✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कांगारु

च — चतुरंग, Tue, 03/04/2008 - 23:55

प्रतिक्रिया द्या
10471 वाचन

💬 प्रतिसाद (20)
अ
अनिकेत Wed, 03/05/2008 - 00:24 नवीन

वा...

सुंदर.. अगदी मनातले बोललात... अनिकेत
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Wed, 03/05/2008 - 00:24 नवीन

रहावे

रहावे चड्डीत | कांगारूंनी || हा हा हा
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/05/2008 - 00:31 नवीन

क्या बात है !!!!!!

मस्त !! - सर्किट
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 03/05/2008 - 00:58 नवीन

सही :)

साहेबांवाचुनि सापडेना सोय, धरावेत पाय... पाँटग्या, शिंच्या सूर दे...झोपलास काय :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/05/2008 - 02:38 नवीन

मस्त

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/05/2008 - 23:52 नवीन

हेच म्हणतो..

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 09:13 नवीन

मस्तच!

ओव्या आवडल्या....:) रंगा, तुझ्या प्रतिभेला आपला सलाम रे....! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 03/05/2008 - 14:21 नवीन

+१

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु Wed, 03/05/2008 - 09:17 नवीन

शपथ्थ...

चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 03/05/2008 - 10:07 नवीन

अभंग

भारीच ... वामन सचिन | करतो हैराण | घरचे मैदान | कुठे जाशी?|| मस्त !!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/05/2008 - 17:31 नवीन

अभंगाला दाद देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार.

चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/05/2008 - 17:49 नवीन

लै भारी :)

दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट |
रहावे चड्डीत | कांगारूंनी ||

लै भारी,
सारेच अभंग जब्रा हायेत, असेच लिव्हित राव्हा :)

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/05/2008 - 20:15 नवीन

झकास.

अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 03/05/2008 - 21:43 नवीन

मस्त

आणि शिघ्र काव्य
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 03/05/2008 - 22:49 नवीन

वा!

आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/05/2008 - 23:18 नवीन

फारच छान

मस्त काव्य रचले आहे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/05/2008 - 23:53 नवीन

सही

मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/06/2008 - 01:05 नवीन

क्रिकेट

मस्त! भारताने मॅच जिंकली हे मला जरा उशीराच कळाले:) छान चालू द्या.
  • Log in or register to post comments
स
सचिन Wed, 03/12/2008 - 00:11 नवीन

फर्मास !!

भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!
  • Log in or register to post comments
स
सचिन Wed, 03/12/2008 - 00:12 नवीन

फर्मास !!

भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा