मिनु, पिंकी, बबलु,राजु....
महाराष्ट्र बँकेच्या सौजन्याने.
...(पु.ल.देशपांडे यांच्या एका पुस्तकातील)
आई तुझा आर्शिवाद.
ए ३० का?
बुरी नजर से देखनेवाले तेरा मुह काला.
दिल्ली , पंजाबकडे...
१) मोटर मित्रांदी, मा शेरा वालींदी.
२) सोनु ते पप्पुदि गड्डी.
३) मन चांगा तो कटोरेमे गंगा
महाराष्ट्रात...
१) १३ मेरा ७
२) आई अप्पांचा आशिर्वाद
तामिळ्नाडुत..
१) वेळिये वेळ्मुडन (सर्वांचे कल्याण होवो)
२) ओरु कुटुंबम ओरु वारिसु (एक कुटुंब एक वारस)
(भटक्या) संजय अभ्यंकर
पंजाब --
(हृदयाची खूण) V १३, ८० V तेरे --> दिल वी तेरा, अस्सी वी तेरे
महाराष्ट्र --
नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
पाहा पन प्रेमाणे (देखो मगर प्यारसे ची मराठी आवृत्ती)
अवांतर --
पुण्यात एका रिक्षाच्या मागे 'शुक, शुक' अशी हाक न मारता 'अहो रिक्षावाले' अशी हाक मारावी अशी (नम्र) सूचना पहावयास मिळाली, असं कुठंतरी नुकतंच वाचण्यात आलं :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
पुण्यातील एका रिक्षामागे लिहीलेले हे वाक्य-
"देवा! सगळ्यांचं भलं कर,पण सुरुवात माझ्यापासून कर."
एका टेम्पोवाल्याने त्याच्या टेम्पोवर लिहीलेले हे वाक्य-
"देनेवाला तो महान है,पर जलनेवालोसे परेशान है|"
(पक्का पुणेरी) -इनोबा
हिम्मत है तो पास (ओव्हरटेक) कर, वरना बरदाश्त कर|
हा रस्ता माझ्या बापाचा आहे.
Don'T touch me, I am not THAT type of a Car.
बँक ऑफ **** ची कृपा. पण आता कर्ज फिटले आहे.
आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना...
एका खटारा गाडीच्या मागे...
My another car is Rolls Royce...
हा हा हा...
आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना...
एका खटारा गाडीच्या मागे...
My another car is Rolls Royce...
हे एकदम झकास...
अवा॑तर : श्री.पेठकर, कार्यबाहुल्यामुळे काल-परवाच्या विका॑तास भेट घडली नाही, पुढच्या च्या पुढच्या वेळी यत्न करतो. ह्यावेळी साधा फोनही करता आला नाही, क्षमस्व.
आपला
- ध मा ल.
ट्रकच्या पाठी "देवाक् काळजी"...
मुलापेक्षा मुलगी बरी देते प्रकाश दोन घरी...
एका उ. भा. ट्रकच्या मागे...
खीर खाते है चम्मच से
न की हाथ से,
प्यार होत है दिल से
न की जुबां से..
दुसरे एक हमखास वाक्य
१३ मेरा ७
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
दोन आठवड्यापुर्वीच एका ट्रकवर वाचल होत.
"जली को आग कहते है, बुझी को राख
और जो चीज तुम्हारे पास नही है जानी
उसे हम हिंदि मे दिमाग कहते है"
मी उत्सुकतेने त्या ट्रकवरची नं प्लेट पाहिली तर पासींग हरयानाच होत
पंजाबच असतं तर अजुन मोठा जोक झाला असता :)
प्रतिक्रिया
मी वाचलेली :)
गमतीदार ओळी..
अ़खिल भारतीय...
ट्रकच्या मागे
ट्रकच्या दरवाज्यावर
अजस्त्र डंपरच्या पाठीमागे!
आणखी एक..
आणखी..
आणखी...
अजून काही
वा!
स्कूलबसच्या मागे
ट्र्कच्या मागे
हसरा धोका.....
पुणेरी
अस का?
असं नेहमीच.........!
कचर्याच्या गाडीवर
रिक्षाच्या पाठिमागे.....
रिक्षाच्या पाठिमागे.....
दुधाच्या टेन्कर मागे
और एक...
नागपूर-चंद
एका
ह ह पु वा
आजच वाचला..ताजा ताजा
अजून काही...
:))
तु तुझ्या
खास मालवणी झटका...
खास विषय आहे हा.
झक्क्क्क्क्कास..
टाटा से निकली .......