बरसणाऱ्या सरी| B — Bhakti, Fri, 09/16/2022 - 18:36 नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती प्रतिक्रिया द्या 2423 वाचन 💬 प्रतिसाद (5) सुरेख! प्राची अश्विनी Tue, 09/20/2022 - 15:21 नवीन सुरेख! छान . प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/20/2022 - 15:26 नवीन फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती. वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे प्राची |बिरूटे सर | धन्यवाद| Bhakti Tue, 09/20/2022 - 16:13 नवीन प्राची |बिरूटे सर | धन्यवाद| १६ सप्टेंबर ना.धो.महानोर Bhakti Tue, 09/20/2022 - 16:29 नवीन १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी! वा, मस्त ! हेमंतकुमार Sun, 10/02/2022 - 08:06 नवीन सुरेख!
छान . प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/20/2022 - 15:26 नवीन फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती. वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
१६ सप्टेंबर ना.धो.महानोर Bhakti Tue, 09/20/2022 - 16:29 नवीन १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!
सुरेख!
छान .
प्राची |बिरूटे सर | धन्यवाद|
१६ सप्टेंबर ना.धो.महानोर
वा, मस्त !