✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस

र — रामदास, गुरुवार, 06/11/2009 - 11:57

प्रतिक्रिया द्या
8257 वाचन

💬 प्रतिसाद (21)

दुसरी

अवलिया
गुरुवार, 06/11/2009 - 12:01 नवीन
दुसरी जबरदस्त !! खास रामदास स्टाईल !! वा ! मजा आली !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

+१

राघव
Fri, 06/12/2009 - 15:59 नवीन
क्लास! भारी लिहिलेत.. नेहमीप्रमाणेच. अवलियांशी सहमत! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अप्रतिम

दत्ता काळे
गुरुवार, 06/11/2009 - 13:42 नवीन
चौदा-पंधरा शब्दात सामावलेल्या अप्रतिम काव्यओळी. ग्रेट.
  • Log in or register to post comments

अर्ध्यामुर्ध्या सरीनी

सहज
गुरुवार, 06/11/2009 - 15:09 नवीन
तहान भागणार नाही. वाढली आहे. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

खरे आहे

विनायक प्रभू
गुरुवार, 06/11/2009 - 18:08 नवीन
अर्ध्या मुर्ध्या सरीनी वाफ कशी जिरेल?
  • Log in or register to post comments

वा...

श्रावण मोडक
गुरुवार, 06/11/2009 - 18:10 नवीन
अजून थोड्या सरी कोसळाव्यात...
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/11/2009 - 18:35 नवीन
+१ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुंदर

मराठमोळा
Fri, 06/12/2009 - 15:06 नवीन
सुंदर प्रकटन!! :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

वा रामदासशेठ

सर्वसाक्षी
Fri, 06/12/2009 - 15:09 नवीन
जोरदर हो!
  • Log in or register to post comments

मस्तच..........

प्रशु
Fri, 06/12/2009 - 16:16 नवीन
पोळलेल्या हातानी घ्यावा कसा कडेवर.? मस्तच..........
  • Log in or register to post comments

कविता

मुक्तसुनीत
Fri, 06/12/2009 - 17:03 नवीन
कविता आवडली. "भरतुकडा" म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

भरतुकडा का मरतुकडा

वेताळ
Fri, 06/12/2009 - 17:34 नवीन
मस्त कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? म्हणुनच सरकार म्हणतय की पाणी अडवा पाणी जिरवा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

पोटभर रडून मोकळी हो, बाळा

धनंजय
Fri, 06/12/2009 - 19:41 नवीन
पहिली कविता समजायला वेळ लागला, (माझ्या मतीने - मला कळलेला अर्थ तो कवीचा होता की नाही कोणास ठाऊक), पण समजल्यावर आवडली. दुसरीसुद्धा सहजसुंदर.
  • Log in or register to post comments

अर्धी मुर्धी सर

संदीप चित्रे
Fri, 06/12/2009 - 19:43 नवीन
>> एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? क्या बात है ... आवडल्या ओळी खूपच :)
  • Log in or register to post comments

रामदासांना अर्थ विचारला मी.

चतुरंग
Fri, 06/12/2009 - 19:52 नवीन
पहिली कविता त्यानंतर समजली. दुसरी समजली ती छानच आहे. एकदम जिवाला उकलून जाते! (भरतुकडा = लक्ष भरकटलेला, असे रामदासांनी सांगितले). चतुरंग
  • Log in or register to post comments

छान !

चन्द्रशेखर गोखले
Sat, 06/13/2009 - 13:32 नवीन
मोजक्या शब्दातलं उत्तम प्रगटन !
  • Log in or register to post comments

क्या बात

जयवी
Sun, 06/14/2009 - 13:57 नवीन
क्या बात है.......जबरदस्त आहेत दोन्ही कविता !!
  • Log in or register to post comments

कळत कसं

विसोबा खेचर
Mon, 06/15/2009 - 09:16 नवीन
कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? वा! क्या बात है.. आपला, (चाळीशीत असल्यामुळे आस्ते आस्ते वाफ जिरत चाललेला) तात्या.
  • Log in or register to post comments

काका

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 02/23/2013 - 15:42 नवीन
असं कधी लिहीता येईल हो आम्हा करट्यांना?? मुद्दाम वर आणतोय ह्या रचना... __/\__
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!!

क्रान्ति
Sat, 02/23/2013 - 15:56 नवीन
अप्रतिम!!!!
  • Log in or register to post comments

कळत कसं नाही ?

NAKSHATRA
Wed, 01/27/2021 - 18:06 नवीन
कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? वा! क्या बात है..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा