Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(नसतेस घरी तू जेव्हा )

क — केशवसुमार, गुरुवार, 03/06/2008 - 01:05

प्रतिक्रिया द्या
28650 वाचन

💬 प्रतिसाद (47)
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/06/2008 - 01:06 नवीन

हा हा

वा! क्या बात है!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/06/2008 - 01:11 नवीन

केशवसुमार,

आज घरी कोणी दिसत नाहीये!:)) एकामागून एक धोबीपछाड सुरु आहेत म्हणून विचारतोय! हायक्लास विडंबन!! चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/06/2008 - 01:12 नवीन

भन्नाट,रे

भन्नाट,रे केश्या.... नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो लईच जबरा... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/06/2008 - 01:17 नवीन

क्या बात है !!!!!!

तू सांग सख्या मज काय तू केले मी नसताना ? माझा मग जीव उगाच भात्यासम धडधड करतो आहाहा ! अती सुंदर !! - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/06/2008 - 01:51 नवीन

काय केशव,

काय केशव, आज एकदम धडाधड विडंबने येत आहेत... खरं सांगायचं तर मला ते "नसतेस घरी तू जेव्हा" इतके नाही आवडत. पण विडंबन एकदम जबरा.. हेच जास्ती आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 09:47 नवीन

वा वा!

तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा घर भरभर अवरून सगळे मी पुन्हा सात्त्विक होतो वा वा! क्या बात है... अवांतर - मी पुन्हा सात्त्विक होतो च्या ऐवजी, पुन्हा मी सात्विक होतो असे चालेल का? आपला (कवितेतलं फारसं काही न समजणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/06/2008 - 09:50 नवीन

चालीत

म्हणताना 'मी पुन्हा सात्त्विक होतो' हे जस्त चपखल बसते आहे.. आपला (गाण्यातल फारस काही न समजणारा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 10:00 नवीन

ओक्के..

बॉस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ध
धोंडोपंत गुरुवार, 03/06/2008 - 12:04 नवीन

वा वा केशवराव

वा वा केशवराव, अप्रतिम विडंबन . झकास . मजा आली. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/06/2008 - 12:21 नवीन

वा, सेठ वा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले एकापेक्षा एक सरस विडंबने वाचायला मिळत आहेत, आमची सुटी कारणी लागली :) नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो आपल्या विडंबनाची एकदा सुरुवात जोरदार झाली की, उत्तरार्ध, आणि शेवट लाजवाब होतो, हा आमचा अनुभव आहे. सारांश, विडंबन आवडले :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/06/2008 - 12:50 नवीन

लाजवाब

मस्त
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 03/07/2008 - 09:45 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू Fri, 03/07/2008 - 09:53 नवीन

माझ्या

माझ्या मते, जर हे विडम्बन खुद्द सन्दीप खरेनीदेखील वाचले, तर त्यानाही हसू आवरणार नाही. फार झक्कास जमलय! लगे रहो! आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 03/07/2008 - 11:12 नवीन

खत्राड

जबराट विडंबन आहे हे :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/07/2008 - 21:45 नवीन

आहाहाsss

खल्लास्स्स .... एक से बढकर एक. जियो केशवराव...
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 03/08/2008 - 16:05 नवीन

सही

सही जमलंय विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 03/08/2008 - 16:15 नवीन

मस्त

मस्त विडंबन झाले आहे. खासच....
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 17:39 नवीन

सुंदर

झकास विडंबन आचार्य. अत्यंत आवडले. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sat, 04/11/2009 - 11:08 नवीन

लई भारी

फुल्टु मजा आलीव. :) :) :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/11/2009 - 13:20 नवीन

बेष्ट

बेष्टच एका वर्षानी जालिंदरबाबाच्या कृपने पुन्हा काव्याचा आनंद घेता आला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 04/11/2009 - 13:26 नवीन

झकासच !

झकासच ! एकदम एव्हरग्रिन विडंबन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Sat, 04/11/2009 - 13:29 नवीन

१ नंबर....

नभ फाटून वीज पडावी जल्लोश तसा मी करतो ही शुद्ध जरा क्षीण होते अन्‌ पती बोलका होतो
जय हो...........
  • Log in or register to post comments
स
संध्यानंदन Sat, 04/11/2009 - 16:00 नवीन

वाह.......

एकदम नादखुळा..............
  • Log in or register to post comments
स
संध्यानंदन Sat, 04/11/2009 - 16:00 नवीन

वाह.......

एकदम नादखुळा..............
  • Log in or register to post comments
स
संध्यानंदन Sat, 04/11/2009 - 16:00 नवीन

वाह.......

एकदम नादखुळा..............
  • Log in or register to post comments
स
समिधा Sat, 04/11/2009 - 22:49 नवीन

अप्रतिम

एकदम मस्त विडंबन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 04/12/2009 - 06:22 नवीन

ओरिजिनल

ओरिजिनल गाण खूप आवडत. विडंबने फारशी आवडत नाहित. पण हे आवडल. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सिद्धू Sun, 04/12/2009 - 11:33 नवीन

लय भारी

लय भारी विडंबन केशवसुमार !!!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/12/2009 - 12:25 नवीन

येताच

येताच विड्या ओठांशी मी दचकून बघतो मागे खिडकीशी थांबून ओढा मग गंध तयांचा जातो हा.हा.हा.... करेक्ट. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 04/12/2009 - 18:09 नवीन

एकदम

उच्च विडंबन. लगे रहो अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 04/12/2009 - 19:01 नवीन

वा झकास. प्रत्येक ...

व्रात्य नवर्‍याच्या सोनेरी अनुभवाची रम्य आठवण ताजी केली. पण खिडकीत उभें राहून धूम्रपान केलें तर लक्षांत ठेवा पडद्यांना धूम्रकाष्ठाचा - सिगारेटचा वास येतो. पण मूळ कविता अग्निकोल्ह्यावर दिसत नाहीं. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 04/12/2009 - 19:34 नवीन

बेफाम!

बेफाम, फण्टास्टिक, लै भारी !!!
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sun, 04/12/2009 - 20:45 नवीन

सुंदर !!!!

सुंदर !!!! अत्र्यांनंतर तुम्हीच !!!
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Mon, 04/13/2009 - 04:47 नवीन

जबरदस्त!

चरणांवर तव पडतो.....! हा हा हा. येथ शरण आलेया काय मरण असे? :''(
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 10/26/2010 - 15:40 नवीन

जबरी!

जबरी!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/26/2010 - 21:01 नवीन

धन्यवाद

इंट्या, तुझं उत्खननाचं काम असंच जोरात चालू ठेव म्हणजे आम्हाला आयतेच जुने चांगले धागे वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
र
रेवती Tue, 10/26/2010 - 20:55 नवीन

आता वाचलं हे विडंबन! खी खी

आता वाचलं हे विडंबन! खी खी खी! हा धागा वर येण्यास कारणीभूत ठरलेले इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२ यांचे आभार!;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/04/2013 - 02:29 नवीन

हा हा हा....

हा हा हा.... केसु ह्यांचं जबरा विडंबन वाचण्याचा योग आला. >>>इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२ आता वाढलं असेल अशी अपेक्षा आहे. मात्र हल्ली हे आदरणीय सलग एकच जीन्स ४५ दिवस न धुता वगैरे वापरण्याचा विक्रम करत आहेत असं विशेष सूत्रांकडून समजतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नगरीनिरंजन Tue, 10/26/2010 - 21:04 नवीन

फर्मास!

फर्मास!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 10/26/2010 - 23:35 नवीन

लै भारी. लग्न झालेल्या

:D लै भारी. लग्न झालेल्या स्वातंत्र्य हिरावुन घेतलेल्या पुरुषांच्या व्यथेला वाचा फोडलीत. :)
  • Log in or register to post comments
P
Pearl Wed, 12/08/2010 - 14:44 नवीन

मस्तच विडंबन

मस्तच विडंबन! वाचताना मस्त मजा आली. ओरिजनल कवितेइतकेच विडंबन पण आवडले :)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 12/08/2010 - 17:06 नवीन

वाह वाह !!

वाह वाह !!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 12/08/2010 - 17:12 नवीन

>> तव घरात अवतरण्याच्या मज

>> तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा =)) =)) याच दोन ओळींवर अडकलीये गाडी केव्हाची! जबरदस्त मजा येते आहे म्हणताना!
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 10/03/2013 - 17:09 नवीन

खतर्नाक विडम्बन ! ! !

व्वा ! क्या बात है ! खतर्नाक विडम्बन ! ! मजा आली ! ! !
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Fri, 10/04/2013 - 14:31 नवीन

(No subject)

=))
  • Log in or register to post comments
व
वासु Fri, 10/04/2013 - 16:21 नवीन

लगे रहो

ती नसताना असा आनन्द घेता तर......!!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/05/2013 - 14:21 नवीन

मेल्या गेलो आहे...

पुनःपुन्हा वाचतो आहे आणि हसूनहसून गडाबडा लोळतो आहे... हे जबराट विडंबन मूळ कवितेइतकेच खास आहे यात तिळमात्र (किंवा थेंबमात्र) ही शंका नाही... हा धागा उत्खनन करून परत वर काढल्याबद्दल मिपापुरातत्त्वखातेप्रमुख श्री वहालेकरांना धन्यवाद. आणि केशवसुमार, टोपी काढून वर भिरकावली गेली आहे. क्या बात है. :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा