काँग्रेसला गळती...
भाजपाकडे पळती ।।
चव्हाण अशोक
भाजपाकडे रोख ।।
आदर्श इमारतीत
घेतली सदनिका
आता जा जेल, वा
सत्ता मदनिका ।।
हर भ्रष्ट कृपाशंकर
धर भाजपा बंकर ।।
भाजपाकडे रीघ
बांध बो-या नीघ ।।
काँग्रेस बुडते जहाज
उंदीर उड्या पहाच !!
भाजपात माजले
असे आयाराम
निष्टावंत सतरंजी
उचला काम ।।
वाचने
8412
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
काॅंग्रेस स्वच्छ.
+१
In reply to काॅंग्रेस स्वच्छ. by अमरेंद्र बाहुबली
सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपामधे
नेहरूंच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा मनापासून प्रयत्न करणार.
In reply to सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपामधे by अहिरावण
चारोळी आमची बी....
श्शी! किती अश्लील लिहीतात
In reply to चारोळी आमची बी.... by कर्नलतपस्वी
काहीही हं ....
In reply to श्शी! किती अश्लील लिहीतात by अमरेंद्र बाहुबली
कमळीचा दांडा??
In reply to काहीही हं .... by नठ्यारा
तेच लिहीनार होतो. पण आपण पडलो
In reply to कमळीचा दांडा?? by राजेंद्र मेहेंदळे
अबा श्लिल अश्लील....
In reply to श्शी! किती अश्लील लिहीतात by अमरेंद्र बाहुबली
जैसी ज्याची दृष्टी, तैसी दिसे सृष्टी..
In reply to अबा श्लिल अश्लील.... by कर्नलतपस्वी
भाजपात माजले
दुसरी बाजू पण आहे....
In reply to भाजपात माजले by चौथा कोनाडा
धन्यवाद त्या मुहम्मद नावाच्या
In reply to दुसरी बाजू पण आहे.... by मुक्त विहारि
हा .... हा .... हा .... !
श्रीकृष्ण सुद्धा वेळ आल्यावर रणछोडदास होतो
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
=))
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
पांचट, दळभद्री नी भ्रष्टाचार
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
पांचट, दळभद्री नी भ्रष्टाचार
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा