✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

क — केशवसुमार, Sun, 09/23/2007 - 21:46

प्रतिक्रिया द्या
8004 वाचन

💬 प्रतिसाद (10)
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 09/23/2007 - 22:04 नवीन

वा मस्तच

वा मस्तच ..... " आता आता छाती केवळ धुरास साठवते दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते " क्या बात है | राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 09/23/2007 - 22:18 नवीन

वा

जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे जाणीव कुठली? मुळात मजला शुद्ध नको आहे वा..विडंबन मस्त आहे. (पिण्याची मौजा काही विशेष पटले नाही.) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 23:42 नवीन

सुंदर..

दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते आता चालती दिलखुष गप्पा बारबालांशी आता असते रात्रही माझी थोडीशी हौशी कलंदरीने पेल्यावर हा पेला मी भरतो वा सुंदर लिहिले आहेस रे केशवा... आपला, (बाईबाटलीतला) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 04:54 नवीन

मूळ कवितेप्रमाणेच

संदीप खरेंच्या कविता आवडणारा एक क्लास आहे. हा क्लास साधारणतः "आज माझ्याकडे बगून कालिजात कविता हासली नाय" म्हणून हाय क्लास मराठीसाठी खरे-कुलकर्णींकडे आशेने बघतो. त्यांना कदाचित हे आवडेल. मला नाही आवडले बॉ. केशवसुमारजी, बेटर लक नेक्ट टाईंम. - (चोखंदळ) सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/24/2007 - 07:15 नवीन

बरे आहे..

नेहमीप्रमाणे मजा नाही आली. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/24/2007 - 07:33 नवीन

रिकाम्या ग्लासाने

हे विडंबन बहूतेक "रिकाम्या ग्लासाने" केले म्हणून जमले नाही. ग्लास भरो क्लास लावो! "रेशमाच्या बाबांनी" च्या दैदीप्यमान यशानंतर बेताचा हीट पण फ्लॉपच भासतो. (बॉबी नंतर मेरा नाम जोकर काढलात केशवकपूर) आम्ही अजूनही टीकीट काढून "रेशमाच्या बाबांनी" बघतोय. :-)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 07:47 नवीन

केसु अजून येवू द्या!

""रेशमाच्या बाबांनी" च्या दैदीप्यमान यशानंतर बेताचा हीट पण फ्लॉपच भासतो. (बॉबी नंतर मेरा नाम जोकर काढलात केशवकपूर) आम्ही अजूनही टीकीट काढून "रेशमाच्या बाबांनी" बघतोय. :-)" सहजा एकदम भारी उपमा दिली!! संपुर्णपणे सहमत... पण तरीही आम्हाला 'केसु' आवडतातच बरं का! तो बाकी सब खामोश! केसुराव और आने दो! छमीया! ग्लास भरो!! चिवडाखान आये नही अभी तक? गुंडाखान
  • Log in or register to post comments
र
रंजन Mon, 09/24/2007 - 17:02 नवीन

वा वा

वा वा विडंबनाची अखेर झकास
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 11/25/2010 - 22:32 नवीन

व्वा क्या बात है.

व्वा क्या बात है.
  • Log in or register to post comments
ढ
ढब्बू पैसा Mon, 11/29/2010 - 15:07 नवीन

आवडलं

मस्तच विडंबन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा