✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 02/07/2025 - 10:34  ·  लेख
लेख
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33696 वाचन

💬 प्रतिसाद (253)

प्रतिक्रिया

एक तर विमाने आपण घेतली नाहीत

रात्रीचे चांदणे
Sun, 02/16/2025 - 21:03 नवीन
एक तर विमाने आपण घेतली नाहीत किंवा घेतोय असेही सांगितलं नाही. आणि अशा त्रुटी काढायचं असेल तर जगातलं कुठलेही विमान न घेतलेल बर.जगातल्या सगळ्या विमानांच्या काहीना काही कमतरता असणारच. सध्यातरी आघाडीचे बरेच देश, चीन आणि रशिया वगळता f 35 वापरत आहेत. सगळेच बकरे आहेत का मग?
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला ...

मुक्त विहारि
Sun, 02/16/2025 - 21:41 नवीन
बोलणी सुरू आहेत. नक्की असे काहीच ठरलेले नाही. डब्बल ढोलकी आहे. विमाने खरेदी नाकारली तरी स्वलाल आणि अपघातात एखादे विमान पडले तरी स्वलाल... ------- बाकी काही असले तरी, काँग्रेस जर ह्या खरेदीला विरोध करत असेल तर ही खरेदी भारताच्या हितासाठीच असणार, हे माझे मत. काँग्रेस देशहिताचा विचार करते, ह्या भाकडकथे वर माझा अणूभर पण विश्वास नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्ह

मुक्त विहारि
Sun, 02/16/2025 - 23:16 नवीन
भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्हणाला, ‘शांततेसाठी हे…’ https://www.tv9marathi.com/international/pakistan-upset-that-america-is-ready-to-give-india-fighter-jet-f-35-1350676.html ------- काँग्रेस जर ह्या विमान खरेदीला विरोध करत असेल तर, ह्याचाच अर्थ असा की पाकिस्तान आणि काँग्रेस यांचा एकच सूर आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ही साधी गोष्ट समजण्यासाठी

श्रीगुरुजी
Sun, 02/16/2025 - 22:06 नवीन
ही साधी गोष्ट समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते. इथे तर सगळाच आनंद. "एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो. सरळ एक अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकून द्यायचा. लगेच काश्मीर प्रश्न सुटेल." असल्या मूर्ख विचारसरणीच्या समर्थक असलेल्याकडून किमान अकलेची सुद्धा अपेक्षा नाही. कोणतीही संरक्षण खरेदी पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्री आपल्या मनाने करीत नाही. सैन्याकडून शस्त्रे, विमाने, रणगाडे, तोफा वगैरे संबंधित मागण्या येतात. सैन्यातील वरीष्ठ अधिकारी व तज्ज्ञ मागण्या पाहून विविध देशातील उपलब्ध शस्त्रांचा सखोल अभ्यास करतात. त्यातील काही आपल्या यादीत आणतात व त्यांची सखोल चाचणी घेतल्यानंतरच संरक्षणमंत्री व पंतप्रधानांना अहवाल दिल्यानंतर मग प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया सुरू होते. याचीच पुढील पायरी म्हणजे मोदींच्या भेटीत या विमानविक्रीचा ट्रंपकडून आलेला प्रस्ताव. हा प्रस्ताव प्रत्यक्ष खरेदी करारापर्यंत जाण्यास मोठा कालावधी लागणार आहे. आता हा फक्त प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त पुढे काहीही झालेले नाही. जेव्हा भारत विमाने घ्यायचे नक्की करेल तेव्हा विविध देशांकडून प्रस्ताव मागविले जातील व त्यातील सर्वोत्तम निवडले जाईल. पण हे समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते. There is a process by which platforms are acquired. There is, in most cases, a request for proposals (RfP) that is floated. There are responses to those. These are evaluated. With regard to the acquisition of an advanced aviation platform by India, that process has not started as yet. So, this is currently something that’s at the stage of a proposal.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया,

श्रीगुरुजी
Sun, 02/16/2025 - 22:17 नवीन
जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अश्या सुमारे १९ देशांनी फ-३५ विमाने घेतली आहेत.
  • Log in or register to post comments

ह्या माहिती बद्दल धन्यवाद....

मुक्त विहारि
Sun, 02/16/2025 - 22:33 नवीन
मनापासून धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर

मुक्त विहारि
Sun, 02/16/2025 - 23:33 नवीन
पिता ने नहीं दिए रुपये तो ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर https://www.livehindustan.com/uttar-pradesh/sambhal/story-from-aspiring-scholar-to-global-terrorist-the-tragic-journey-of-sana-ul-haq-201739654125758.html -------- "संभल" बद्दल जितके वाचावे, तितके कमीच...
  • Log in or register to post comments

ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन

मुक्त विहारि
Sun, 02/16/2025 - 23:50 नवीन
इस्लामाबाद बैठकर तमाशा नहीं देख सकता.... ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन, बड़े बदलाव की उठी मांग https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/narendra-modi-donald-trump-meeting-discuss-on-f-35-fighter-jets-pakistan-concerns/articleshow/118301676.cms ये डर अच्छा हैं... काही लिंब्रांडू लोकांच्या पोटात नक्कीच दुखायला लागले असणार.......
  • Log in or register to post comments

झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल मामले में 8 आरोपियों के खिलाफ चा

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:03 नवीन
दिल्ली पुलिस ने दाखिल की 8 आरोपियों के खिलाफ चार्जशीट, झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल से जुड़ा मामला https://www.abplive.com/states/delhi-ncr/delhi-police-filed-charge-sheet-against-8-in-aqis-jharkhand-training-module-case-ann-2886566
  • Log in or register to post comments

मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:07 नवीन
मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली पोल... धर्म परिवर्तन का डाल रहा था दबाव https://www.aajtak.in/india/gujarat/story/vadodara-man-trapped-women-in-love-by-hiding-identity-forced-conversion-arrested-lcla-dskc-2167121-2025-02-14
  • Log in or register to post comments

अनीश अंसारी ने नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे ख

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:11 नवीन
पहचान छिपाकर Instagram पर की दोस्ती... नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे खुला राज https://www.aajtak.in/bihar/story/sitamarhi-friendship-on-instagram-by-hiding-identity-called-minor-girl-kept-her-in-hotel-for-3-days-secret-came-out-lcla-1876101-2024-02-09
  • Log in or register to post comments

संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:40 नवीन
संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी गिरफ्तार, जेल में 79 लोग.. इसमें चार महिलाएं https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-two-accused-arrested-for-burning-policemen-s-bike-and-pelting-stones-79-people-in-jail-2025-02-17
  • Log in or register to post comments

संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार,

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:42 नवीन
संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार, दोनों ने कबूला- किस तरह पुलिस पर की फायरिंग और पथराव? https://www.indiatv.in/uttar-pradesh/two-more-accused-of-sambhal-violence-mohammad-hasan-and-samad-arrested-2025-02-17-1113844
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 04:48 नवीन
Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के आरोपों पर SP का कड़ा जवाब https://policemedianews.com/sambhal-sp-krishna-kumar-vishnoi-replied-asaduddin-owaisi-about-sambhal-riots/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द?

मुक्त विहारि
Tue, 02/18/2025 - 05:08 नवीन
7,000 आतंकी वीडियो, 30 सिम कार्ड, ISIS से रिश्ता... स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द? https://zeenews.india.com/hindi/world/englnad-school-dinner-lady-farishta-jami-unmasked-as-terrorist-planned-to-martyr-kids/2648798
  • Log in or register to post comments

अरे देवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/19/2025 - 10:11 नवीन
“आपण भारताला २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत. ते आपल्या तुलनेत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत; त्यांचे कर खूप जास्त असल्याने आपण तिथे पोहोचू शकत नाही. मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे, परंतु आपण मतदारवाढीसाठी २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत?” असे मार-ए-लागो येथे कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले. धन्यवाद. आमच्या करवसुलीची तिकडेही खूप चर्चा आहेत तर. आता जगातील कर शोधणे आले आणि प.नेहरुंच्या काळात कराची काय परिस्थिती होती त्याचा अभ्यास करणे आले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नेहरूंच्या काळाची तुलना करूच

आग्या१९९०
Wed, 02/19/2025 - 10:17 नवीन
नेहरूंच्या काळाची तुलना करूच नये. तेव्हाच्या आताच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत खूपच फरक आहे. नेहरूंना कुठे सुधारणा करायच्या हे पक्के ठाऊक होते.
  • Log in or register to post comments

भारताला

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/19/2025 - 14:00 नवीन
एलॉन मस्क आणी त्याच्या कुटुंबकबिला कशासाठी होता व्हाईट-हाउसमध्ये? एकाबाजुला भारत सरकारचे उच्च अधिकारी आणी दुसरीकडे एलॉन मस्क आणि ह्यांची बागडणारी मुले. डोनाल्ड ट्रम्प हा तमाशा मुद्द्दामुन घडवुन आणत आहेत की काय ? असा संशय येतो. मस्क ह्यांना टेस्ला गाडी भारतात विकायची आहे , त्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करावी लागेल हे मान्य.. पण हे अशा प्रकारे?अमेरिकेचा राष्ट्रपती किंवा दुसरा देशप्रमुख भारतात आला तर त्यांच्या समोर अशी कोणत्या उद्योगप्तीची पोरे-टोरे उभी केली तर मान्य होईल का? असो. भारत सरकारने/मोदीनी ज्या सोरोसच्या नावाने आपण रोज खडे फोडत असतो.. त्याबद्दल तक्रार केली असेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

अगं माईडे,

श्रीगुरुजी
Wed, 02/19/2025 - 14:30 नवीन
अगं माईडे, तुझ्या ह्यांना ब्रह्मांडात घडलेल्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती असते. मग ट्रंपंने मस्कला सरकारमधील एका विभागाचे प्रमुख केलंय हे ह्यांनी सांगितले नाही वाटतं तुला? भांडणबिंडण झालं की काय ह्यांच्याशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/19/2025 - 15:30 नवीन
विभागप्रमुखाने आपल्या सगळ्या कुटुंबासकट देशप्रमुखांना भेटणे, ही कुठली पद्धत ?भारताने हे कसे काय मान्य केले?चीन/युरोपियन देशांचे प्रमुख जेव्हा व्हाईट हाउसला भेट देतील तेव्हा असे लहान मुलांबरोबर खेळण्याची सक्ती होते का ? ते बघुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला

श्रीगुरुजी
Wed, 02/19/2025 - 15:36 नवीन
परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला कोणी भेटावे व कोणी भेटू नये यासाठी लिखित नियमावली नाही. यजमान देशाचा विरोध असतानाही पाहुणा पंतप्रधान काही जणांना भेटल्याची उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

खिक्क!

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/19/2025 - 15:46 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारतात कितीही बोंबला एकही

आग्या१९९०
Wed, 02/19/2025 - 16:08 नवीन
भारतात कितीही बोंबला एकही पत्रकार परिषद न घेणारा, अमेरिकन अध्यक्ष जे सांगेल ते निमूटपणे ऐकतो त्यांचा मित्र आणि घेतो आपले हसे करुन. मस्कच्या मुलांबरोबर लपाछपी खेळायला सांगितले असते तर खेळलाही असता त्याचा जिवलग मित्र. आता बघायचे ट्रम्प आपल्या अडाणी मित्राला काय काय भंगार खेळणी खरेदी करायला लावतो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवडणूक आयोगाच्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/19/2025 - 14:23 नवीन
निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती https://marathi.abplive.com/news/india/hearing-on-new-law-regarding-election-commission-appointments-modi-government-overturns-constitution-bench-decision-1345071
  • Log in or register to post comments

आपल्या मर्जीतील लोक निवडणूक

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/19/2025 - 14:25 नवीन
आपल्या मर्जीतील लोक निवडणूक आयोगात घुसवण्यासाठी भाजपचे प्रयत्न का चाललेत? निवडणुका प्रामाणिकपणे होतात ना? की आपली माणसे घुसवून निवडणूकात खेळखंडोबा करायचा आहे? नाहीतरी ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर बनून घुसलेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकालही संशयास्पद आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या

हारुन शेख
Wed, 02/19/2025 - 17:22 नवीन
अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५ हा धागा उघडला. त्यावर काही नेहमीचे लोक दिसले. वादही नेहमीसारखेच. पण एक गोष्ट मात्र खटकली. 'मुक्तविहारी' या आयडीने दुवे चिकटवून फक्त मुस्लिमांसबंधी(च) नकारात्मक बातम्या चिकटविण्याचा जो छंद जोपासला आहे तो संपादक मंडळाच्या संमतीने आहे काय ? संपादक या 'मुक्तविहारी' नामक आयडीला साधी एक शब्दाची समज देत नाहीत का ? लोकांना गूगल करता येत नाही यासाठी हे दुवे इथे आणून टाकतात की इथे फक्त मुस्लिमांबद्दल नकारात्मक प्रचार व्हावा असा संपादक मंडळाचा सद्हेतू आहे नकळे. पूर्वी संपादकांचा इतका ढिसाळपणा दिसत नसे. असे एकांगी प्रतिसाद सतत दिल्याने जामोप्याला अनेकदा संस्थळावरून हाकललेले. मग आता हे कसे चालते बॉ ?
  • Log in or register to post comments

मी यातील एकही लिंक उघडत नाही

श्रीगुरुजी
Wed, 02/19/2025 - 18:45 नवीन
मी यातील एकही लिंक उघडत नाही व कोणताही प्रतिसाद देत नाही. मुविंना यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे की अश्या लिंक्स येथे आणून ओतू नका. पण ते हट्ट सोडायला तयार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

हट्ट सोडायला तयार नाहीत.

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 04:31 नवीन
काय करणार? छापील बातम्या आहेत... ना व्यक्ती विरोध ना व्यक्ती पूजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छापील बातम्या आहेत...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 04:29 नवीन
अफवा नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

'मुक्तविहारी' या आयडीने दिलेले दुवे...

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 11:12 नवीन
असत्य आहेत हे सिद्ध करणारे दुवे तुम्ही द्या, हा का ना का! त्यांनी दिलेल्या बात्म्या सत्य आहेत, म्हणून जळजळ होत नाहीये ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

खरे आहे, मुक्तविहारी या id

Vichar Manus
Wed, 02/19/2025 - 17:50 नवीन
खरे आहे, मुक्तविहारी या id विषयी सगळ्या सन्माननीय सदस्यांचे मौन आणि संपादकांची निष्क्रियताअनाकलनीय आहे
  • Log in or register to post comments

माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/19/2025 - 18:46 नवीन
माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली “मनोरंजक प्रतिसाद “ लिहिणे, वयक्तिक अपशब्द वापरणे हे त्यांचे नेहमीचे उद्योग आहेत, हिंदी वृत्तपत्रांच्या लिंका आणून ओतणे वगैरे वगैरे सुरूच असते. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे

रात्रीचे चांदणे
Wed, 02/19/2025 - 20:37 नवीन
मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे बंद करायला पाहिजे. कोणी प्रतिसाद दिला असेल म्हणून धागा उघडायला जावा तर तेच हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.
  • Log in or register to post comments

मुविंना दुवे चिकटविण्यासाठी

श्रीगुरुजी
Wed, 02/19/2025 - 21:29 नवीन
मुविंना दुवे चिकटविण्यासाठी संपादक मंडळाने एक वेगळा धागा निर्माण करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 06:16 नवीन
काय करणार? मराठी वर्तमान पत्रात बातम्या मिळाल्या नाहीत,हा माझा दोष नाही....शिवाय, माहिती महत्वाची आहे. भाषा महत्वाची नाही...हा माझा दृष्टिकोन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्ट

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 04:27 नवीन
रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्टी मिळणार; तेलंगणा सरकारचा निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/telangana-cm-revanth-reddy-has-decided-that-muslim-employees-will-get-leave-one-hour-earlier-in-the-month-of-ramzan-gkt-96-4900035/
  • Log in or register to post comments

सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 04:40 नवीन
सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार; देश में खपाता था जाली नोट https://www.amarujala.com/bihar/bihar-news-nia-raid-in-bhagalpur-and-bhojpur-software-engineer-fake-note-pakistan-motihari-2025-02-19 ------ छापील बातमी आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

वर्सोवा येथे एका बांगलादेशी दांपत्याला अटक..

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 04:53 नवीन
https://www.marathi.hindusthanpost.com/crimepost/bangladeshi-infiltrators-couple-arrested-in-versova-had-been-residing-illegally-for-25-years/ ------ छापील बातमी आहे... अफवा नाही...
  • Log in or register to post comments

संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 05:01 नवीन
संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड़ होंगे खर्च https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-under-vandan-yojana-10-mythological-wells-will-be-renovated-with-rs-1-crores-9-lakh-23887276.html ------- संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरी

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 05:06 नवीन
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरीट सोमय्या म्हणतात, ‘बोगस कागदपत्रांद्वारे… https://www.loksatta.com/nagpur/kirit-somaiya-claim-regarding-bangladesh-people-in-maharashtra-ppd-88-amy-95-4900010/ ------- छापील बातमी आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 त

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 05:07 नवीन
बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा https://marathi.abplive.com/news/bangladesh-rohingya-fake-caste-certificate-case-action-against-6-people-in-amravati-11-in-akola-maharashtra-marathi-news-1344939 छापील बातमी आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिले

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 05:36 नवीन
नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिलेगी ये छूट https://www.aajtak.in/india/news/story/telangana-ramzan-order-similar-move-by-ally-andhra-pradesh-bjp-uproar-ntc-dskc-2170477-2025-02-19 ------ छापील बातमी आहे... अफवा नाही...
  • Log in or register to post comments

गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप;

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 05:50 नवीन
गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; जानिए कांग्रेस नेता ने क्या जवाब दिया https://www.jansatta.com/national/assam-cm-himanta-claims-gaurav-gogoi-wife-has-isi-links-congress-leader-hits-back-if-she-isi-i-am-a-raw-agent/3827507/ ------- आरोप गंभीर आहे. छापील बातमी आहे...
  • Log in or register to post comments

अजिबात

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/20/2025 - 10:09 नवीन
अजिबात दम नाही त्या आरोपात. एलिझाबेथ गोगोईण्चे त्या शेखमार्फत आय एस आय शी संबंध असते आणी पुरावे असते तर आमचे अजित डोवाल काय करत आहेत? केव्हाच अटक व्हायला पाहिजे होती. फक्त पाकिस्तानी नागरिक म्हणून आय एस आय शी संबंध? मागे अजित दोवाल ह्यांच्या मुलाची ब्रिटनमध्ये पाकिस्तानी नागरिकाबरोबर भागीदारीत व्यवसाय होता. त्याच्या तर मुसक्याच आव़ळायला हव्या होत्या. पुण्यात प्रदीप कुरुलकर ह्या डी आर डी ओ च्या अधिकार्याला अटक झाली होती हे आठवत असेल!!.. ह्याने आय एस आय ला पाकिस्तानला माहिती पुरवली होती. पुरावे मिळाले आणी मग अटक झाली. ह्याला म्हणतात आय एस आयशी संबंध! पण ह्या कुरुलकरचे समर्थन करणारे व्हिडियोज पाकिस्तानने नाही तर विशिष्ट विचारसरणीच्या भारतिय पत्रकारांनीच यु-ट्युबवर टाकले. " कुरुलकर संघाचे असतील पण आरोप सिद्ध कुठे झाले आहेत?" असे हे पत्रकार विचारत होते. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/drdo-scientist-pradeep-kurulkars-espionage-case-ats-submits-fsl-report-to-pune-court/articleshow/115225919.cms हेमंत अण्णा जे सांगत आहेत ती कथा २०१५ सालची आहे. गौरव गोगोईंची पाकिस्तानी उच्चायुक्तांबरोबर झालेली भेट. एलिझाबेथ गोगोई ब्रिटिश.. शेख ह्या पर्यावरण्/हवामान तज्ञ आहेत(https://cdkn.org/author/ali-tauqeer-sheikh) . नेहमीच्या सवयीप्रमाणे ब्रिटन्,पाकिस्तान्,मुस्लिम हे सगळे इकडे एकत्र असल्याने हेमंत अण्णांना चेव चढला नसता तर नवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नवाब मालिकांवर पण असेच आरोप

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 02/20/2025 - 10:27 नवीन
नवाब मालिकांवर पण असेच आरोप केले होते. सध्या ते भाजपबरोबर सत्तेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/20/2025 - 10:35 नवीन
'राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रु नसतो' असेही ह्यानंतर वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठावर वाचायला मिळाले समर्थकांकडुन. म्हणजे ह्यांचे नुसते आरोपच असतात. हेमंत अण्णा करत आहेत तेही नुसते आरोपच आहे. त्या शेख ह्यांनी एक लेख लिहिला होता. आसाममधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीबद्दल. त्यामूळे ह्यांचे पित्त खवळले आणी डायरेक्ट आय एस आयशी संबंध जोडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2025 - 06:18 नवीन
संभल हिंसा: पांच लोगों की मौत का जिम्मेदार पुलिस को ठहराया, दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-police-held-responsible-for-sambhal-violence-a-social-media-user-said-fir-registered-23886861.html ---- संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...
  • Log in or register to post comments

टाळकी

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/20/2025 - 16:05 नवीन
राजकीय नेते कार्यकर्त्यांची टाळकी फिरवतात हे माहित आहे पण आता न्यायाधीशही आपली टाळकी फिरवुन घेतात हे दुर्दवी आहे. Sambhal made headlines after the court of civil judge (senior division) on November 19 last year ordered a survey of the Shahi Jama Masjid following a petition by Supreme Court lawyer Vishnu Shankar Jain https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/sambhal-violence-sit-likely-to-file-charge-sheets-today-101739907829676.html १५२६ मधे बांधलेली ही मशीद, तेथे आधी मंदीर होते असे वकील विष्णु शंकर जैन ह्यांचे म्हणणे. तेथे आधी हरिहर मंदिर होते असे ते म्हणतात. पण ही वास्तु पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली येते. The mosque is a protected monument under the Ancient Monuments Protection Act, 1904 कायदा काय सांगतो- The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947 उद्या एखाद्या मंदिराखाली बौद्ध स्तूप होता असे सिद्ध झाले तर मंदीर पाडायचे का? एका बाजुला मेक-इन-इंडिया,एफ-३५ म्हणत नाचायचे.. तर दुसरीकडे बहुजन समाजाला धर्माच्या नावाने पेटवायचे. आता ५ जण ठार झाले असल्याने हे वकील जैन खूष झाले असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कायदा काय सांगतो

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 16:34 नवीन
The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947 मूर्ख्पणाचा कायदा आहे! आक्रमकांनी हडप केलेली मंदिरे हिंदूंनी पुन्हा मिळव्लीच पाहिजेत. उद्या माईंचे घर कुणी हडप करुन अस्ले पुचाट कायदे दाखवू लागला तर माईंचे म्हणने काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई

सुबोध खरे
गुरुवार, 02/20/2025 - 19:03 नवीन
माई तुमच्या ह्यांचे वडिलोपार्जित घर उद्या वक्फ बोर्ड सांगू लागले कि हि वक्फ मालमत्ता आहे तर तुम्ही घरादाराला पारखे व्हायचे कि कायदा बदलण्याची मागणी करायची! नाही देखील पंचानना तोवरी, जंबुक करी गर्जना! स्वतः वर वेळ येत नाही तोवर जग छान असतं काँग्रेस सरकारने मुस्लिम लांगूलचालनासाठी केलेले अनेक कायदे बदलण्याची वेळ आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा