चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोरारजी देसाई
या माहितीवरून पाकिस्तानने
जनसंघींच्या काळात
आंतरराष्ट्रीय स्तरावर
In the early 1980s, Prime
दिल्लीत 35 वर्षाच्या संसार
दिल्लीत 35 वर्षाच्या संसार
निशान-ए-पाकिस्तान
जनरल थोरात असोत वा त्यांचे
हे घेऊन आले ह्याबद्दल वाद
देवगौडाना पण द्यायला पाहिजे
माझही हेच म्हणणं आहे, की फक्त
गंगाधर हि शक्तिमान है......
<पाकिस्तानातील भारतीय दुतावास
मोदे (मोरारजी देसाई )
@ रामचंद्र
या माहितीबद्दल धन्यवाद. आता
काही नियम
कशाला उगाच मेगाबायटी प्रतिसाद
सोंगाडया हाय कुठं ?
बातम्यात तर आलय की भारतीय
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या
मोदी पंतप्रधान बनले नसते तर
Iran Allows Safe Passage for
तेथील स्त्रियांवरील अत्याचार
पण सोनिया गांधी यांनी तर
खामेनींच्या हत्येचे स्वागत
बातम्या काहीही देत असु शकतात.
भविष्यात , रस अल खेमा ते
काहीही फरक पडणार नाही.
परराष्ट्रमंत्री जयशंकर व
+१
कोणीही याला गांभीर्याने घेत
आबकी बार ट्रम्प सरकार! ह्या
कधी? कोठे?
खामेनी अत्यंत धर्मांध, लहान
परराष्ट्रमंत्री जयशंकर व
इस्राएल व अमेरिकेला या
उंटाचा मुका....?
ह्या सगळ्यात तात्यांची काहीही
आपल्याकडील एक अवतार ट्रम्प
वामन देशमुख साहेब, पुन्हा
Eleanor Roosevelt -
बाकी, अंधभक्तांच्या पॉ पॉ ने
मिपावर (खरंतर इतरत्रही)
खामेनी अत्याचारी होता त्याला
ट्रम्प आणि नेत्यानाहूंचे आभार
१५ लाख देणार या असत्य
अबकी बार ट्रम्प सरकार ही
क्या ट्वीस्ट है