✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मन चांदण्याचे तळे

स — सुवर्णमयी, गुरुवार, 03/06/2008 - 00:45

प्रतिक्रिया द्या
4668 वाचन

💬 प्रतिसाद (11)
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/06/2008 - 00:51 नवीन

वाह! खुपच

वाह! खुपच छान. मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार या ओळी विशेष आवडल्या. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/06/2008 - 01:01 नवीन

फारच सुंदर !

वा ! मस्त कविता ! (केशवसुमार हा तुम्हाला इशारा.. येऊ द्या... :-) - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/06/2008 - 01:14 नवीन

त्यांना काय

सर्किट ,केशवसुमारांना कशाला इशारे करताय? आणि करून काही फरक पडेल का?:) मला तरी आठवत नाही की माझ्या (एका तरी)कवितेचे त्यांनी विडंबन केले आहे( मी हुश्! किंवा अरे रे असे काहीही म्हणत नाहीये) मी लिहिते ते त्यांच्या पसंतीला उतरले नसावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
केशवसुमार गुरुवार, 03/06/2008 - 09:51 नवीन

वा!!

उत्तम कविता.. मन चांदण्यांचे तळे हे खूप आवडले.. तुम्ही पुण्याच्या का हो.. नाही तुमच्या ह्या प्रतिसादाची नोंद घेतली आहे.. ;) (पुणेरी)केशवसुमार अवांतर.. मनोगतावर आपल्या वेळ झाली, शिष्ठाचार या कवितांची नोंद घेतली होती.. (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
प
प्राजु गुरुवार, 03/06/2008 - 01:48 नवीन

वा...

बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय ची आठवण झाली. सुंदर.. मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार हे जास्ती आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/06/2008 - 02:36 नवीन

हेच

म्हणतो. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 09:15 नवीन

वा!

मन आभाळ उंचसे मन धुळीची पावले मन आवर्त फिरते मन हळवे कोवळे अप्रतिम कविता!! आपला, (मनवेल्हाळ) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 03/16/2013 - 08:20 नवीन

वा! फार सुंदर.

वा! फार सुंदर.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 03/16/2013 - 09:09 नवीन

तरल...

तरल अभिव्यक्ती. आवडली.
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Tue, 12/13/2022 - 15:07 नवीन

शप्पथ!

काय लिहिलंय! लाजवाब! :-)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 12/13/2022 - 17:54 नवीन

कविवर्य ग्रेस व सुधीर मोघे....

कविवर्य ग्रेस यांची एक कवीता, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ ती सुधीर मोघे यांनी थोडी सोपी केली आहे. मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नांतिल पदर धुक्याचा हातास कसा लागावा आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा