✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

B — Bhakti, Wed, 02/22/2023 - 06:41
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;).... R आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत: आयुष्यात पुढे पुढे जावे सकारात्मक,नकारात्मक दोन्ही बाजु पेलून असावे ..............................डीएने च्या ५’ टू ३’ सिन्थेसिस सारखे नवीन साथ-मैत्री जोडीत निघावे यशाची शिडी वाटेत वळणे घेईल गुंतुनि घट्ट एकमेकांत रहावे ........................डीएने च्या ड्बल हेलिक्स ३० ऍगस्ट्न सारखे जगात चुकत चुकत शिकावे त्या दुरूस्त करून सुधाराव्या कार्यरत हाताने नशीब घडवावे ..........................डीएने च्या पाम आणि फ़िंगर मॉडेल सारखे मागील बंधातूनि हळू हळू निसटावे जुन्या आठवणीसह नव्यात नाते गुंफ़ावे धागे प्रेमाचे सांभाळित जगावे .................डीएने च्या सेमी कॉन्सरवॅटिव्ह रेप्लिकॅशन सारखे काम झट पट करावे प्रत्येक क्षण झपाटून लढ्णॆ स्वप्नपूर्तीसाठी रडावे हसावे ....................डीएने च्या पॉलीमरेझ ३ प्रोसेसिटिव्हिटी सारखे आयुष्याचा प्रेमात पडावे ध्यास सुंदरतेचा मनास जडावा सोनेरी पानांत स्व:ताचे नाव कोरावे ..............डीएने मॉडेल मांडणा~या वॅट्सन आणि क्रिक सारखे -भक्त्ती

प्रतिक्रिया द्या
3010 वाचन

💬 प्रतिसाद (5)

(हळू घ्या .. )

आंद्रे वडापाव
Wed, 02/22/2023 - 12:30 नवीन
डीएनए वर बोलू काही ... नावाचा कार्यक्रम पण होऊ शकतो ... (हळू घ्या .. ) दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी ... नावाची कविताही घेऊ शकता ...
  • Log in or register to post comments

=))

Bhakti
Wed, 02/22/2023 - 15:07 नवीन
सांगायची आहे दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी तुला..ना ना ना...ना ना ना ;) कार्यक्रम जेव्हा कविता २००८ ला लिहिली तेव्हाच सुरू करायला पाहिजे होते, आता गाडी सुटली ,रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 05/04/2023 - 08:53 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

मस्त

विवेकपटाईत
गुरुवार, 05/04/2023 - 09:11 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

:) धन्यवाद मंडळी!

Bhakti
गुरुवार, 05/04/2023 - 10:33 नवीन
:) धन्यवाद मंडळी!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा