Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आलबेल

स — सचिन, Sun, 03/09/2008 - 01:31

प्रतिक्रिया द्या
7198 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 02:15 नवीन

वा...

हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/09/2008 - 02:25 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 02:32 नवीन

पु.ले.शु.

आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 03/09/2008 - 02:49 नवीन

झक्कास

सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 02:52 नवीन

छान कविता आहे

मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत..
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/09/2008 - 02:56 नवीन

धन्यवाद

मन:पूर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 03/09/2008 - 05:42 नवीन

सुंदर....

एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/09/2008 - 07:31 नवीन

थोडक्यात भेदक

कविता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 07:44 नवीन

थोडक्यात, पण सुंदर..

थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 08:01 नवीन

संभाळून.........

लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/09/2008 - 10:23 नवीन

नामान्तर

रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 03/10/2008 - 23:27 नवीन

शेवट

कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:32 नवीन

एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन.

चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा