✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी चित्रे -भाग २

स
सायली पानसे यांनी
गुरुवार, 06/11/2009 - 10:12  ·  लेख
लेख

Book traversal links for माझी चित्रे -भाग २

  • ‹ माझी चित्रे - भाग १
  • Up
  • माझी चित्रे - भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10839 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

मस्त!!

मैत्र
गुरुवार, 06/11/2009 - 10:28 नवीन
दुसरं जास्त आवडलं !! वॉटर कलर मध्ये असे रंग हाताळणं आणि आभास तयार करणं अवघड असतं. झाडाची पानं आणि ती ओळीत असलेली झाडं छान आली आहेत. पहिल्याचीही मांडणी छान आहे. पुलाच्या चित्रात पाण्यात रंगाची सरमिसळ न होता वेगवेगळे पॅच बरोबर वाटले नाही पण रंगांचा पोत सुंदर आहे. खूप छान. अजून येऊ द्या!
  • Log in or register to post comments

मला पण

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/11/2009 - 10:46 नवीन
दुसरं जास्त आवडलं !! चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

मला पाचवं ..

टारझन
Fri, 06/12/2009 - 00:55 नवीन
मला पाचवं .. खालुन तिसरं , वरुन तिसरं ,, खालुन पाचवं आणि खालून दुसरं चित्र आवडलं ... लय बहारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

थँक्यु

सायली पानसे
Fri, 06/12/2009 - 09:13 नवीन
टारझन भाउ.... ते पाचवे चित्र माझ्याकडुन तुम्हाला भेट बर का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अप्रतिम !

अवलिया
गुरुवार, 06/11/2009 - 10:48 नवीन
अप्रतिम ! :) सर्व चित्रे आवडली. --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

फार सुंदर आहेत ....

कुंदन
गुरुवार, 06/11/2009 - 11:32 नवीन
फार सुंदर आहेत सगळीच चित्रे....
  • Log in or register to post comments

सुन्दर

Meghana
गुरुवार, 06/11/2009 - 11:33 नवीन
दुसरं जास्त आवडलं !! बाकि सर्व चित्रे छान...
  • Log in or register to post comments

एकदम झकास

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/11/2009 - 11:44 नवीन
एकदम झकास ! सगळी चित्रे आवडली. राजा परा वर्मा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सुरेख.! तात

विसोबा खेचर
गुरुवार, 06/11/2009 - 16:13 नवीन
सुरेख.! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/11/2009 - 16:28 नवीन
पहिलं चित्र सगळ्यात जास्त आवडलं!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सर्व चित्र छान आहेत...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 06/11/2009 - 16:39 नवीन
एक पुसटशी श॑का ..वरुन तिसरे चित्र...त्याच साईज चे आहे की फोटो डकवताना साईज कमी झाली आह सुहास तु कधी येणार.....
  • Log in or register to post comments

मी

सायली पानसे
गुरुवार, 06/11/2009 - 16:48 नवीन
मुद्दाम लहान टाकला होता. नंतर परत टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

काय सुंदर

अनामिक
गुरुवार, 06/11/2009 - 17:00 नवीन
काय सुंदर चित्र काढतेस तु.... मला पहिलं सगळ्यात जास्तं आवडलं! -अनामिक
  • Log in or register to post comments

जलरंगांचा वापर केलेली चित्रे जास्त आवडली.

चतुरंग
गुरुवार, 06/11/2009 - 17:56 नवीन
त्यातही पहिले फारच आवडले! तिसरेही छान आहे. (ऑईलवर अजून बरेच काम हवे त्यासाठी शुभेच्छा.) (जलरंग)चतुरंग
  • Log in or register to post comments

सुरेख

क्रान्ति
गुरुवार, 06/11/2009 - 22:25 नवीन
चित्रकारी सायली. सगळी चित्रं आवडली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

चित्रकार

रेवती
गुरुवार, 06/11/2009 - 22:34 नवीन
चित्रकार मॅडम, आपण ग्रेट आहात! चित्र क्र. एक व दोन भारी!:) रेवती
  • Log in or register to post comments

पहीलं

Nile
Fri, 06/12/2009 - 04:08 नवीन
पहीलं चित्र आवडलेल्यांशी सहमत! मिपावर कोणीतरी ऑनलाईन क्लासेस बद्द्ल बोलत होतं, एक जपानी भाषेचा, तसा हा दुसरा, सुरु करायला हरकत नाही! पाककला क्लास तर जोरात चालुच आहे. ;)
  • Log in or register to post comments

सर्व

घाटावरचे भट
Fri, 06/12/2009 - 07:05 नवीन
सर्व चित्रे उत्तम आहेत. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

छान

मदनबाण
Fri, 06/12/2009 - 07:44 नवीन
छान... :) पहिल चित्र फार आवडल. मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments

सगळीच

यशोधरा
Fri, 06/12/2009 - 09:31 नवीन
सगळीच चित्रं छान आहेत एकदम :)
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
गुरुवार, 09/17/2009 - 18:12 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुंदर

सोनम
गुरुवार, 09/17/2009 - 16:39 नवीन
सर्वच फोटू सुंदर आहे ... :) :) त्यातल्या त्यात दुसरे चित्र खूपच छान... =D> =D> आम्हाला नाही येत असे छान छान चित्र काढता :( :( "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

छान आहेत

स्वाती२
गुरुवार, 09/17/2009 - 17:21 नवीन
छान आहेत सर्व चित्रे.मला दुसरे चित्र जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सायली पानसे
गुरुवार, 09/17/2009 - 17:33 नवीन
;;) धन्यवाद स्वाती आणि सोनम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

धन्यवाद!

सायली पानसे
गुरुवार, 09/17/2009 - 17:33 नवीन
;;) धन्यवाद स्वाती आणि सोनम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

सुरेख आहेत

मनीषा
गुरुवार, 09/17/2009 - 17:51 नवीन
सुरेख आहेत सर्वच चित्रे .. मेमरी ड्रॉइंग खूपच सुंदर ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा