✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !

अ — अविनाश ओगले, Wed, 03/05/2008 - 22:32

प्रतिक्रिया द्या
5543 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चतुरंग Wed, 03/05/2008 - 22:44 नवीन

चपखल विडंबन अविनाश!

'जाम' आवडले!:)) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/05/2008 - 23:44 नवीन

वा वा...

एकदमच भन्नाट्...खूप हसले. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/05/2008 - 23:48 नवीन

हा हा हा..

ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी..हे खासच.. ओगलेशेठ.. जबरा विडंबन.. (ढापणा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/05/2008 - 23:56 नवीन

हे हे हे

खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही ह ह पु वा.... मस्त आहे एकदम
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/06/2008 - 00:33 नवीन

एकदम मस्त

मस्त विडंबन! (मूळ काव्यापेक्षा अर्थ पटकन समजला!)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/06/2008 - 03:51 नवीन

हेहेहेहे.....

ओगलेशेठ, विडंबन एकदम जबरा......विशेषत: मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे साकी लावे खिशास कातर बोलू काही हे ऐकल्यावर तर आमची जी 'मद्यानंदी' टाळी लागलीये.....ती उतरालया (टाळी हो) तयारच नाहीये.... खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही आहाहा!!!! सुख यापेक्षा अजून काय असु शकेल? आपला, (मद्यानंदी) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 09:20 नवीन

मस्त..

उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही ओहोहो, क्या केहेने ओगलेशेठ! क्लासच लिहिलंय... आपला, (सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक गुरुवार, 03/06/2008 - 20:37 नवीन

मूळ कविता

इथे वाचा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा