✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रार्थना.

अ — अशोक गोडबोले, Sun, 09/23/2007 - 12:48

प्रतिक्रिया द्या
11637 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
सहज Sun, 09/23/2007 - 13:34 नवीन

आहोम आहोम

अहं न कळमं पूर्णम संस्कृतम. एखाद दुसरम कदाचीत शब्दम. कींतूम चलामी त्वं प्रयत्नम पाठींबस्य आहोत अस्मम कालाव्यहं करोमी च ठावम त्वं करोती क्षमा मतिमंदोऽहं मयम!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 04:47 नवीन

संपलो !!

अरे, मला उचला रे कुणी !!! हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे साधारणतः काय असते, त्याचा अनुभव आला ! जियो सहजराव !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ग
गुंडोपंत Sun, 09/23/2007 - 14:56 नवीन

हा हा हा!

"अहं न कळमं पूर्णम संस्कृतम. एखाद दुसरम कदाचीत शब्दम." कै च्या कै भन्नाट आहात सहजराव! मानलं!! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/24/2007 - 07:20 नवीन

मराठी

मराठीकरण पटते काय बघा - द्वंद्वा पार, त्रिगुणा पार दगडीं दगडीं महेश रूप । जाणे माया भेदा मी न हरि! सोडवी संसारी मीन । (इथे मध्येच विष्णूला आळवणी :-) एकच देव आहे वगैरे ठीकच आहे) मतिमंद मी पाप पथिक मी मुक्त वर मज दे रे स्वामी । {हे कडवे मला समजले नाही : जसे कमळे गेलेले स्वच्छ मानस [?मन? संस्कृतात मानस चा अर्थ मन असा होत नाही...] मुनीजनांविना हेच मानस सरोवर हंस नसल्यासारखे??? या कवितेत याचा संदर्भ काय?} शिवपद कमळीं शरणिं मनाच्या प्रभू! उद्धरीं चंचळ भुंग्या ॥ (या कडव्यात मुळात छंदोभंग आणि वेडेवाकडे संधी झाले आहेत असे वाटते. जिभेची अभावित लडखड होते, आणि अर्थाचा अनर्थ होतो - सहज ठीक करण्यासारखा, कदाचित टंकनदोष असावा. मी स्वतः वृत्त वगैरे नीट सांभाळलेले नाही, क्षमस्व. वाचक्नवींच्या सूचनेनुसार शेवटच्या कडव्यात एक बदल केला. अजून अर्थ लागत नाही म्हणता? मला तरी कुठे लागतो आहे?) शंकराचार्यानंतर या प्रकाराला भलतीच सद्दी आली आहे. चाल बसवली तर गोड गाणी बनतात, त्यामुळे माझी काही मोठी जळजळ नाही!
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Sun, 09/23/2007 - 22:32 नवीन

चांगली आहे

चांगली जमली आहे.
  • Log in or register to post comments
व
वाचक्नवी Mon, 09/24/2007 - 00:12 नवीन

प्रभोदय?

शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही? किंवा प्रोदय? मानस हे 'मनापासून उत्पन्‍न झालेले 'अशा अर्थाचे विशेषण आहे हे खरे. पण माझ्याकडच्या एका कोशात भागिनीविलास (१.११३)या काव्यात मन अशा अर्थाने हा शब्द वापरला आहे असा उल्लेख आहे. दुसरा अर्थ 'गर्भित संमती 'असा दिला आहे. इथे संदर्भ न लागल्यामुळे कुठलाच अर्थ लागू पडत नाही . तरीसुद्धा 'शिवपद कमळीं शरणा म्यां'--म्हणजे काय? म्यां म्हणजे 'मी 'ची तृतीया. म्हणजे कर्मणी प्रयोग हवा. क्रियापद कोणते? आणि शिवपद म्हणजे शंकराचे पद? शरणा हे कुठले रूप आहे? कमळींतल्या ळी वर अनुस्वार का? पदकमळाला असा अर्थ असेल तर द्वितीया हवी. द्वितीयेच्या जागी सप्तमी का? शरण‍ऐवजी लीन असते तर चालले असते. मूळ संस्कृत आणि मराठी रूपांतर दोन्हीमध्ये शंका आहेत.--वाचक्‍नवी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/24/2007 - 00:31 नवीन

टला ट

> 'शिवपद कमळीं शरणा म्यां' टला ट रीला री शिघ्र मम यमके भोवणारी धनंजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी
अ
अशोक गोडबोले Fri, 09/28/2007 - 00:15 नवीन

प्रबोधय

शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही? टंकलेखनाची सवय नसल्यामुळे चूक झाली. प्रबोधयच म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा