अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत.
आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो.
मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत.
अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती.
In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump."
ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.
वाचने
22695
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
अदानीवर संकट म्हणजे भारतावर
अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो.खिक्क. अदानीने आपले हस्तक सरकारात पेरले. सर्वोच्च पदावरील मोदीही अदानीना मदत करतात, मोदीनी चंगच बांधलाय की अदानीना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस बनवेल त्या साठी जमेल तसे नियम मोडून अदानीना एयरपोर्ट ते धारावी झोपडपट्टी सर्वच दिलं जातंय. हिंडेनबुर्ग सारख्या कंपन्या सत्य बाहेर काढून अदानीची हवा काढतात नी मोदींच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. मग मोदीना चरफडत बसण्याशिवाय पर्याय नसतो, कारण हिंडनबुर्ग भारतात नाही की त्याच्यावर इडी सोडू की हिंडनबर्ग राजकीय पक्ष नाही की निवडणूक आयोगाला वापरून त्याचा काटा काढू, ना हिंडेनबर्ग कंपनीतलं कुणी आहे की खोके पोहोचवून कंपनीची दोन शकले करू. :) अंधभक्तात अडाणींचे एक वेगळे स्थान आहे. आपल्या मालकाचे मालक असल्याने अदानीवर संकट म्हणजे राष्ट्रावर संकट असे अंधभक्त मानत असावेत. शिवाय दोघेही गुजराती, मराठी भक्तांनी गुजरातचरणी निष्ठा व्हायल्याची शपथ खाल्ली असल्याने अदानी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला. रच्याकने थेट मालकाशी मैत्री करावी म्हणजे नोकर आपल्यालाही मुजरा करतात हे ओळखूनच पवारानी सरळ अडाणीशी मैत्री केली असावी का?मनोरंजक प्रतिसाद....
In reply to अदानीवर संकट म्हणजे भारतावर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक आयडी.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
तुमच्यासाठी नक्कीच....
In reply to मनोरंजक आयडी. by अमरेंद्र बाहुबली
कारण,
In reply to तुमच्यासाठी नक्कीच.... by मुक्त विहारि
गेल्या एक दोन दशकांपासुन
वॉशिंग मशीनचा जयजयकार ;-)
In reply to गेल्या एक दोन दशकांपासुन by चौथा कोनाडा
सामान्य माणसाच्या दृष्टीने -
हम्म
अदानी आणि बायडेन सरकार
तितकी समज त्यांना किंवा
In reply to अदानी आणि बायडेन सरकार by शाम भागवत
थोडावेळ जाउद्या अंधभक्त
तपशीलवार बातमी वाचली नाही
तिथे न्याय्य पद्धती आहे. :)
In reply to तपशीलवार बातमी वाचली नाही by टीपीके
समज नसेल तर फक्त अडाणी
In reply to तिथे न्याय्य पद्धती आहे. :) by अमरेंद्र बाहुबली
अटक वॉरंट काढायचा अधिकार
काहीही
In reply to अटक वॉरंट काढायचा अधिकार by शाम भागवत
विशेष म्हणजे अदानीने लाच दिली
:)
In reply to विशेष म्हणजे अदानीने लाच दिली by अमरेंद्र बाहुबली
:-)
In reply to विशेष म्हणजे अदानीने लाच दिली by अमरेंद्र बाहुबली
ट्रंपला पहिल्यांदा निवडून
एक जुनी आठवण. एनरॉनसाठी
बाळासाहेब ठाकरे, यांनी ती जादू केली होती...
In reply to एक जुनी आठवण. एनरॉनसाठी by श्रीगुरुजी
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to बाळासाहेब ठाकरे, यांनी ती जादू केली होती... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक…..
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक….. by अमरेंद्र बाहुबली
१. अदानी वर आरोप करायची
कमीत कमी शब्दांत जास्तीत
In reply to १. अदानी वर आरोप करायची by भीमराव
एक शक्यता अशीही आहे की,
खरे आहे
In reply to एक शक्यता अशीही आहे की, by शाम भागवत
सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये
हा अदानी कुठेना कुठे काहीना
:)
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
अहो अबा, हे अंबानी आपल्या
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
आपण? मी नव्हतो ब्वा त्यात.
In reply to अहो अबा, हे अंबानी आपल्या by टीपीके
अहो, असे काय करता, साहेबांनीच
In reply to आपण? मी नव्हतो ब्वा त्यात. by अमरेंद्र बाहुबली
४० पैसे प्रतिपोस्ट. प्रतशाखेत
In reply to अहो, असे काय करता, साहेबांनीच by टीपीके
नाही हो, तिथे काहीच पैसे आणि
In reply to ४० पैसे प्रतिपोस्ट. प्रतशाखेत by अमरेंद्र बाहुबली
परमपूज्य राहुल गांधी पण अंबानी विषयी मूग गिळून आहेत.
In reply to नाही हो, तिथे काहीच पैसे आणि by टीपीके
राजकारण
माई, भाजप सरकार अडाणीच्या
In reply to राजकारण by माईसाहेब कुरसूंदीकर
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to माई, भाजप सरकार अडाणीच्या by अमरेंद्र बाहुबली
ज्या राज्यात बिजेपीची सत्ता
गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या
जनाची नाही तर मनाची लाज वाटत
In reply to गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या by कंजूस
निदान विरोधी पक्षांच्या
In reply to जनाची नाही तर मनाची लाज वाटत by आग्या१९९०
निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल.लाच देणे हा देखील गुन्हा असल्याने सरकारचे हात बांधले आहेत.खरे आहे
In reply to निदान विरोधी पक्षांच्या by अमरेंद्र बाहुबली
मी आत्ता जरा माहीती मिळवली
हम्म
In reply to मी आत्ता जरा माहीती मिळवली by शाम भागवत
अदानीने भारतात लाच दिली आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
इकडे स्पष्ट सांगितले आहे.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अदानीला काकांची शिकवणी लावणे
In reply to इकडे स्पष्ट सांगितले आहे. by संजय खांडेकर
अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे.प्रत्येक गोष्टीत मोदीना गोवणे चुकीचे आहे हे सांगून खाली बसतो.मनोरंजक प्रतिसाद....
In reply to अदानीला काकांची शिकवणी लावणे by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
https://i.ibb.co/Gk17XZR
:)
In reply to https://i.ibb.co/Gk17XZR by आंद्रे वडापाव
मम आत्मनः श्रुती स्मृती
महाराष्ट्र अदानीने सॉरी
In reply to मम आत्मनः श्रुती स्मृती by आंद्रे वडापाव
PENPENCILDRAW हे काय आहे?
In reply to मम आत्मनः श्रुती स्मृती by आंद्रे वडापाव
पेन पेन्सिल ड्रा
In reply to PENPENCILDRAW हे काय आहे? by कानडाऊ योगेशु
अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही
आणि मी शेअर्स घेऊन बसलोय.
In reply to अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही by सुबोध खरे
छे. आज वरच गेला.
In reply to आणि मी शेअर्स घेऊन बसलोय. by शाम भागवत
अप्पर सर्किट :)
In reply to छे. आज वरच गेला. by शाम भागवत
अभ्यासू प्रतिसाद...
In reply to अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही by सुबोध खरे
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to अभ्यासू प्रतिसाद... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
साधे गल्लीतल्या रस्त्याचे
हा हा हा
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
साधे गल्लीतल्या रस्त्याचे
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
यासाठीच पुढे लिहिले आहे
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by आग्या१९९०
+१
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे
हा हा
In reply to सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे by अनन्त अवधुत
पवारांच्या शिष्याने अदानीला
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
अकबर बिरबलाचा एक किस्सा होता
कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?कोणतेही सरकारी काम हे
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
कोणतेही सरकारी काम हे
In reply to गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :) उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले. माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती. आयरणीच्या देवा:)उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे
In reply to उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक by सुबोध खरे
उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक
In reply to भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही अभ्यास वाढवूनही
In reply to उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक by सुबोध खरे
भुजबळ बुवा
In reply to तुम्ही अभ्यास वाढवूनही by अमरेंद्र बाहुबली
कोणतेही सरकारी काम हे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
आपन अदानीच्या समर्थनात ते
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
एखादे सत्य लिहिणे हे त्याचे
In reply to आपन अदानीच्या समर्थनात ते by अमरेंद्र बाहुबली
इंदिरा गांधी की राजीव गांधी
In reply to एखादे सत्य लिहिणे हे त्याचे by सुबोध खरे
मग लाचलुचपत विभाग कशासाठी
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
बोफोर्स मध्येही काही सापडले
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
घाईघाईने क्वात्रोकीमामाला
In reply to बोफोर्स मध्येही काही सापडले by आग्या१९९०
विरोधी पक्षांची त्यांची
In reply to घाईघाईने क्वात्रोकीमामाला by श्रीगुरुजी
विरोधी पक्षांची त्यांची
In reply to विरोधी पक्षांची त्यांची by आग्या१९९०
विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबावपुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले.टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही.सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? २००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. २०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या.तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री
In reply to विरोधी पक्षांची त्यांची by श्रीगुरुजी
आरोप करणारे स्वच्छ होते
In reply to तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री by आग्या१९९०
आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ?याची कारणे आधीच लिहिली आहेत.त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .कोणी नुकसान शून्य मान्य केले? सिब्बलने की न्यायालयाने? शून्य नुकसान होते तर मग आधीचे खिरापतरूपी वाटप रद्द करून लिलाव करूनच तरंगलहरी द्याव्या हा आदेश न्यायालयाने का दिला? ७,५०० कोटी आणि १,००,०००+ कोटी हे दोन्ही आकडे सारखेच का?अदानी हिरवी ऊर्जा नावाचा
आदानीचे अजून नुकसान व्हावे.
In reply to अदानी हिरवी ऊर्जा नावाचा by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
आता वसुली सरकार येणार
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
जमीन मोजणी फी दुप्पट झाली.
In reply to आता वसुली सरकार येणार by अमरेंद्र बाहुबली
कथा अकलेच्या कांद्यांची.
सहमत आहे
In reply to कथा अकलेच्या कांद्यांची. by कर्नलतपस्वी
Patriotism is the last refuge of the scoundrel
In reply to सहमत आहे by वामन देशमुख
देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं
In reply to Patriotism is the last refuge of the scoundrel by वामन देशमुख
देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं+१ आणी असे. लोक स्वतःला देशभक्त म्हणवतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.देशातील नामवंत उद्योगपती हा
In reply to कथा अकलेच्या कांद्यांची. by कर्नलतपस्वी
देशातील नामवंत उद्योगपतीहा लाच देणारा उद्योगपती नामवंत कधी झाला? हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही का कर्नल साहेब? की भाजप धार्जिणा म्हणजे नामवंत?अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ.धाक जमवून की पत घालवून? जरा टाटा बिर्ला अंबानी ह्यांच्याकडे पाहा.केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचेउद्योगपतीबद्दल राजकीय असूया का असेल?सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार.बरोबर, पण देशद्रोह्यांबद्दल सामान्य माणसाने बोलणे हे सूर्यावर थुंकणे नसते.देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.सहमत लाच देऊन देशाची पत घालवणे, एखाद्या राजकीय पक्षाला आपला मिंधा बनवून कर्जमाफी करून घेणे कशात बसते?अबा, तुम्ही तर कोर्ट बसवून...
जर अडानी नामवंत नाही तर काय
In reply to अबा, तुम्ही तर कोर्ट बसवून... by कर्नलतपस्वी
जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंतm म्हणायचे.मला म्हणू नकाच मी नेहमी माझ्य नावापुढे कुप्रसिद्ध मिपाकर असे लिहितो. बाकी लाच देणारा फक्त भाजप धार्जिणा आहे म्हणून त्याला नामवंत म्हणावे का?हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला.कर्नल साहेब आपल्या भ्रष्ट व्यवस्थेने किती गुन्हे दाखल केले नी तपास केला?? मग तुम्ही कोणत्या बेस वर अदानीला क्लीनचिट दिली? काहीं पुरावे द्या. आहेर का? वाट पाहतो.अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे.सर त्यानी पुरावे वगैरे गोळा करुन वॉरंट काढले आहे, ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते.बोला की, पण सोबत एका भ्रष्ट उद्योगपतीचीही बाजू घ्यावी अशी काही भाजपची घटना आहे का?क्खिक्क्
In reply to जर अडानी नामवंत नाही तर काय by अमरेंद्र बाहुबली
पद्धतशीर पणे मुख्य प्रश्नाला बगल देत
न्याय
दिलेल्या पुराव्यांची खात्री
In reply to न्याय by माईसाहेब कुरसूंदीकर
दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे.अदानीभक्त हे मान्य करणार नाहीत. अश्या भ्रष्ट माणसाचे अधिकाधिक नुकसान व्हावे. तिथल्या ज्युरींच्या घरी आरत्या होतात का? होत असतील तर खोट्या डिग्रिवाला तिथेही धडकेल. :)शांतता कोर्ट चालू आहे.
आणखी
In reply to शांतता कोर्ट चालू आहे. by कर्नलतपस्वी
माई जोमात कर्नलकाका कोमात! :)
In reply to आणखी by माईसाहेब कुरसूंदीकर
थांबा थोडं...
In reply to माई जोमात कर्नलकाका कोमात! :) by अमरेंद्र बाहुबली
पण काका माईनी पुरावे दिलेत
In reply to थांबा थोडं... by कर्नलतपस्वी
आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट
In reply to आणखी by माईसाहेब कुरसूंदीकर
माहित
In reply to आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट by धर्मराजमुटके
माई
In reply to माहित by माईसाहेब कुरसूंदीकर
शक्यता आहे
In reply to माई by सुबोध खरे
माई तुमचं वय झालाय हे खरं
In reply to शक्यता आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
डाॅ. खरे यांच्या बरोबर सहमत.
In reply to माई by सुबोध खरे
आणि
अडानी हे अंतरराष्ट्रीय
अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत.म्हणून त्यांना गैरप्रकार करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो का? नमो नमो नमो.आणी त्यानी कितीही झोल केले
In reply to अडानी हे अंतरराष्ट्रीय by जावा फुल स्टॅक
अगदी बरोबर. गुन्हा कोणीही,
In reply to आणी त्यानी कितीही झोल केले by अमरेंद्र बाहुबली
बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या
In reply to अगदी बरोबर. गुन्हा कोणीही, by टीपीके
मग त्यानां त्यांची जागा
In reply to बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या by अमरेंद्र बाहुबली
कराकी सगळ्यांवर गुन्हे दाखल
In reply to मग त्यानां त्यांची जागा by टीपीके
बाकीचे आरोपी कोण आणि
In reply to कराकी सगळ्यांवर गुन्हे दाखल by अमरेंद्र बाहुबली
सगळं मी करायचं तर गृहमंत्री
In reply to बाकीचे आरोपी कोण आणि by टीपीके
यात गृहमंत्र्यांचा काय संबंध?
In reply to सगळं मी करायचं तर गृहमंत्री by अमरेंद्र बाहुबली
ज्यानी
गोदी मीडिया आहे ती. विरोधी
In reply to ज्यानी by माईसाहेब कुरसूंदीकर
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to गोदी मीडिया आहे ती. विरोधी by अमरेंद्र बाहुबली
चहा, बिस्किटे, सरकारी घर,