✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०१४ आधी आणी नंतर

प
पॅट्रीक जेड यांनी
Fri, 07/05/2024 - 11:43  ·  लेख
लेख
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? समस्या जुनी, पण आवाज नवा, कोण बदललं, कोण विचारेल का? चुकीच्या हातात सत्ता दिली, कळलं नाही, कोण भुललं का? नवीन वाद, जुने प्रश्न, उत्तरं मात्र राहिली तशीच. स्वप्न दाखवून, फसवणूक झाली, झाली चूक, जनता न शिकली. विचार करावा आपण, मंथन करावे, काय फरक, काय बदल घडले? दोष देऊन संपत नाही काही, दोष काढून, काम चालले. पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? सर्व मिळून शोधू उत्तर, की बदल खरोखर घडले का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5763 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

२०१४ पूर्वीचेच अतिरेक्यांना

आंद्रे वडापाव
Fri, 07/05/2024 - 15:41 नवीन
२०१४ पूर्वीचेच अतिरेक्यांना पाठिंबा देणारे ... २०१४ नंतर राष्ट्रभक्त म्हणून मिरवू लागले ... Image removed.
  • Log in or register to post comments

मनोरंजक कविता....

मुक्त विहारि
Sat, 07/06/2024 - 17:00 नवीन
मनोरंजक कविता....
  • Log in or register to post comments

हायला,यु टर्न....

कर्नलतपस्वी
Sat, 07/06/2024 - 18:36 नवीन
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? कवीता समयोचित आणी भारी. लगे रहो.
  • Log in or register to post comments

साखर-पेरणी केली आहे....

मुक्त विहारि
Sat, 07/06/2024 - 20:04 नवीन
कवितेचा अर्थ असा की, भाजप नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

२०१४ पूर्वी काही वाईट घडल तर

रात्रीचे चांदणे
Sat, 07/06/2024 - 19:58 नवीन
२०१४ पूर्वी काही वाईट घडल तर ओरडा ओरड होत नव्हती का?
  • Log in or register to post comments

हा तर उत्तुंग षटकार!

रामचंद्र
Sat, 07/06/2024 - 22:24 नवीन
हा तर उत्तुंग षटकार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

२०१४ आधी , आरडाओरड

आंद्रे वडापाव
Sun, 07/07/2024 - 12:14 नवीन
२०१४ आधी , आरडाओरड करणार्यांना देशद्रोही मानलं जायचं का ? २०१४ आधी , शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन म्हटलं जायचं का ? २०१४ आधी पंप्र खोट्या पदव्या दाखवाव्या लागायच्या का ?
  • Log in or register to post comments

+१

पॅट्रीक जेड
Sun, 07/07/2024 - 12:40 नवीन
+१ हाच उपरोध आहे. काहीही घडलं की अंधभक्त २०१४ आधीचा दाखला देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sun, 07/07/2024 - 15:10 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅट्रीक जेड

बघा ना ! फुटपट्टी पण २०१४

आग्या१९९०
Sun, 07/07/2024 - 12:55 नवीन
बघा ना ! फुटपट्टी पण २०१४ आधीची वापरतात.अद्याप नवीन केलीच नाही. यदाकदाचित केलीच तर ती अचूक होईल की नाही ह्याची त्यांनाही खात्री नसावी.
  • Log in or register to post comments

ह्या पंप्र ला

आंद्रे वडापाव
Sun, 07/07/2024 - 13:37 नवीन
ह्या पंप्र ला एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते... " थापाड्या "... ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...
  • Log in or register to post comments

ह्या पंप्र ला

आंद्रे वडापाव
Sun, 07/07/2024 - 16:30 नवीन
ह्या पंप्र ला एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते... " सोंगाड्या "... ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आजचा रैवार ..हसत खेळत

चौथा कोनाडा
Sun, 07/07/2024 - 14:04 नवीन
आजचा रैवार ..हसत खेळत Image removed.
  • Log in or register to post comments

चान चान! आयडीला शुभेच्छा!

नावातकायआहे
Sun, 07/07/2024 - 15:42 नवीन
चान चान! आयडीला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा