स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?
मसाला लैब पुस्तक वाचतेय स्वयंपाकघरात कोणकोणते भांडे वापरायचे याविषयी लिहिले आहे.
भांडी स्टील वा अल्युमिनियम ऐवजी तांबे, उच्च प्रतीचे अल्युमिनियम वा स्टील असावे.भांडे उच्च प्रतिचेच असावेत.नाहीतर पदार्थातील आम्ल प्रक्रिया घडू शकते.त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात.नोन स्टिकच्या धूरामुळे तर एक छोटासा जिवंत पक्षीही मरू शकतो.
त्यात मला आज लिंक आली.त्यामध्ये सर्जिकल स्टील चे स्वयंपाकाचे भांडे वापरावेत का वापरावेत हे सांगितले जात होते.पण त्या भांड्यांची किंमत आहे 50k.तसेच प्रेशर कुकर वापरू नये त्यात पोषकद्रव्ये कमालीचे नष्ट होतात हेही सिद्ध झाले आहे.मातीच्या भांड्यांची गुणवत्ता इतकी चांगली नसते,कारण योग्य चांगली माती वापरली जाणे महत्त्वाचे आहे.
बांबूचे ही काही भांडी असतात असे ऐकीव आहे.
अर्थात खूपच खोल विचार करतेय,पण स्वयंपाक घरात वापरले जाणार्या भांड्यंविषयी तुमची मतं वाचायला आवडतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक धागा...
स्ट्रीलच्या भांड्याला कॉपरचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Picturesहं.
हा जर्मल म्हणजे कुठला धातू?
श्री प्रचतेस, उत्सुकता
बजेटमध्ये येणारी भांडी वापरतो
डायरेक्टर लाॅजेस्टीक..
खुप चांगली मतं वाचतेय!
भांडी कुठची वापरावी???
होय बीडाच्या भांड्याविषयी
होय, कळकणे असाच शब्द आहे तो.
मला वाटते की इट्स मोअर अबाऊट
पितळ हा मिश्र धातू असून तो
कथिल शरीरात फारसे शोषले जात
बंगाली लोकं काशाची तपेली
हो नारळाच्या वाटीत इडली
खुप वर्षांपूर्वी एक लेख वाचला
स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?
छान माहिती मिळतेय.
वा !
माफ करा
काही अंशी सहमत.
+१
मलाही असंच वाटायचं सर्व काही
रेड सॉईल स्टोरीज ह्या युट्युब
अगदी
वाचतोय...
काय चांगलं काय चुकीचं माहिती
आमच्या घरी सगळी भांडी कुकर व
Leaching is the loss or
प्रतिसाद आवडला
छान समजावलं आहे.
उत्कृष्ठ प्रतिसाद!
शास्रोक्त आणि उपयुक्त
आजच्या धकाधकीच्या काळात
उत्तम माहिती सर
छान!
नॉनस्टिक भांडी -- यात टेफ्लॉन
;)
सुंदर प्रतिसाद!
शेफ विष्णू यांनी अनेक भांडी
अनेक चुकीच्या गोष्टी
खरेंचा प्रतिसाद
डॉ. सुबोध खरेंचा प्रतिसाद..
स्टेनलेस स्टील हा एक उष्णतेचा
मूळ लेख, त्यावरील चर्चा, अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले
- स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच तूरडाळ आणि तांदूळ (वेगवेगळे!) धुऊन, एकास दोन या प्रमाणात पाणी घालून, कुकरात एक तास तयार ठेऊन देणे.
- मग मोठ्या आचेवर गॅस पेटवणे.
- सुमारे सात आठ-मिनिटांनी शिट्टी फूसफूस करू लागली कि गॅस अगदी मंद करणे.
- दहा मिनिटांनी गॅस बंद करणे.
- अजून दहा मिनिटे कुकर आपोआप थंड होऊ देणे.
- वाफ पूर्ण शांत झाल्यावर कुकर काढणे.
- या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकही शिट्टी होऊ न देणे.
(अर्थातच, या दरम्यान स्वयंपाकाची इतर कामे करणे!) --- हे सर्व रोजच्या रोज करणे अगदी सोपे आहे. मी अलार्म लावून करतो, आमची बरी-अर्धी अलार्मशिवायच करते!तसेच प्रेशर कुकर वापरू नये
ऍनोडईज्ड अल्युमिनियम नसलेली
>>>स्वयंपाकघरातील भांडी कशी
चूल ते मायक्रोवेव्ह, इंडंक्शन....