✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

अ — अविनाश ओगले, Tue, 01/22/2008 - 21:40

प्रतिक्रिया द्या
10804 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ऋ
ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:53 नवीन

छान!

मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा :))))))))) हे खास आवडलं.. बाकी विडंबनही ठिक आवडलं. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/23/2008 - 08:51 नवीन

हा हा हा..

मस्त आहे.. आवडले. ऋषिकेश यांच्याशी सहमत. - प्राजु
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 01/23/2008 - 13:02 नवीन

हा हा हा हा हा हा हा

वा वा पंत, क्या बात है!!!! हा हा हा हा हा अंदाज बायकोचा वाटे खरा असावा शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा... हसून हसून पुरेवाट. सही. अप्रतिम विडंबन. मुक्तकाचे विडंबनही झकास. क्या बात है!! आपला, (हसरा)धोंडोपंत तात्या, मैफिल जमायला लागलेय रे!!! आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 00:50 नवीन

खरं आहे!

तात्या, मैफिल जमायला लागलेय रे!!! अगदी खरं आहे! दिवसेंदिवस मिपावर मजा येते आहे.. आपला, (समधानी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
म
मुकुंद लहाने Wed, 03/12/2008 - 15:09 नवीन

दारु लय भरि

झ्कास बाय्कोचय भ्ह्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
स
स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:49 नवीन

विडंबन आवडले.

विडंबन आवडले. अजुनी अशीच येऊ देत. वाट पाहात आहे अशाच विडंबनाची.. ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा हे आवडले.
  • Log in or register to post comments
द
दीपा॑जली गुरुवार, 01/24/2008 - 15:04 नवीन

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

हयात जरा बदल करावा. आपण घरात आहात आणि बायको बाहेरऊन party वरुन आली तर आपली काय प्रतिक्रीया असेल?
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले गुरुवार, 01/24/2008 - 20:52 नवीन

बदल हवाय ना? हा घ्या बदल...

अंदाज या नशेचा वाटे खरा असावा बहुतेक बायकोचा तो चेहरा असावा बायको पार्टीला गेल्यावर मी घरी बसून नशेशिवाय दुसरे काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा॑जली
स
सुनील गुरुवार, 01/24/2008 - 21:40 नवीन

झ्याक

बदलही मस्त!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 22:12 नवीन

छान..

भेटून अंगणाला, इतुके विचार आता निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा वा वा! मस्त विडंबन.. अवांतर - आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 01/25/2008 - 14:35 नवीन

आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले...

आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 01/25/2008 - 16:39 नवीन

:)

आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे... क्या बात है...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले
क
केशवसुमार Fri, 01/25/2008 - 21:23 नवीन

बस का..

अविनाशशेठ, का सुमाराची थट्टा करता... बाय द वे.. ते डोंबिवलीच्या चाळी मधले आणि ते मालिकांचे विडंबन पण येथे येऊ द्या.. दोनी ही उच्च आहेत.. ह्या विडंबनातील 'माणसे गेली कुठे ' च्या सगळ्या द्विपदी जबरा आहेत.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/25/2008 - 19:12 नवीन

कीती तरी

कीती तरी पिय्यकडांच्या मनातील विचार बोलून दाखवले तुम्ही.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 17:13 नवीन

वा.छान. पुढील .........

भेटून अंगणाला, इतुके विचार आता निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा या ओळी जास्त आवडल्या. वा छान. पुढील कवितेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ज
जितेंद्र शिंदे Tue, 03/11/2008 - 11:28 नवीन

अफलातून

अविनाशकाका खरंच मजा आली. उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा काय भन्नाट आहे जितेंद्र शिंदे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा