✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कंटाळा.....

व — विवेकवि, Fri, 02/22/2008 - 21:09

प्रतिक्रिया द्या
3781 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/23/2008 - 09:17 नवीन

छान कविता !!!

कवितेचा रचनाबंध आणि त्यातला आशय आवडला.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 02/23/2008 - 22:17 नवीन

+१

असेच म्हणतो. "गंजलेला किनारा" आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 11:49 नवीन

तुमच्या पृथ्वीवर यायला ...

मलदेखील आवडेल. चार दिशांचा पिंजरा आणि आभाळाचं ओझं या ओळी जास्त आवडल्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 10:15 नवीन

छान..

समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा

या ओळी चांगल्या आहेत.


- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 03/05/2008 - 09:53 नवीन

सही ... काय लिहिलं आहे राव ? एकदम मस्त....

नवीन पृथ्वी बांधायची कल्पना आवडली आपल्याला
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/05/2008 - 16:13 नवीन

मस्त कविता

खुपच छान आहे. कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
C
chirag Tue, 11/25/2008 - 12:50 नवीन

मित्रा, कवि

मित्रा, कविता चोरण्याइतकी चांगली आहे का? मग मी खरोखर भाग्यवान आहे !! धन्यवाद माझी कविता चोरल्या बद्दल !! http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2584253509602561334 www.shabdayogi.blogspot.com/2008/02/blog-post_7312.html www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2592603.cms
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/25/2008 - 12:58 नवीन

सही पकडला

=)) सही पकडला चिराग ... ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chirag

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा