✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लेखाबरोबर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करणे

न
नूतन यांनी
Fri, 05/24/2024 - 14:03  ·  लेख
लेख
यापूर्वी याविषयी लिहिलेलं मी वाचलं आहे. पण आता ते माझ्याकडे उपलब्ध नाही. तसेच ॲन्ड्राईड फोन वरून फोटो किंवा व्हिडीओ कसे टाकावे याविषयी कुणी मार्गदर्शन करतील का? धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3558 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

यावर माझे लेख आहेत. पण

कंजूस
Fri, 05/24/2024 - 17:00 नवीन
यावर माझे लेख आहेत. पण दरवर्षी sharing sites चे धोरण बदलत राहाते आणि updates लक्षात घ्यावे लागतात. काही साईट्स विकल्या गेल्या, काही बंद झाल्या, काहींनी free account चे storage कमी केले, काहींचे हे काम किचकट झाले. सध्या मी imgur.com वापरतो. त्यातून अगदी छोटीशी लिंक मिळते. इथून full size photo share( Google drive मधूनही होतो पण सध्या त्यात अडचणी येत आहेत) होतो. तो अगोदर compress करून टाकल्यास लेख लवकर उघडतो. पंधरा वीस फोटो जर का तीन चार एमबीएचे असतील तर slow internet असलेल्या मोबाईलला अडचण येते. 200. -300 kb size चे ठेवणे. परंतू आपले व्यक्ती नसलेले फोटो Imgur मधून टाकले सोपे.
  • Log in or register to post comments

हं

नूतन
Sat, 05/25/2024 - 12:52 नवीन
म्हणजे तितकं सहज सोपे नाही म्हणजे
  • Log in or register to post comments

मोबाईलमध्ये फोटो असतात ते ४-५

कंजूस
Sat, 05/25/2024 - 13:15 नवीन
मोबाईलमध्ये फोटो असतात ते ४-५ एमबीए पेक्षा जास्त साइजचे असले तरी वाटसपवर पाठवले की 100-150 kbचे होतात तेच Imgur वर वापरू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

धन्यवाद

नूतन
Sun, 05/26/2024 - 10:59 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Imgur वरून फोटो शेअर करण्यचा

कंजूस
Sun, 05/26/2024 - 16:54 नवीन
Imgur वरून फोटो शेअर करण्यचा आणखी एक फायदा असतो तो म्हणजे Imgur चे सभासदही ते फोटो पाहतात आणि likes, comments देत राहतात. फोटोला नाव, कधी काढला आणि थोडी माहिती description मध्ये अवश्य द्यावी. तिथले सभासद instagram वर high resolution professional photos टाकतात असे नसते. आपल्या साध्यासुध्या फोटोंचे ही कौतुक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

मिपा वर फोटो चढवणाऱ्या

भागो
Sun, 05/26/2024 - 14:00 नवीन
मिपा वर फोटो चढवणाऱ्या आयडींबद्दल भयंकर आदर आहे. इथे तर लोक फोटो आर्टिकल लिहू शकतात.
  • Log in or register to post comments

फोटो आर्टिकल! म्हणजे

भागो
Sun, 05/26/2024 - 14:04 नवीन
फोटो आर्टिकल! म्हणजे लेखाबरोबर फोटो नाही तर फोटो बरोबर लेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

या लेखात तर तुम्ही फोटो जोडले

चौथा कोनाडा
Sun, 05/26/2024 - 15:35 नवीन
या लेखात तर तुम्ही फोटो जोडले आहेत की... याच पद्धतीने करता येतील नवरंग नवरात्रदीप ( फोटो सहित) आणि मुख्य म्हणजे हे फोटो दिसताहेत बरं का !
  • Log in or register to post comments

हो

नूतन
Sun, 05/26/2024 - 19:51 नवीन
पण ते desktop वरून केले होते. जे सध्या करणं शक्य नव्हतं. म्हणून mobile वरून करायचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

आणखी एक सोपा उपाय आहे. एक

कंजूस
Sun, 05/26/2024 - 20:41 नवीन
आणखी एक सोपा उपाय आहे. एक नवीन Gmail account करून त्या ईमेलने ब्लॉग सुरू करा.( यामुळे तुमचे खरे नाव आणि Gmail गुप्त राहील). त्या ब्लॉगवर फोटो टाका आणि तिथून मिळणारी image link इथे वापरा. (हे फार सोपं आहे. )शिवाय ती लिंक तिथून कुणीही इथे आणू शकतो. ब्लॉग publish झालेला असल्याने तो public domainमध्येच असतात, फोटो दिसत नाही असं होतंच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

फ्लिकर अपलोडवायचे आणि तिकडून

बाबुराव
Sun, 05/26/2024 - 18:28 नवीन
फ्लिकर अपलोडवायचे आणि तिकडून कोड आणुन चिकटवायचा.
  • Log in or register to post comments

फ्लिकर आता smugmug ने विकत

कंजूस
Sun, 05/26/2024 - 20:43 नवीन
फ्लिकर आता smugmug ने विकत घेतल्यानंतर फ्री अकाउंटमधून शेअरिंगची मर्यादा फक्त पन्नास फोटोंची केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा