✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sat, 03/01/2025 - 22:52  ·  लेख
लेख
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65467 वाचन

💬 प्रतिसाद (548)

प्रतिक्रिया

शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 23:53 नवीन
शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवसेनेच्या शाखेत सतरंजी

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 23:57 नवीन
शिवसेनेच्या शाखेत सतरंजी उचलणाऱ्यांना अर्धा शिळा वडापाव. यापेक्षा जास्त काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आदूबाळला वाचविण्यासाठी

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 17:31 नवीन
आदूबाळला वाचविण्यासाठी जाणूनबुजून वाघ्याकडे 'दिशा' वळवली असेल का?
  • Log in or register to post comments

मुस्लीमान वाटलेल्या कीटचा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 17:51 नवीन
मुस्लीमान वाटलेल्या कीटचा विषय बदलायचं हा क्षीण प्रयत्न म्हणावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 18:59 नवीन
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 19:13 नवीन
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) हरल्यानंतर मतदार यादी, मतयंत्र इ. च्या नावाने गळा काढणार नाही तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 21:17 नवीन
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) हरल्यानंतर मतदार यादी, मतयंत्र इ. च्या नावाने गळा काढणार नाही तर. कठीण जाणार असे म्हटले, प्रयत्न करणारच नाही असे म्हटले नाही. तुष्टीकरण हा सुरक्षीत पर्याय हाताशी ठेवला. जित्याची खोड जाणार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

म्हणजे रडारड सुरूच राहणार.

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 21:25 नवीन
म्हणजे रडारड सुरूच राहणार. वाटल़च होतं. पादऱ्याला पावट्याचं निमित्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वाढीव मतदारांची यादी जाहीर

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 21:38 नवीन
वाढीव मतदारांची यादी जाहीर केल्यास खरं ते कळेल. उगाच टाळाटाळ करत आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वरातीमागून घोडं

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 21:39 नवीन
वरातीमागून घोडं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 21:49 नवीन
निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ घालवला होता, शेवटी अवैध ठरवले गेले, भले त्याला वरातीमागून घोडे म्हणा. खोटेपणा उघडकीस आला सरकारचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सर्व पक्षांना रोखे मिळाले

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 21:52 नवीन
सर्व पक्षांना रोखे मिळाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कम्युनिस्टाना नाही, तसेच

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 22:03 नवीन
कम्युनिस्टाना नाही, तसेच सर्वात जास्त रोखे भाजपने दाबले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 19:39 नवीन
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे. +१ ह्याचमुळे निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुकाही घेत नाहीये, कारण सर्वजण सतर्क झालेत, आयोगाला आता भाजपला जिंकवता येणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला,

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 18:47 नवीन
विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला, पण विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक न केल्याने एका अत्यंत उर्मट व उन्मत्त माणसाचा भयंकर चडफडाट होतोय. बघून मजा येतीये. आठाला विरोधी पक्षनेता करण्याच्या बदल्यात काही तरी डील ठरत असावे. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद अजूनही भरले नसावे.
  • Log in or register to post comments

भास्कर जाधवांची दहशत आहे, एका

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 19:40 नवीन
भास्कर जाधवांची दहशत आहे, एका फटक्यात १२ घरी बसवले होते, ह्यामुळे सत्ताधाऱ्यांची घाबरगुंडी उडालीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एकदा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/26/2025 - 19:43 नवीन
एकदा पाठिंबा मिळतोय असे दिसले की अनेक कलाकार वाटेल ते बोलायला लागतात. सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे कुणाल कामरा. दिल तो पागल है मधील गाण्याच्या चालीवर केलेले त्याचे विडंबन छान होते.आता सुधा मुर्तींवर कामराने टीपणी केली आहे. "जे श्रीमंत असतात ते आपण मध्यम वर्गीय असल्याचा अभिनय करत असतात. ह्यातील सर्वप्रथम नाव आहे सूधा मूर्ती.त्यांनी त्यांच्या साधेपणावर ५० पुस्तके लिहिली आहेत." आता हा विनोद आहे की जळफळाट ते कळायला मार्ग नाही. त्यानंतर आनंद महिंद्र ह्यांच्यावरही कामरा बोलला आहे- "Anand Mahindra tweets about everything—thermodynamics, marine biology, radioactivity—except how to improve his own cars," Kamra joked. He further poked fun at Mahindra's enthusiasm for AI, suggesting that people invite him to conferences sarcastically, but Mahindra takes them seriously. कामराच्या विनोदाची पातळी यथातथाच असते पण टाळ्या पडतात.'चला हवा येउ द्या'पेक्षा कामरा अनेक पटीने बरा. कामराच्या बोलण्यात विनोदापेक्षा व्यक्तिगत टीकाच जास्त असते असे दिसते. https://www.deccanherald.com/india/wrote-50-books-on-her-simplicity-kunal-kamra-mocks-sudha-murty-3463249 https://www.storyboard18.com/brand-makers/kunal-kamras-controversial-jabs-at-anand-mahindra-and-indian-biz-sparks-backlash-60028.htm
  • Log in or register to post comments

कामरा हा ह्या क्षेत्रातला

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 19:48 नवीन
कामरा हा ह्या क्षेत्रातला जुना खेळाडू आहे, त्याने अनेक वेळा अनेक लोकांवर टीका केलीय, नी अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, पण सध्या भाजपची सत्ता मी कायदा सुव्यवस्थेची अवस्था पाहता त्या स्टूडियोवर हल्ला झाला ह्यात काहीही आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कुणाल कामराला फार गंभीरपणे

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 21:22 नवीन
कुणाल कामराला फार गंभीरपणे घ्यायची गरज नव्हती, परंतु उडता तीर पकडायला गेले आणि अंगाशी आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

*इकडे आनंदाचा शिधा. बंद ❌*

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 21:16 नवीन
*इकडे आनंदाचा शिधा. बंद ❌* https://marathi.abplive.com/news/maharashtra/anandacha-shidha-scheme-closed-by-maharashtra-government-scheme-devendra-fadnavis-sarkar-decision-marathi-news-1348643 *तिकडे ‘सौगात ए मोदी’ सुरु ✔️* *वाह गुरु* *बिहार निवडणुका लवकरच आहे म्हणुन ...* *तुर्त एवढंच...*
  • Log in or register to post comments

सरकार ने माझी निवड केली नाही,

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 23:15 नवीन

सरकार ने माझी निवड केली नाही, तरी मी महाराष्ट्राच्या मनातील विरोधी पक्षनेता आहे.

- भास्कर जाधव, शिवसेना नेते-आमदार@_BhaskarJadhav pic.twitter.com/nI38zkWiw2

— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) March 26, 2025
अजून हसतोय. आदूबाळसाठी भास्क्याचा गेम केला.
  • Log in or register to post comments

'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा.

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 23:36 नवीन
'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खिक्क! :)

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 23:39 नवीन
खिक्क! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 23:42 नवीन
आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट पाहून मजा येते. मग मस्त वडापाव खातो (ताजा बरंका. शेणक्यांना फेकतात तसला शिळा अर्धा वडापाव नाही.).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट

आग्या१९९०
गुरुवार, 03/27/2025 - 00:03 नवीन
'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट सतरंजीखाली लपवता का? की होतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इतके घायकुतीला येऊ नका

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/27/2025 - 07:05 नवीन
इतके घायकुतीला येऊ नका तुमच्यासारख्यांसाठी सुद्धा एक आगळेवेगळे किट आहे. त्यात हिरवी लुंगी, बाह्यांचे बनियन, जाळीदार टोपी, केसांना व दाढीला लावायला मेंदी अश्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जन्मापासून किंवा त्याआधीपासून

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/27/2025 - 13:56 नवीन
जन्मापासून किंवा त्याआधीपासून असलेला कॉंग्रेसचा 'ब' संघ
  • Log in or register to post comments

हे मात्र

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/27/2025 - 17:53 नवीन
हे मात्र खरे आहे. मात्र ह्या 'ब' संघाशी भाजपाने २५ वर्षे युती केली होती हेही तेवढेच खरे आहे. बाळासाहेबांनी वाट्टेल तशी भडकाउ विधाने करावीत आणि भाजपा नेत्यांनी "आम्ही ऐकले नाही" असे सोंग करावे. हे अनेक वर्षे चालु होते. निम्नमध्यम तरूणांमध्ये शिवसेना लोकप्रिय असल्याने अशा विधानांना 'ठाकरी शैली/ज्वलंत हिंदुत्व' वगैरे म्हणण्याची पद्धत पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्या सेनेच्या जीवावर मोठे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/27/2025 - 19:34 नवीन
ज्या सेनेच्या जीवावर मोठे झाले तिलाच नावे ठेवू लागले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ज्या सेनेच्या जीवावर मोठे

सुबोध खरे
गुरुवार, 03/27/2025 - 19:56 नवीन
ज्या सेनेच्या जीवावर मोठे झाले तिलाच नावे ठेवू लागले! हायला भुजबळ बुवा तुम्हाला विनोद छान करता यायला लागले कि. अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बेडकीच्या जीवावर बैल मोठा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/27/2025 - 20:06 नवीन
बेडकीच्या जीवावर बैल मोठा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पहिल्यापासूनच

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/27/2025 - 20:39 नवीन
भुजबळ बुवा तुम्हाला विनोद छान करता यायला लागले कि
. छान विनोद करता यायला लागले म्हणजे? पहिल्यापासूनचे ते विनोदी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सत्य गोष्टीला विनोद म्हटले

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/27/2025 - 20:50 नवीन
सत्य गोष्टीला विनोद म्हटले म्हणजे वास्तविकता बदलत नाही. उगाच का मातोश्रीवर युती करा म्हणून पाय धरायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सर्वच ठाकरे स्वत ला राजा

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/27/2025 - 21:00 नवीन
सर्वच ठाकरे स्वत ला राजा सारखे समजतात. ह्यामुळेच गदारी करून का होईना उभाटा जेव्हा मुखमंत्री होते तेंव्हा त्यांना मंत्रालयात जाऊ वाटत नव्हते. सगळ्यांनी मातोश्री वरच यावे हा हट्टासाठच त्यांना भोवला. जो पर्यंत भाजपावले मातोश्रीवर जात होते तो पर्यंत सेनेच बर चालल होत. सध्या राऊत सोडून कोणीही मातोश्रीवर जात असेल वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/27/2025 - 21:14 नवीन
ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण मातोश्रीवर ठाकरेंच्या पाया पडून युती करा म्हणणारे का जायचे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

हा विनोद तितका चांगला नव्हता.

सुबोध खरे
Fri, 03/28/2025 - 10:23 नवीन
हा विनोद तितका चांगला नव्हता. आता जास्त चांगला पाठवा बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

(No subject)

श्रीगुरुजी
Sat, 03/29/2025 - 13:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

खून

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/30/2025 - 00:06 नवीन
राकेश खेडकर आणी त्याची पत्नी गौरी. काही महिन्यांपुर्वीच बेंग़ळुरुत स्थायिक झाले होते. तो आय.टीत. हिताची कंसल्टिंग कम्पनीत. ती नोकरीच्या शोधात होती. दोघे आत्ते-मामे भावंडे. वय ३६ आणि ३२. तिने मुंबईतील नोकरी सोडली होती. बेंगळुरुत नोकरी मिळत नसल्याने तिची चिडचिड. ४ दिवसापुर्वी रागाच्या भरात,भांडणात तिने त्याला सुरी फेकुन मारली. त्याच सुरीने त्याने मग तीन वार करुन तिला संपवले आणि सूटकेसमध्ये मृतदेह ठेउन तो सातार्याच्या दिशेने कारने निघाला. "मी तिला मारले आहे आणि मी आत्महत्या करणार आहे' असे वडिलांना सांगितले. सुदैवाने पोलिसांनी शोधले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता पण आता ठीक आहे. ह्याच्या वडिलांची प्रतिक्रिया थोडी अनपेक्षित होती- "सून म्हणजे भाची वेडी होती. आणि खूप भांडायची' असे ते म्हणाले. आता अधिक तपास सुरू आहे. कुणाल कामरा परवाच सुधा मुर्तींची थट्टा करताना म्हणाला होता- "त्या आपल्या साधेपणाचे प्रदर्शन करत असतात". पतीपेक्षा जास्त पगाराची नोकरी असताना ती सोडुन मुलांचा सांभाळ करण्यासाठी सुधा मूर्ती घरी राहिल्या व कंपनीसाठी स्वत:चे दागिने विकुन पैसा दिला. सहनशीलता,संयम, सोशिकपणा हे शब्द आता फक्त कागदावरच राहिले आहेत. https://www.loksatta.com/desh-videsh/bengaluru-murder-case-rakesh-khedekar-confession-gauri-khedekar-aam-93-4981611/
  • Log in or register to post comments

इतिहासाची पुस्तके

श्रीगुरुजी
Sun, 03/30/2025 - 21:36 नवीन
इतिहासाची पुस्तके पुराव्यांशिवाय लिहिली.
  • Log in or register to post comments

द्वेष

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/31/2025 - 11:43 नवीन
सर्वच राजकीय पक्ष द्वेषमूलक विचार पसरवत आहेत. गाळलेल्या जागा भरा. १) ------- पक्ष मुस्लिमांचा द्वेष करायला सांगतो. २) -------- पक्ष अमराठी लोकांचा द्वेष करायला सांगतो. ३) ----- पक्ष बिगर मराठा,प्रामुख्याने ब्राम्हणांचा द्वेष करायला सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१) कोणताच नाही

श्रीगुरुजी
Mon, 03/31/2025 - 13:04 नवीन
१) कोणताच नाही २) कोणताच नाही ३) भाजप वगळता इतर सर्व पक्ष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

१) कोणताच नाही

श्रीगुरुजी
Mon, 03/31/2025 - 13:04 नवीन
१) कोणताच नाही २) कोणताच नाही ३) भाजप वगळता इतर सर्व पक्ष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मग् भाजप वगळताचे जे पक्ष आहेत

आंद्रे वडापाव
Mon, 03/31/2025 - 16:27 नवीन
मग् भाजप वगळताचे जे पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा भाजपने का घ्यावा मग् ? भाजप ब्राम्हण-शत्रू पक्ष आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ईराणी

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/31/2025 - 15:28 नवीन
३५-४० वर्षापुर्वी बलुचिस्तानातुन काही शिया लोक कल्याण-आंबिवली परिसरात स्थायिक झाले. २००० नंतर चोर्या व लहान मोठे गुन्हे करायला सुरुवात झाली. महाराष्ट्राची पोलिस व्यवस्था देशातल्या सर्वात भ्रष्ट व्यवस्थेपैकी असल्याने, ह्या लोकांचे बळ वाढले आणि त्यांनी देशातील ईतर राज्यांमध्येही गुन्हे करायला सुरुवात केली. पुर्वी दगडी चाळीत जायला आपले पोलिस 'घाबरत' तसेच ह्या लोकांच्या वस्तीत जायला पोलिस घाबरायचे. ! नुकतेच चेन्नई पोलिसांनी ह्या ईराणी टोळीच्या म्होरक्याचे चेन्नईत एन्काउंटर केले . आणि गेले १५-२० वर्षे 'न सापडणार्या' गुन्हेगाराचे एन्काउंटर झाले हे कळल्यावर महाराष्ट्र पोलिसांची,ग्रुहखात्याची मान शरमेने खाली गेली असेल. फ्लाईटने मोठ्या शहरांत जायचे, बाईक घेउन मग मॉर्निग वॉक्,कामाला जाणार्या स्त्रियांचे दागिने,ईतर माल हिसकावुन घायचा. आणि त्याच दिवशी परतीच्या फ्लाईटने मुंबईत परतायचे.स्थानिक पोलिस गुन्हेगार स्थानिक असणार म्हणून शहरात आजुबाजुला शोधत बसणार. चेन्नईत मात्र डाळ शिजली नाही. सीसीटीव्ही फूटेजचा पोलिसानी बारकाईने अभ्यास केला आणि लक्षात आले की बाईकवरचा एक गुन्हेगाराचे जरा वेगळ्या प्रकारचे बूट आहेत. परतीची फ्लाईट पकडताना कपडे बदलले होते पण बूट तेच होते. रेल्वे/बस स्थानके आणि विमान्तळ येथे मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवली आणि ह्या दोघांना मुंबईची फ्लाईट पकडताना पोलिसांनी धरले. चौकशीसाठी मग नेताना एकाने बाईकमधुन रिवॉल्वर काढुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात ईराणी टोळीचा सूत्रधार ठार झाला. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/irani-basti-a-chain-thieves-den-where-cops-are-heckled-attacked/articleshow/119553984.cms https://www.youtube.com/watch?v=dTP1GCO4W4c
  • Log in or register to post comments

राजस्थानमध्ये ईद साजरी

आग्या१९९०
Mon, 03/31/2025 - 23:14 नवीन
राजस्थानमध्ये ईद साजरी करणाऱ्या समुदायावर हिंदूंनी पुष्पवृष्टी केली.
  • Log in or register to post comments

स्वतःच्या घरातील संडास पूर्ण

श्रीगुरुजी
Tue, 04/01/2025 - 10:39 नवीन
स्वतःच्या घरातील संडास पूर्ण तुंबून त्यात लेंडके तरंगताहेत आणि याला इतरांच्या घरातील स्वच्छतेची चिंता. मूर्ख माणूस
  • Log in or register to post comments

वर्मावर बोट ठेवला ना?

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/01/2025 - 16:49 नवीन
वर्मावर बोट ठेवला ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 11:04 नवीन
हो नं, गुरुजींनी अगदी वर्मावर बोट ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा