बिपिनशेट ! सुंदर परिक्षण !!!!
नक्कीच बघायला आवडेल हा चित्रपट :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
परीक्षण आवडले आणि चित्रपट पण पहावासा वाटला. जेंव्हा राज्यकर्ते अगदी लोकशाही देशातपण बदलतात तेंव्हा ते जर टोकाचे एखाद्या विचाराचे असले तर त्याचा तोटा पण सामान्यांना कुठल्यान कुठल्या पद्धतीने बसू शकतो. क्लिंटन नंतर ८ वर्षे लोकांनी(च) निवडणून दिल्यामुळे आलेली बूशची राजवट हे अमेरिकेस बरेच काही सांगून गेली असे वाटते.
कम्युनिस्ट विचारसरणीची सुरवात आणि अंत हे दोन्हीही असेच सामान्य जनतेस त्रासदायक ठरले होते. कम्युनिस्ट देशातील जनतेबद्दल बोलले जायचे की त्यांना अन्न-वस्त्र-निवारा मिळतो, वगैरे मात्र जेंव्हा पोलादी पडदा फाटला तेंव्हा त्याच्या आतली ठिगळेच दिसली. त्यांच्यातील आहेरेंचे ठिक होते पण नाहीरेंची अवस्था ही "मुकी बिचारी कुणिही हाका" अशीच झाली होती.
बाकी बदल हा हवाहवासा वाटत असला तरी त्याच्या "साईड इफेक्टस" सोबत तो सहजासहजी पचवणे अवघडच असते. साधी नोकरी बदलताना, घर बदलताना, वगैरे पण हे व्यक्तीस अवघड जाते, तर अख्या समाजास एका रात्रीत सर्व बदलायला लावणे हा प्रकार रशिया संदर्भात २२ साली स्थापनेच्या वेळेस पण अवघड होता आणि ९१ साली विस्थापित होताना पण...
अतिशय सुंदर सिनेमा तितकेच प्रभावी परिक्षण.
झपाट्याने बदणारे जग, मातृप्रेम, एकामागे एक उभ्या रहाणार्या समस्या व त्याचा सामना करणारा तो हरहुन्नरी मुलगा, बर्यापैकी वेगवान व विनोदी प्रसंग असलेला एक सुंदर सिनेमा!
धन्यु बिपिनकाका. :-)
परीक्षण खूप आवडले. हा चित्रपट आता यादीत टाकतोच.
या चित्रपटावरून द लाईव्ह्ज ऑफ अदर्स या आणखी एका, कम्युनिस्ट काळातल्या जर्मनीचा काळ रंगविणार्या चित्रपटाची आठवण झाली. हा देखील अगदी जरूर पहाण्यासारखा.
बघायलाच हवा रे...
अवांतर : टॉरंट किती सुरक्षित आहे? नाहीतर एखादी खिडकी उघडायला जायचं आणि धाडधाड दुनियेभरच्या खिडक्या उघडल्या जायच्या !!!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
तीनेक वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. अलेक्झांडर पॅक्ड फूडचे डबे "कम्युनिस्ट" दिसण्यासाठी काय कष्ट करतो, बेक्ड बीन्स का असाच काहीतरी खाद्यप्रकार मिळवण्यासाठी काय कष्ट करतो, ती शाळेतली छोटी पोरं पैशांसाठी कम्युनिस्ट गाणी काय म्हणतात, ते पहायला मजा आली होती. खूपच मस्तपैकी हाताळलेला आहे तो चित्रपट!
इथे क्लिक करून टॉरंट मिळेल.
परिक्षण सुदंर!
श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला? आपली विचारसरणी कम्युनिस्ट आजीवन कशी टिकवून ठेवतात हेच ह्या चित्रपटातून दाखवले गेले आहेत.
एका बूर्झ्वाने अशा चित्रपटाचे परिक्षण लिहावे हा आम्ही कम्युनिझमचा विजय समजतो==
कॉ. विकांबा काळे.
श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला?
एका कॉम्रेड (पक्षी: लेनिन) ला 'गुडबाय' करत असल्यामुळे, शिवाय आय.एम.डी.बी. वर याचे जॉन्र कॉमेडी असं लिहिल्यामुळे श्री. बिपिन यांनी हा चित्रपट बघितला असावा.
अर्थात हा स्वतःवरून अंदाज केला आहे, सत्य परिस्थिती काय आहे हे श्री. बिपिनच सांगू शकतात.
(बूर्झ्वा) अदिती
=)) =))
लय भारी हो!!!
-ध :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
कॉ. काळे, सर्वप्रथम म्हणजे मी कम्युनिस्टविरोधी असे नाही म्हणणार. मला जे चूक वाटले त्याला विरोध करतो. उद्या त्यांनी जर का चांगले काम केले तर कौतुकही करेन. मी हा चित्रपट पाहिला तो त्याबद्दल जालावर चांगले वाचले म्हणून. आणि जरी जॉन्र कॉमेडी असले तरी तसा काही चित्रपट रूढार्थाने विनोदी नाहीये.
अदिती, धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
बिपीनदा, मस्त परिक्षण!
एक प्रश्नः हा शिनेमा मला कळेल का? :? नाही कॉमेडी वगैरे आहे म्हणुन म्हणलं ;)
बाकी, त्या अलेक्झांडराची बिचार्याची कशी आणि काय फरफट झाली असेल ते पहायला नक्कीच आवडेल.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
शीर्षक वाचुन थोडासा गो॑धळ ऊडाला होता खरा..पण परीक्षण एकदम ऊत्तम्..मला वाटते हा चित्रपट थोडीसा "लाईफ ईज ब्युटीफुल" च्या वळणावर गेला होता.मी दोन्हीही पाहिले आहेत पण चित्रपट रिलीज कुठल्या वर्षी झाला याबद्दल काही माहीती उपलब्ध नसल्याने नेमक कळल नाही...
सुहास
परिक्षण आवडले. सिनेमा नक्की बघायला आवडेल.
सुहास भौ. काय पण सिनेमाची आठवण केलीस.
"लाईफ ईज ब्युटीफुल" छान सिनेमा आहे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
छान
सुंदर परिक्षण!
सहमत
बिपिनशेट !
सुंदर परीक्षण...
अतिशय सुंदर
परीक्षण
एकदम वेगळाच दिसतोय सिनेमा
नक्कीच
नक्कीच
+१
चित्रपटाच
मस्त परिक्षण!
तीनेक
मस्तच
वा..
परिक्षण
ह. घ्यालच
याचे जॉन्र
शॉट्ट!!!
+१
कॉम्रेड!!!
वा!
चांगला
बिपीन दा..
परिक्षण
उत्तम
छान परिक्षण!
उत्तम चित्रपट आणि परीक्षण
वा... आवडलं
छान परिचय