✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 02/07/2025 - 10:34  ·  लेख
लेख
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33694 वाचन

💬 प्रतिसाद (253)

प्रतिक्रिया

१२ वर्षे होत आली तरी वक्फ

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/20/2025 - 19:25 नवीन
१२ वर्षे होत आली तरी वक्फ कायदा रद्द का करत नाहीत? की फक्त हिंदूना वक्फच्या नावाने घाबरवून मतांची भीक पदरात पाडून घ्यायचा भाजपचा डाव आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भाजपचा डाव आहे?

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 20:03 नवीन
असेच आहे. अन्य कोणताही पक्श "आम्ही वक्फ मोडित काढू" असं म्हणाला की त्याला मत देऊ. पण सध्या भाजप व्यतिरिक्त अन्य प्क्ष "वक्फ मोडित काढणं चुकीचं आहे" असं म्हणतात. त्यामुळे आमचं मत भाजप ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

छान मुविकाका! :)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/20/2025 - 20:10 नवीन
छान मुविकाका! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 02/21/2025 - 06:03 नवीन
मला "डू आय डी" काढायची गरज नाही... मी स्वाभिमानी आहे.... तुमच्या सारखा लोचट नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

संसद

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/20/2025 - 19:45 नवीन
संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले तर मग संसद भवन जमीन्दोस्त करायचे? एखाद्या जुन्या मंदिराखाली बौद्ध स्तुप आहेत असे पुरावे मिळाले तर मग काय करायचे? की जास्त मागे जायचे नाही? म्हणजे बाबर-अकबर-शहजहान-औरंगझेब एवढाच कालखंड सोयिस्करपणे विचारात घ्यायचा? आणि ईस्ट इंडिया कंपनीने जे हिंदुस्तानला भीकेला लावले, मग ब्रिटिशांनी जे अनेक क्रांतिकारक फासावर लटकवले, देश लुटला.. त्यांना माफ करायचे? आणि मग पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 19:59 नवीन
नाहीच बघायचा. तुम्हाला भारतीय शासन कोहिनूर बघायला जा अशी बळजोरि करते का? >>संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले कोणता गांजा ओढता हो? आजवर मषीद पाडून अन्य कहिही वास्तू उभारल्याचे एक तरी उदाहरण द्या पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे माई! समाजा समाजात

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/20/2025 - 19:59 नवीन
सहमत आहे माई! समाजा समाजात भांडणे लावून मजा पाहणे नी वक्फ वगैरेची भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे हेच ह्यांचे उद्योग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे

वेडा बेडूक
Fri, 02/21/2025 - 09:44 नवीन
उदा हटाव लुंगी बजाव पुंगी एक बिहारी सौ बिमारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण

श्रीगुरुजी
Fri, 02/21/2025 - 09:56 नवीन
घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण प्रत्यक्षात मराठी माणसांना डावलून बिहाऱ्यांना राज्यसभेची खासदारकी विकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

संसद भवनाखाली मशीद आहे याचे

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/20/2025 - 20:25 नवीन
संसद भवनाखाली मशीद आहे याचे पुरावे तर आणा आधी. पुरेसे पुरावे असतील तर उत्खनन करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

काहीही!

आग्या१९९०
गुरुवार, 02/20/2025 - 20:26 नवीन
काहीही! असं होऊ शकत नाही हे मी वक्फच्या धाग्यावर मांडले आहे. उगाच बुद्धिभेद करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा तथाकथित कायदा नरसिंह राव

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/20/2025 - 16:35 नवीन
हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला. मूळ घटनेत हा कायदा नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 16:57 नवीन
>>हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला. मूळ घटनेत हा कायदा नव्हता. हे माईंच्या ह्यांना ठाउक नाहि, की माई सवयीप्रमाणे वेड पांघरून पेडगावला जातायत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ठाणे : धावत्या कल्याण-दादर लोकलमध्ये रक्तरंजित राडा

मुक्त विहारि
Fri, 02/21/2025 - 06:06 नवीन
ठाणे : धावत्या कल्याण-दादर लोकलमध्ये रक्तरंजित राडा https://pudhari.news/maharashtra/thane/thane-kalyan-dadar-local-train-violent-clash --------
  • Log in or register to post comments

दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन

मुक्त विहारि
Fri, 02/21/2025 - 06:27 नवीन
दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन आया सामने, पुलिस करेगी बड़ा खुलासा! https://www.aajtak.in/india/news/story/sambhal-violence-shariq-sata-behind-sambhal-violence-police-to-make-big-revealation-lcla-rpti-2171561-2025-02-20 ------ मी आधी पण हा संशय व्यक्त केला होता की संभल हे आतंकवादी लोकांचे आश्रयस्थान असू शकते.... संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच....
  • Log in or register to post comments

संभल हिंसा को लेकर पुलिस का बड़ा खुलासा, दाऊद की गैंग का है कनेक

मुक्त विहारि
Fri, 02/21/2025 - 06:28 नवीन
संभल हिंसा को लेकर पुलिस का बड़ा खुलासा, दाऊद की गैंग का है कनेक्शन https://www.aajtak.in/uttar-pradesh/video/gangster-dawood-isi-connection-in-sambhal-violence-case-probe-update-2171920-2025-02-20
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धमक्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 02/21/2025 - 10:20 नवीन
उत्तर प्रदेश गेल्या काहीवर्षात 'सुधारला' आहे अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण त्यात काही तथ्य नाही असे दिसते आहे. पोलिसांकडुन घर तोडण्याची धमकी, माणसांना जाळ्णे.. 'ये तो रोज का है!' असे उत्तर लोकांकडुन मिळते. थोडक्यात उत्तर प्रदेशात अराजक आहे असेच म्हणावे लागेल. “Soon after, Sambhal sub-divisional magistrate (SDM) Vandana Mishra asked us to demolish the wall of our house adjoining the temple. When we refused to do so, she threatened us, saying that we would have to demolish our entire house,” she adds. https://thewire.in/rights/police-arrested-my-husband-to-intimidate-us-a-family-in-sambhal-is-fighting-to-save-their-home
  • Log in or register to post comments

माईसाहेब

सुबोध खरे
Fri, 02/21/2025 - 10:38 नवीन
माईसाहेब सांधे गुढघे ठीक असतील तर एकदा उत्तर प्रदेशात जाऊन या प्रत्यक्ष पाहून या आणि मग काही टंका! उगाच भुजबळांसारखे कळफलक हाताशी आहे म्हणून बडवू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आणि येताना प्रयागराजचे पाणी

आग्या१९९०
Fri, 02/21/2025 - 11:03 नवीन
आणि येताना प्रयागराजचे पाणी घेऊन या पुराव्यासाठी. दूध का दूध पानी का पानी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उत्तर प्रदेश काय होता आणि काय

सुबोध खरे
Sat, 02/22/2025 - 10:13 नवीन
उत्तर प्रदेश काय होता आणि काय झाला आहे हे गेली ४० वर्षे मी पाहत आलो आहे आणि दार दोन चार वर्षांनी उत्तर प्रदेशात या ना त्या कारणाने जाणे झाले/होत आहे. त्याला महाराष्ट्राच्या फूटपट्ट्या लावू नका. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हेच कितीतरी मोठे भाग्य आहे. माझे रुम मेट आणि क्लिनिक पार्टनर दोघेही लखनौचे आहेत. आणि दोघे माझ्या रोजच्या संपर्कात आहेत. आज श्री योगी यांच्या राज्यात गुंडगिरी किती कमी झाली आहे आणि मोठ्या पातळीवरचा भ्रष्टाचार कसा कमी झाला आहे हे सहज मान्य करतात. अर्थात खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार महाराष्ट्रपेक्षा अजूनही नक्कीच कितीतरी जास्त आहे. पण मुलायम सिंह आणि मायावती यांच्या कारकिर्दीत आणि आता जमीन अस्मानाचा फरक आहे हे लोक सहज मान्य करतात. तेथील जनतेत अजूनही भ्रष्टाचार हा अक्षम्य अपराध मानला जात नाही तर रोजचा व्यवहार मानला जातो. आपली मुलगी/ बहीण देताना मुलाचे "वरकड" उत्पन्न जमेस धरले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेश ला उत्तम प्रदेश होण्यासाठी अजून कितीतरी मजल मारायची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

असेच काहीसे...

मुक्त विहारि
Sat, 02/22/2025 - 12:26 नवीन
प्रासंगिक प्रवास करत असताना मला जितक्या काही उत्तर प्रदेश मध्ये संबंध असलेल्या व्यक्ती भेटल्या, त्या सर्व मंडळींचे एकच म्हणणे आहे की, "बाबा बुलडोझर" आला आणि उत्तर प्रदेश शांत होत राहिले. आता गुंडा-गर्दी कमी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वायरवर कितपत विश्वास ठेवावा?

वामन देशमुख
Fri, 02/21/2025 - 11:09 नवीन
...थोडक्यात उत्तर प्रदेशात अराजक आहे असेच म्हणावे लागेल.
हे बातमीसदृश्य लेखन वायरने प्रकाशित केलेले आहे. त्यावर कितपत विश्वास ठेवावा हे माईंच्या ह्यांना विचारावे लागेल. --- रच्याक, हल्ली "माईसाहेबांच्या ह्यांचा" उल्लेख मिपाखरे अनेकदा करतात. प्रत्येक वेळी "माईसाहेबांचे हे" असं लिहिण्याऐवजी "दादासाहेब", "नानासाहेब" किंवा "भाऊसाहेब" असं काही लिहिलेलं चालेल का माई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भाईसाहेब असा उल्लेख करूया. या

श्रीगुरुजी
Fri, 02/21/2025 - 12:29 नवीन
भाईसाहेब असा उल्लेख करूया. या माईसाहेब आणि त्यांचे सर्वज्ञानी 'हे' भाईसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

रेखा

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 02/22/2025 - 10:17 नवीन
रेखा गुप्ता ह्यांनी दिल्ल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या 'सुसंस्क्रुतपणाची' चुणुक त्यांनी ह्यापुर्वी ट्वीटरवर दाखवुन दिली होतीच. मग काही ट्वीट्स घाईघाईने काढुन टाकण्यात आल्या. दिल्लि भाजपाच्या त्या सुषमा अंधारे आहेत. "साले फ्री का खाते हैं…… 10 रू की फ़ीस में पढ़ते हैं, फ़ीस बढ़ने का विरोध करते हो, देशद्रोही!! जेएनयू को तुरंत बंद करना चाहिए~ दिल्ली की मुख्यमंत्री "जिसके दादा कब्र में , वो हिंदु कैसे ? दिल्ली तेरे बाप की नही है, जनता तुझे तेरी मॉ के कोख मे वाप्स भिजवायेगी| https://x.com/Amockx2022/status/1892251952983036357
  • Log in or register to post comments

माई साहेबांचा उजवा मेंदू

सुबोध खरे
Sat, 02/22/2025 - 11:56 नवीन
माई साहेबांचा उजवा मेंदू वयपरत्वे काम करेनासा झाला आहे त्यामुळे आता त्या डावीकडे झुकू लागल्या आहेत असे निरीक्षण नोंदवून मी खाली बसतो
  • Log in or register to post comments

Housing Jihad in Mumbai: 'हाउसिंग जिहाद' से मुंबई में हिंदुओं को

मुक्त विहारि
Sat, 02/22/2025 - 12:19 नवीन
Housing Jihad in Mumbai: 'हाउसिंग जिहाद' से मुंबई में हिंदुओं को अल्पसंख्यक बनाने की साजिश, शिवसेना नेता संजय निरुपम का आरोप https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/politics/housing-jihad-conspiracy-to-make-hindus-minority-in-mumbai-shiv-sena-leader-sanjay-nirupam-big-allegestion/articleshow/118460639.cms ------ छापील बातमी आहे... मी बनवलेली बातमी नाही....
  • Log in or register to post comments

Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जम

मुक्त विहारि
Sat, 02/22/2025 - 12:51 नवीन
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात https://marathi.abplive.com/news/nashik/nashik-municipal-corporation-takes-action-against-unauthorized-religious-place-in-kathe-gali-area-curfew-imposed-police-deployment-maharashtra-marathi-news-1345578 ---------- छापील स्वरूपातील माहिती आहे... मी बनवलेली बातमी नाही....
  • Log in or register to post comments

संभल हिंसा की चार्जशीट में पाकिस्तान से अमेरिका तक का जिक्र, माम

मुक्त विहारि
Sun, 02/23/2025 - 06:21 नवीन
संभल हिंसा की चार्जशीट में पाकिस्तान से अमेरिका तक का जिक्र, मामले में अब तक क्या-क्या हुआ? https://www.amarujala.com/india-news/sambhal-violence-chargesheet-filed-by-up-police-sit-know-important-points-and-timeline-of-the-incident-explain-2025-02-22 ------- संभल बद्दल जितके वाचावे, तितके कमीच....
  • Log in or register to post comments

Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं म

मुक्त विहारि
Sun, 02/23/2025 - 06:41 नवीन
Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं मंत्रालय; भगवंत मान यांच्या कारभारावर टीका, पंजाबच्या राजकारणात खळबळ https://www.loksatta.com/desh-videsh/punjab-aap-politics-aap-minister-kuldeep-singh-dhaliwal-oversees-non-existent-ministry-for-20-months-criticizes-cm-bhagwant-mann-tenure-gkt-96-4908408/ ------- छापील बातमी आहे......
  • Log in or register to post comments

‘होली मनाओगे तो बिछा देंगे लाशें…’ हिंदू समुदाय के लोगों पर किया

मुक्त विहारि
Sun, 02/23/2025 - 18:49 नवीन
‘होली मनाओगे तो बिछा देंगे लाशें…’ हिंदू समुदाय के लोगों पर किया जानलेवा हमला, बरेली में तनाव कायम https://www.tv9hindi.com/state/uttar-pradesh/bareilly-hajiyapur-hindu-community-people-planning-holi-program-other-community-people-attacked-and-threatened-death-3134127.html -------- छापील बातमी आहे...
  • Log in or register to post comments

हल्ला

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/23/2025 - 20:49 नवीन
आसाममध्ये काँग्रेस खासदार रकिबुल हुसेन ह्यांच्यावर जमावाचा जीवेघेणा हल्ला https://muslimmirror.com/congress-mp-rakibul-hussain-attacked-by-mob-in-assam/ https://www.news18.com/politics/assam-masked-men-assault-congress-mp-rakibul-hussain-with-cricket-bats-video-9235010.html हेमंत अण्णा, कुठे नेउन ठेवला आसाम ?
  • Log in or register to post comments

फराह खान की मुश्किलें बढ़ी, धार्मिक भावनाओं का अपमान करने पर FIR

मुक्त विहारि
Sun, 02/23/2025 - 20:50 नवीन
फिल्म निर्माता और कोरियोग्राफर फराह खान की मुश्किलें बढ़ी, धार्मिक भावनाओं का अपमान करने पर FIR दर्ज https://www.uttamhindu.com/film-producer-and-choreographer-farah-khans-troubles-increased-fir-registered-in-this-case/ --------- छापील बातमी आहे...
  • Log in or register to post comments

मध्य

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/23/2025 - 20:54 नवीन
मध्यप्रदेशात रेवा येथे मुस्लिम तरूण आणि त्याच्या पत्नीवर वकिलांचा हल्ला https://www.deccanherald.com/india/madhya-pradesh/on-way-to-register-marriage-muslim-man-pregnant-hindu-wife-assaulted-by-lawyers-in-madhya-pradesh-court-3417385 https://www.thestatesman.com/india/muslim-man-attacked-hindu-woman-harassed-at-rewa-court-over-interfaith-marriage-1503400978.html मोहन राव(यादव), कुठे नेउन ठेवला मध्य प्रदेश?
  • Log in or register to post comments

गोष्ट ह्या थरा पर्यंत का आली?

मुक्त विहारि
Mon, 02/24/2025 - 06:28 नवीन
हिंदू लड़की के साथ कोर्ट मैरिज करने पहुंचा युवक, लव जिहाद का आरोप लगाकर वकीलों ने पीटा, पुलिस ने बचाया! https://www.aajtak.in/madhya-pradesh/story/rewa-couple-who-came-to-court-for-marriage-beaten-up-love-jihad-controversy-lcla-strc-2173109-2025-02-22 काय खरं आणि काय खोटं? हे उघडकीस येईलच... ------- लव जिहादचा उल्लेख आला आहेच तर, भोपाळ (मध्य प्रदेश) मधली अजून एक बातमी... Love Jihad: हिंदू युवती से कोर्ट मैरिज करने आए मुस्लिम युवक को कोर्ट में पीटा, जमकर चले लात-घूंसे https://www.amarujala.com/madhya-pradesh/bhopal/love-jihad-the-young-man-who-came-to-marry-the-girl-was-beaten-in-the-court-kicked-and-punched-fiercely-2025-02-07 --------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पाकिस्तानचे आभार

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/23/2025 - 21:04 नवीन
१५४ भाविक हिंदुंना पाकिस्ताने श्री कटास मंदीर भेटीसाठी व्हिसा देणार आहे. १९७४ पासुन दरवर्षी अनेक भारतिय्/हिंदुंना ह्यासाठी व्हिसा देण्यात येतो. https://www.jansatta.com/national/pakistan-give-visas-indians-shree-katas-raj-temple-full-story-hindu-muslim/3842152/ यात्रेस जाणार्या सर्व भाविकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

राजस्थान

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/23/2025 - 21:12 नवीन
राजस्थानमध्ये ख्रिस्ती लोकांवर हल्ला. रविवारी प्रर्थनेच्यावेळी झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी. https://www.csw.org.uk/2025/02/20/press/6437/article.htm भजनलाल शर्मा, मुख्य्मंत्री महोदय, कुठे घेउन चालला आहात राजस्थानला? संकल्प पत्र, संकल्प यात्रा.. ह्यासाठीच होते का हे सगळे?
  • Log in or register to post comments

काय बोलावे ते सुचेना!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/23/2025 - 21:18 नवीन
काय बोलावे ते सुचेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

लोचट माणसाचा "होयबा" प्रतिसाद....

मुक्त विहारि
Mon, 02/24/2025 - 07:14 नवीन
लोचट माणसाचा "होयबा" प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....

मुक्त विहारि
Mon, 02/24/2025 - 06:59 नवीन
https://thebaptistpaper.org/mob-attacks-50-christians-gathered-for-church-service-in-india/ ह्या बातमी मधला खालील परिच्छेद एक वेगळा पैलू दाखवतो.... Accused of ‘forced conversions’ Members of the mob — who dispersed quickly when police arrived at the scene — told officials forced conversions were occurring at the church. When police questioned victims of the beating, they were accused of forced conversions, and the pastor’s children were warned not to turn out like their father, CSW reported. The pastor, his wife and several other Christians were taken to the Mukta Prasad police station, but they were not charged with forced conversion. Members of the church did not file a complaint out of fear of reprisal, and the police took no action against those who perpetrated the attack. The state’s legislative assembly tabled the Rajasthan Prohibition of Unlawful Conversion of Religion Bill 2025 on Feb. 4. The bill would require individuals who voluntarily want to convert to apply to a district magistrate 60 days in advance. It would make forced conversion a nonbailable offense that would carry a hefty fine and a 10-year jail sentence. ------ त्यामुळे, फक्त निषेध व्यक्त न करता, रीतसर कोर्टात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. सत्य काय आहे? ते तरी कळेल. ------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

संभल हिंसा- विष्णु शंकर जैन को मारने की साजिश थी:SP बोले-आरोपी म

मुक्त विहारि
Mon, 02/24/2025 - 07:38 नवीन
संभल हिंसा- विष्णु शंकर जैन को मारने की साजिश थी:SP बोले-आरोपी मस्जिद का सर्वे रोकना चाहता था, हत्या के लिए फोटो भी मिली थी https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/sambhal/news/sambhal-violence-sathas-henchman-who-provided-foreign-weapons-arrested-134509110.html ------- "संभल" बद्दल जितके वाचावे, तितके कमीच...
  • Log in or register to post comments

मुस्लिम

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/24/2025 - 10:00 नवीन
अहमदनगरमधील कान्होबा/रमझान शहा दर्गा प्रसिद्ध आहे. गेले ५०० हुन अधिक वर्षे हा दर्गा तेथे आहे.सर्व धर्मीय तेथे जातात. ह्या परिसरातील जमीन २००५ पासुन वक्फ बोर्डाची आहे. अशा परिस्थितीत अशा जिल्ह्याचा मिनी-उत्तर प्रदेश करुन दंगली घडवण्याचे स्वप्न काहीना पडले नसते तर नवल! A concentrated campaign to turn the shrine into a temple by Hindu Jan Akrosh Morcha has been in place since November 2023. In such a scenario, some people from the Hindu Jan Akrosh rally placed an idol of Lord Kanifnath beside the shrine. स्थानिकांची डोकी फिरवायची , पोलिसांतर्फे ती फोडायची आणि मग त्यावर आपली पोळी भाजुन घ्यायची. विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेले चॅनेल्स दर्शक्/वाचकांची कशी दिशाभूल करतात ते पाहण्यासारखे आहे. Waqf Board seizes 40 acres of Kanifnath Temple in Ahmednagar, claims it belongs to Dargah https://www.opindia.com/news-updates/maharashtra-waqf-board-seizes-40-acres-of-kanifnath-temple-in-ahmednagar-claims-it-belongs-to-dargah/ Waqf Occupied 40 Acres Of Kanifnath Temple, Stating Land Belongs To Dargah https://www.youtube.com/watch?v=Y4yH_xGOloM अक्कल गहाण टाकलेले नक्कीच अशा बातम्या वाचुन मत बनवतील आणि 'काय दादागिरी आहे वक्फ ची" म्हणुन ती बातमी वॉत्स-अ‍ॅपवर पुढे नेतील.वास्तविक ती जमीन कायदेशीररित्या त्यांच्या मालकीची आहे,पण 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' ह्या संघटनेने खोडसाळपणा केल्याने वक्फ बोर्डाला ती नोटीस लावावी लागली. ही वस्तुस्थिती दावणीला बांधलेले चॅनेल्स सांगत नाहीत. मुस्लिमांशी व्यवहार करू नका.. असेही ह्या संघटनेतर्फे सांगण्यात आले. https://thewire.in/communalism/maharashtra-how-hindutva-forces-communalised-syncretic-kanobha-dargah-in-ahmadnagar अहमदनगरचे दुसरे संभल करुन दंगली उसळवण्याच्या कारस्थानाला बळी पडता कामा नये.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/24/2025 - 10:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बहुजन

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/24/2025 - 17:53 नवीन
ईतिहासात जाउन खोदकाम करायचे, 'मुस्लिम वाईट' चा प्रचार करायचा आणी स्व्तःच्या मुलाना परदेशात शिकायला पाठवुन बहुजन समाजातील युवकांची टाळकी भडकावायची. "Akbar road, Humayun road signboards vandalized after screening of ‘Chhava’, Shivaji posters pasted over them" https://www.financialexpress.com/india-news/akbar-road-humayun-road-signboards-vandalized-after-screening-of-chhava-shivaji-posters-pasted-over-them/3757152/ एकीकडे स्टारटप-ईन्डिया,ए-आयची भाषा करायची.. आणी दुसरीकडे ह्या प्रकारांना खतपाणी घालायचे. पियुष गोयल ह्यांची दोन्ही मुले- अमेरिकेत जयशंकर ह्यांचा मुलगा- ऑक्स्फर्डमधुन शिक्षण शिवराज सिंग चौहान ह्यांचा मुलगा- पेन्सिल्वॅनियामधुन कायद्याचे शिक्षण. ज्योतिरदित्य शिंदे ह्यांचा मुलगा- यील(येल) विद्यापीठ. हरदीप सिन्ग पुरी ह्यांची कन्या- वॉरविक विद्यापीठातून शिक्षण ह्यातले अनेक जण १२वी नंतरच शिक्षणाला बाहेर गेले आहेत. अमेरिकेत वर्षाची फी किमान २५ ते ३० लाख आहे. राज्यपातळीवरील भाजपा नेत्यांनीही असेच मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवले आहे. बहुजन समाजातील लोकांनी हे लक्षात ठेवायला हवे की वरील मंडळींपैकी कोणीही हातात त्रिशुळ घेउन 'जय श्रीराम' म्हणणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तयार केले जात आहे. तुमच्या बहिणीच्या/पत्नीच्या खात्यात महिन्याला १५०० रुपये टाकले की ती खूष आणि अकबर रोडचे नाव अमर रोड झाले की तुम्ही खूष.!
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/24/2025 - 18:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मुस्लिम वाईट आहेत ह्याचा

रात्रीचे चांदणे
Mon, 02/24/2025 - 19:40 नवीन
मुस्लिम वाईट आहेत ह्याचा प्रचार करायची गरज नाही, मुस्लिमच ते काम इमान इतबारे करत आहेत. भाजपा त्यांचा फायदा घेत नाही असंही नाही. काँग्रेसही तेच करतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बहुजन हा शब्द खास करून

रात्रीचे चांदणे
Mon, 02/24/2025 - 19:50 नवीन
बहुजन हा शब्द खास करून ब्राह्मण लोकांना टार्गेट करण्यासाठी वापरला जातो.भाजपच्या बऱ्याच नेत्यांची मूल मात्र बाहेर आहेत. स्वतः राहुल गांधीही बाहेर शिक्षण घेऊन आलेत. आणि आपली मूल शिक्षणासाठी कुठ पाठवायची हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे लोकही बाहेर पाठवत आहेत. आपल्या शहरात अकबर रोड पाहिजेच कशाला. विरोधी लोक राम मंदिर, अकबर रोड अशा गोष्टींना विरोध करून भाजपच काम अजून सोप्प करत आहेत. बरेचसे काठावरचे लोक आपसूकच भाजपा कडे वळले जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

भाजपच्या १५०० रुपयांचा विरोध

रात्रीचे चांदणे
Mon, 02/24/2025 - 19:53 नवीन
भाजपच्या १५०० रुपयांचा विरोध करण्याआधी राहुल गांधीच्या खटाखट ७५०० रुपयांचा विरोध करायला पाहिजे होता. दोन्ही गोष्टी मूर्ख पणाच्या आहेत.
  • Log in or register to post comments

पुन्हा अदानी

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/26/2025 - 18:47 नवीन
पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीत अनेक मुद्दे चर्चिले गेले. पत्रकारांनी अदानीबद्दल विचारणा केली असता पंतप्रधानांनी तो प्रश्न झटकुन टाकला होता. भेटीनंतर ट्रम्प अदानीचा प्रश्न मार्गी लावतील अशी अनेकांना अपे़क्षा होती. त्यादिशेने ट्रम्प ह्यांनी पाउल टाकले आहे अशीही बातमी होती. पण हल्लीच The United States Securities and Exchange Commission (त्यांचे से.बी. पण सेबीच्या तुलनेत ते स्वायत्त समजले जाते) भारताच्या कायदे मंत्रालयाची अदानी प्रकरणात मदत मागितली आहे. हेग कन्वेन्शन अंतर्गत भारताच्या कायदे मंत्रालयाने अदानी ग्रूपला लाचखोरी प्रकरणात अमेरिकेची मदत करावी अशी अपेक्षा आहे. फोर्ड कम्पनी पुन्हा चालु होणार ही अपेक्षा खरी ठरतेय. एफ.३५ काही विमाने भारताने घ्यावीत असा ट्रम्प ह्यांचा आग्रह आहे. हार्ले डेविड्सनवरील आयात शुल्क कमी झाले. टेस्लाचा पण प्रवेश व्हायची शक्यता आहे. https://www.business-standard.com/external-affairs-defence-security/news/what-is-hague-service-convention-gautam-adani-us-sec-federal-securities-125021900386_1.html ट्रम्प भारताच्या गळी आणखी काय उतरवतात ते पाहणे रोचक असणार आहे.
  • Log in or register to post comments

हे सगळे अडाणीला वाचवायच्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/26/2025 - 19:27 नवीन
हे सगळे अडाणीला वाचवायच्या बदल्यात चालले आहे का? तसे असेल तर घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

शक्यता

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/26/2025 - 19:50 नवीन
खरे आहे. ह्या भेटीतून भारताला काय मिळाले आहे? ट्रम्प आणी त्यांचे सरकार आपला माल विकण्यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसतात. भारतातर्फे तसे काहीच होताना दिसत नाही.(पडद्यामागे काहीतरी होत असेल अशी अपेक्षा करूया). हे प्रकरण घडले आहे नोव्हेंबरमध्ये. तेव्हा भारताची अधिक्रुत प्रतिक्रिया होती- "This is a matter which pertains to private individuals and private entities, and the government of India is not part of it in any manner at this point of time आता The United States Securities and Exchange Commission ने भारत सरकारकडे ह्या प्रकरणात मदत मागितली आहे. भारताची प्रतिक्रिया अजून तरी आलेली दिसत नाही. "आम्ही भारताच्या कायदा मंत्रालयाला कागदपत्रे दिली आहेत" असे अमेरिकेतर्फे सांगण्यात आले आहे. ट्रम्प तर जगाला ग्रुहित धरल्यासारखे वागतात. भारताबद्दलही ते तसेच वागताना दिसतात. https://www.deccanherald.com/india/modi-govt-breaks-silence-on-adani-case-says-its-a-matter-between-private-firms-and-us-justice-dept-3297228
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा