भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल.
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली.
आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का?
हम्म
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ
टाळ्या. असे होणार असेल तर खूप
खूप नाचा आता. तुम्हालाही
जसा काही या विधेयकापूर्वी
माझे तरी आर्थिक झरे कायम
ह्या विधेयकामुळे तुम्हाला
ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की.काय सांगताय काय. असेल बोवा. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी भाजप समर्थकाला आर्थिक फटका बसणार असेल तर तुमच्यासारख्या मुस्लिमप्रेमींनी आनंदाने नाचत शिरकुर्मा आणि खजूर वाटले पाहिजे.परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?ही अफूची गोळी इतकी प्रभावी आहे की हिंदूंना आर्थिक फटका बसणार असूनही मुस्लिमप्रेमीच रडत बसलेत.रडत नाही हो, तुमच्या
अजून हसा. आम्हाला बघायला
फोडलेली हिंदू मंदिरे , लाटलेल्या जागा , जबरदस्तीने मुसलमान बनवणे
निव्रुत्त
उत्तम निर्णय. आवडला.
जमीन
ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट,
आमचा देश , आमचा धर्म
आदिवासी हे इथले मूळचे नागरिक.
आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर
प्रथम आदिवासींचा गळा घोटला
वचने किं दरिद्रता ।
बाकी अभ्यासाचं म्हणाल तर
खरड फळ्यावर तुमचा अभ्यास
मी कोठूनही पळ काढत नसतो. मी
या आरोपामागे काही आधार की
सर तुम्हाला मनुवादी द्वेष
आदिवासी नव्हे वनवासी म्हणा,
खिक्क! काळी टोपी नी तसेच
शब्दच्छल नंतर करा आधी
ते येणार नाही.
शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर
काहीही, जरा सविस्तर उत्तर
वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका.
अहो खरंच माहीत नाही. जे माहीत
अहो खरंच माहीत नाही.
या बद्दल एकही बातमी, लेख
उत्तर नसल्यावर देणार कसे?
<मातोश्री...>
छुपी कसली, उघड हातमिळवणी आहे.
या बद्दल एकही बातमी, लेख
सध्या विरोधकांच्या बातम्या
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?अहो, आज भाजीपाला ताजा राहिला नाही, माणसात माणुसकी राहिली नाही, जमिनीत पोत राहिली नाही, पाण्यात गोडवा राहिला नाही, शब्दात धार राहिली नाही, राजकारणात निष्ठा राहिली नाही, भाषणात खरेपना राहिला नाही, सत्तेत पवार राहिले नाहीत पुण्यात संस्कृती राहिली नाही, मिपावर डूआयड्या राहिल्या नाहीत! आणी तुम्ही भाजपचे घेऊन बसलात? ख्या ख्या! ख्या ख्या!भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?कधी होता? Ans to this questions like that भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? -ताजमहाल मध्ये पुन्हा नमाज पठनाला परवानगी कुणी दिली? - कंदाहार ला जाऊन अतिरेकी कुणी सोडले? - लाख सैन्य मेले तरीही चालतील पण सीमा ओलांडायची नाही, असा ताठर बना ठेवून कारगिलवेळी सैन्याला सीमा कुणी ओलांडू दिली नाही? - कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना फोडून संपवायचा प्रयत्न कुणी केला? - वक्फ बोर्डाला लोकसभा निवडणुकीनंतर १० कोटी देऊन दौलतजादा कुणी केली? - कितीही सैनिक मेले तरीही “कडी निंदा” म्हणून थंड पडणारे नेते कोणत्या पक्षात आहेत? - हिंदूंच्या अपूर्ण राममंदिराच्या उद्घाटनाचा इवेंट करून मते खायचं प्रयत्न कुणी केला? - काश्मिरी ब्राह्मणांचा प्रश्न सोडवला का? - सौगात ए मोदी किट वाटून कूरवाळण्याचा प्रयत्न कुणी केला? ह्या प्रश्नांचे उत्तरे मिळवायचा प्रयत्न करा, हिंदुत्वाशी ० संबंध असलेल्या भाजप सारख्या पक्षांना हिंदूहीतैशी म्हणणे थांबवा!मग द्या मुस्लिम लीगला मते
+1
"मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे"
?
हेही लिहीलं आहे -
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली?सगळ्या थापा. बाबरी पाडताना, त्यापूर्वी कारसेवा करताना, मुंबई दंगलीत हे सर्व घरात लपले होते व मुंबई वाचवली ती श्रीकांत बापटांसारख्या शूर पोलिस आयुक्ताने, पोलिसांनी आणि लष्कराने.भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
वामन देशमुख