Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी कोण होणार? - भाग २

आ
आनंद घारे यांनी
Sun, 02/24/2008 - 12:16  ·  लेख
लेख

Book traversal links for मी कोण होणार? - भाग २

  • ‹ मी कोण होणार? : भाग १
  • Up
  • मी कोण होणार? : भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6807 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 08:18 नवीन

छान..

फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.

त्यामुळे माझ्या वाटणीला "जीजीजी"च्या पलीकडे फारसे शब्द कधी आले नाहीत. जीजीजी करणारा होऊन होऊन कितीसा मोठा होणार?

:)

छान लेखन..!

तात्या.

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 08:22 नवीन

हा हा

वा वा वा.. हा लेख मस्तच जमलाय!! लेखातील अनेक वाक्ये अत्यंत खुमासदार!.. मजा आली वाचताना :)
पुढिल भागांची वाट पाहतोय

-ऋषिकेश

  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू Mon, 02/25/2008 - 09:27 नवीन

"पिकासो

"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्‍यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "

ही ओळ फार आवडली बुवा....धमाल आहे लेख.

 

आपला,

ओम फट स्वाहा....

तात्या विन्चू

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 09:27 नवीन

फक्त मी

फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.

या तुमच्या वाक्याने मला माझ्या नवर्‍याचा जोक आठवला. माझ्या नणंदेने एकदा स्वतःचे चित्र पावडर शेडींग मध्ये काढले होते.. तर हा तिला म्हणतो.."ऐश्वर्या राय चं चित्र काढायला गेली आणि आता ते स्वतःसारखचं काढलंय"

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 02/25/2008 - 20:24 नवीन

मस्त!

"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्‍यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "
हे मस्तच!दोन्ही भाग आजच वाचले.एकदम खुसखुशीत !
अवांतरः मिपाच्या नव्या रुपड्यामुळे लेख पटकन सापडत नाहीत :(
स्वाती

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 21:37 नवीन

अरेरे .... आपला देश .....

खरेच एका थोर चित्रकाराला तसेच गायकाला मुकला.

वा मस्त जमले बरे का. मज्जा आली.

पु भा च्या प्रतीक्षेत. शुभेच्छा.

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा