✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 02/27/2008 - 10:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8865 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विद्याधर३१ Wed, 02/27/2008 - 10:36 नवीन

रणाविण स्वातन्त्र्य कोण मिळाले.......

हे सान्गणार्‍या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्म्रुतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....

 

सरसेनापती चन्द्रशेखर आझाद याना विनम्र आदरन्जली......

 

 

 

विद्याधर

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 10:45 नवीन

विनम्र अभिवादन !

रणाविण स्वात॑त्र्य कोणा मिळाले...
खर॑ आहे!

आणि

हे सा॑गणार्‍या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्मृतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....

हेच म्हणतो मीही.

त्या बेडर, ज्वल॑त देशप्रेमाने भारलेल्या सरसेनापतीस माझा त्रिवार मुजरा !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 10:55 नवीन

मानाचा मुजरा..!

मृत्युनंतरही त्या वाघाचा दरारा कायम होता.

!!!

या लेखामुळे आज मिपा पावन झाले, पवित्र झाले!

'चंद्रशेखर आझाद' नांवाच्या त्या नृसिंहाला मानाचा मुजरा!

(नतमस्तक) तात्या.

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 02/27/2008 - 11:07 नवीन

असेच

म्हणतो.

(नतमस्तक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजय अभ्यंकर Wed, 02/27/2008 - 14:52 नवीन

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन...

सर्वसाक्षी साहेब, समर्पणदिन हा शब्द खटकतो.

हौतात्म्यदिन जरा बरं वाटत.

कदाचित, हा माझ्या शब्दसंग्रहात समर्पण हा शब्द वेगळ्या अर्थाने असेल.

माझे म्हणणे चुक असेल तर क्षमस्व!

 

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 02/27/2008 - 15:00 नवीन

समर्पण!

इथे देशाप्रती ’समर्पण’ असा अर्थ आहे.  ब्रिटीशांना शरण जाणे असा नाही हे लक्षात घ्या.

  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Wed, 02/27/2008 - 15:20 नवीन

लाख लाख सलाम!

या अमर हुतात्म्याला लाख लाख सलाम!

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/27/2008 - 22:38 नवीन

चंद्रशेखर आझाद यांच्या तेजस्वी स्मृतींना

विनम्र अभिवादन!

मूर्तिमंत ते पौरुष आणिक पुत्र असे अग्रणी,
सशस्त्र क्रांती हेच ध्येय अन् असे ध्यास जीवनी,

हटवू जुलमी दास्यशृंखला म्हणे वीर सेनानी,
स्वातंत्र्याचे स्वप्नच मग ते वसे मनी अभिमानी,

हाय घात तो केला तरि त्या फंदि अशा फितुरानी,
नशिबी असा हा भारतभूच्या शाप असे डंखुनी,

 'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,
कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!

चतुरंग

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/28/2008 - 08:25 नवीन

सुंदर..

रंगराव,

कविता छानच केली आहे..

तात्या.

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 08:27 नवीन

धन्यवाद तात्या!

अशी चरित्रे वाचल्यावर शब्द मनात राहूच शकत नाहीत!

चतुरंग

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 09:01 नवीन

 'आझाद' अशी

 'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,
कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!

खरंच मी तुमची शिष्या आजपासून.. माझा सलाम आझादांनाही  आणि तुमच्या प्रतिभेलाही..

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/28/2008 - 16:37 नवीन

अप्रतिम!

वास्तवाचे यथार्थ चित्रण करणारे भावस्पर्शी काव्य! अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु Wed, 02/27/2008 - 23:40 नवीन

काय सांगावे..

शब्दच तोकडे पडतात..

इतिहासा तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा..
झुकवुनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा..

 

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा