✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Fri, 07/10/2009 - 18:42  ·  लेख
लेख
  • तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग दोन)

Book traversal links for तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

  • तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग दोन) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11078 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

पुढची

श्रावण मोडक
Fri, 07/10/2009 - 18:46 नवीन
सी एल कधी? या क्रमशःवाल्यांना एकदा ठोकून काढावं लागेल. :)
  • Log in or register to post comments

पुढची सि

निखिल देशपांडे
Fri, 07/10/2009 - 18:55 नवीन
पुढची सि एल कधी??? असेच विचारतो ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

क्रान्ति
Sat, 07/11/2009 - 12:47 नवीन
हाच प्रश्न सीएल कधी? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/10/2009 - 18:58 नवीन
सहमत. सुपारी देऊया का? सीएल नाही तर सिकलिव्हची तरी व्यवस्था करू आपण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अगदी, अगदी

श्रावण मोडक
Fri, 07/10/2009 - 19:15 नवीन
सुपारी द्याच. सिक लीव्ह तर सिक लीव्ह... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुपारी

नितिन थत्ते
Fri, 07/10/2009 - 19:35 नवीन
सुपारी चालेल. पण बोटं आणि डोक्याला इजा व्हायला नाय पायजेल. :) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हो...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/10/2009 - 19:38 नवीन
बोटांची काळजी घेण्यात येईल, डोक्याच्या बाबतीत काही करू शकत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

श्रावण मोडक
Fri, 07/10/2009 - 19:46 नवीन
+१ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लोका सांगे....

मस्त कलंदर
Fri, 07/10/2009 - 21:23 नवीन
बिका, सुपारी द्यायची तर आधी तुमच्या नावाची द्यायला लागेल... "माती" चा पहिला भाग लिहून एक आठवडा एक दिवस झाला!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्त

श्रावण मोडक
Sat, 07/11/2009 - 01:14 नवीन
मस्त. सहमत. इथे केवळ बेरीज होऊ शकत नाही. वर्गच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

छान

विनायक प्रभू
Fri, 07/10/2009 - 18:47 नवीन
मिसळ
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विकास
Fri, 07/10/2009 - 19:12 नवीन
छान मिसळ :-) बाकी त्या खेळामुळे पॉप होणार्‍या जाहीराती ज्यात बुशच्या नाकावर ठोसा मारा (आणि बुशचे कार्टून) चुकवत राहते त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

सगळे भाग टाका

सहज
Fri, 07/10/2009 - 19:07 नवीन
मगच वाचू. किती भाग आहेत? तुमचा होतो क्रमशः आणि आमचा... -------------------------------------- मिपावर क्रमशःमालीका संपादकमंडळाकडून मंजुर झाल्याशिवाय येउ नयेत यावर कौल टाकावा का? पुढचे १० भाग तरी तयार असल्याशिवाय व किमान दोन भाग एका आठवड्याला टाकल्याशिवाय क्रमशःला परवानगी देउ नये ही इच्छा.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 07/10/2009 - 19:15 नवीन
आयुक्षात पैल्यांदाच सहजकाकांना सहमत! तुमचा होतो क्रमशः आणि आमचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

भारीच

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/10/2009 - 19:15 नवीन
भारीच रंगतीये कथा. पुढचे भाग लवकर लवकत येउ द्या. आणि हो... आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती. हे वाक्य हृदयाला भिडले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अरे वा !!

टारझन
Fri, 07/10/2009 - 19:22 नवीन
अरे वा !! मस्तंच की !! (तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच - अचानक पाठलाग प्रतिसादांचा लवलेशही नसावा वाचनांचा स्पर्शही नसावा असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......
  • Log in or register to post comments

छान

रेवती
Fri, 07/10/2009 - 19:26 नवीन
छान सुरुवात! आता पुढचा भाग कधी हे विचारणार नाही. थोडा वेळ लागतो हे माहीत आहे.;) रेवती
  • Log in or register to post comments

मस्त आहे ...

छोटा डॉन
Fri, 07/10/2009 - 19:31 नवीन
पहिला सुटसुटीत भाग आवडला, पुढच्याची वाट पहातो आहे. बाकी खरडावहीत दिलेल्या लिंक्सवर लेख होऊ शकतात हे माझ्या डोक्यात आलेच नव्हते ;) लवकर टाका. अवांतर : "सीक लिव्ह घेण्याचे नामी १०१ बहाणे " व्यनीने पाठवत आहे. इतरांनी मागु नये, अपमान होईल .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

मस्त आहे

मेघना भुस्कुटे
Fri, 07/10/2009 - 19:32 नवीन
मस्त आहे सुरुवात. माश्या माणसांच्या जगावर राज्य करतात किंवा असं काहीतरी असणारेय का खेळात? की माश्यांच्या सायकोलॉजीचा अभ्यास करायला मदत करणारे त्याची मैत्रीण नीलेशला? असला कायतरी धक्का बसला, की मगच गोष्ट 'यमूतैंची विज्ञानकथा' होईल. तोवर आपली साधी-सरळ गोष्ट आहे... :)
  • Log in or register to post comments

सुरुवात झकास....

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 07/10/2009 - 19:37 नवीन
<<आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती >>> आणि हो.. जय हो... सुहास
  • Log in or register to post comments

कथा... हा

यशोधरा
Fri, 07/10/2009 - 20:05 नवीन
कथा... हा क्रमशः प्रतिसाद आहे! :P
  • Log in or register to post comments

छान मारल्या आहेत माशा!

चतुरंग
Fri, 07/10/2009 - 20:30 नवीन
(ख्.व. मधला माशांचा खेळ + काहीकाही संदर्भ लागले...मज्जा आहे!) छान लिहिलं आहेस :) लवकर लवकर मार पुढच्या माशा! (माशामार)चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच

Nile
Sat, 07/11/2009 - 02:42 नवीन
असेच म्हणतो, काही संदर्भ कळले. (अन काही जुळले ;) ) लवकर येउद्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पुढचा भाग

प्राजु
Fri, 07/10/2009 - 21:36 नवीन
पुढचा भाग येईपर्यंत माशाच माराव्या लागणार बहुतेक. लवकर लिही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्रमशः

अवलिया
Fri, 07/10/2009 - 22:44 नवीन
~X( क्रमशः अवांतर - आणि हो, पुढचा भाग लवकर टाका. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments

वाह मस्तच

भाग्यश्री
Fri, 07/10/2009 - 22:51 नवीन
वाह मस्तच सुरवात! सिक लिव्ह बाबतीत बिकांशी सहमत! काहीतरी व्यवस्था करावी लागेल! :)) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 07/10/2009 - 23:07 नवीन
सुरूवात झाली आहे. 'लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ' सारखे वाचायला मिळेल असं पहिल्या भागावरून आणि शीर्षकावरून वाटतं आहे. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान

स्वाती२
Fri, 07/10/2009 - 23:15 नवीन
छान सुरुवात झालेय. ती सी. एल. लवकर घ्या.
  • Log in or register to post comments

मस्त

ऋषिकेश
Fri, 07/10/2009 - 23:25 नवीन
हा भाग आवडला.. आता माशा मारण्याचा गेम त्यांना किती यश देतो बघायचं बाकी तुझ्याकडे कीती सीएल शिल्लक आहेत? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

ह्म्म!! छान

शाल्मली
Sat, 07/11/2009 - 02:36 नवीन
ह्म्म!! छान सुरुवात.. त्या खवतल्या माश्या मारण्याच्या खेळाचा इतिहास असा आहे तर ! ;) आता पुढची सी.एल. लवकर घे हं.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

लवकर घे

कपिल काळे
Sat, 07/11/2009 - 13:55 नवीन
लवकर घे सी.एल. तोपर्यन्त माशा मारतो.
  • Log in or register to post comments

मस्त....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/11/2009 - 22:41 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा