
तसं असेलही कदाचीत... पण सगळेच मात्र तसे नसणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

खरय! मला तर

दादा कोंडके
गुरुवार, 09/03/2009 - 13:30 नवीन
खरय! मला तर भिकार्‍यांविषयी अजिबात कीव वगैरे वाटत नाही. आपण त्यांना भीक देवून त्यांना अजूनच भिकारी करत असतो. एकदा मी ट्रॅफिक सिग्नल व थांबलो होतो. एक उघडा लहान मुलगा चेहर्‍यावर दिनवाणे भाव आणून माझ्यासमोर हात पसरून उभा राहीला. मी त्याला म्हणालो, माझी गाडी पूस मग मी तूला दोन रुपये देईन आणि त्याला फडकं दिलं. त्यानेही मग गाडी पुसल्यासारखं केलं आणि मग मी त्याला दोन रुपये दिले. ते फडकं त्याच्याजवळच राहू दिले आणि त्याला सिग्नलला थांबलेल्या बाकिच्या गाड्या पुसण्याची खूण केली. त्यानं नंतर काय केलं माहित नाही पण लोकं मात्र विचीत्र नजरेनं माझ्याकडे बघत होते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

सत्य!!!

समंजस
Mon, 08/31/2009 - 17:25 नवीन
सत्य!!! अर्थात कडवंच!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा