✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(ताळमेळ)

क — केशवसुमार, गुरुवार, 02/28/2008 - 11:49

प्रतिक्रिया द्या
6271 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/28/2008 - 12:33 नवीन

छान

आवडले.

हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

मस्त!

(आस्वादक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 02/28/2008 - 12:39 नवीन

शब्दभेळ

शब्दभेळ आवडली,
स्वाती
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/28/2008 - 15:39 नवीन

भन्नाट

एकदम कडक! हिंदुस्थानातील आगमन जोरदार दिसते.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/28/2008 - 20:43 नवीन

मस्तच!! झक्कास!

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लई आवडले बॉ....

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 20:46 नवीन

सह्हि..

केशव, खरंच मस्त जमलीये...

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 20:47 नवीन

छान आहे,

पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))

चतुरंग

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:57 नवीन

मस्त!

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)

तात्या.


 

  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/29/2008 - 12:08 नवीन

आणि केशव "सुटला"

भरतभूमीवर पोहोचता क्षणी दोन कवितांच्या चिंध्या करून मोकळा जाहला !!

जबरा !!

- सर्किट
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 03/01/2008 - 19:26 नवीन

ताळमेळ सोडायला आतुर .....

आहे.धमाल आली. असेच चालूद्यात. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 03/03/2008 - 23:38 नवीन

सही

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान.. काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून..... सहिच....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा