आपल्या देशात उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, करोंना झालेल्या रुग्णांना ताप उतरविण्यासाठी हेच औषध सर्व डॉक्टर लिहीत होते. सर्व रुग्णांना वाटत होते करोंनाचा ताप फक्त याच औषधाने उतरणार. करोंना काळात मेडिकल माफियाने परिस्थितीचा लाभ घेऊन देशातील जनतेला लुटण्याचे कार्य केले, ह्याच मताचा मी होतो. आता करोंना माफियचे पितळ हळू-हळू उघडू लागले आहे. तशी बातमी सर्वच वर्तमान पत्रांत होती तरी ही वाचकांसाठी एक लिंक.
Dollo-650 tablet maker earns Rs 1,000 crore gift to doctors only | Dolo 650 manufacturing company micro labs tax evasion as distributed gift of Rs 1000 crore to medical professionals and doctors
https://timesofahmedabad.blogspot.com/2022/07/dollo-650-tablet-maker-ea…
एक प्रश्न मनात येतो, 1000 कोटी गिफ्ट देणार्या कंपनीने किती पैसा कमविला असेल. यावरून हे ही कळते देशाच्या मेडिकल क्षेत्रात काम करणार्यांचे किती अधपतन झाले आहे. करोंना काळात सर्वात जास्त विकणारी , निरुपयोगी औषधी निर्मात्याने किती खर्च केले असतील?
वर्गीकरण
वाचने
15072
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोटदुखी
मी कधीच एलोपैथीचा कधीच विरोध
In reply to पोटदुखी by कपिलमुनी
चुकला आहे
In reply to मी कधीच एलोपैथीचा कधीच विरोध by विवेकपटाईत
सोताच्या लिंका बघता का नाही हो?
In reply to मी कधीच एलोपैथीचा कधीच विरोध by विवेकपटाईत
देशात जेव्हा...
In reply to पोटदुखी by कपिलमुनी
१५ वि विद्या आणि ६५ वि कला
In reply to देशात जेव्हा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अलोपाथी
काहीही
१००० कोटींचे गिफ्ट
In reply to काहीही by सुरिया
तुम्ही लेखातील शेवटच्या
In reply to १००० कोटींचे गिफ्ट by विवेकपटाईत
काका, काका, काका,
In reply to १००० कोटींचे गिफ्ट by विवेकपटाईत
सूरीया जी, माझी भविष्यवाणी
In reply to काका, काका, काका, by सुरिया
खबरदारी म्हणून हे औषध दिल्या
In reply to १००० कोटींचे गिफ्ट by विवेकपटाईत
पृच्छा -
In reply to खबरदारी म्हणून हे औषध दिल्या by सुबोध खरे
६५० मिग्रॅ
In reply to पृच्छा - by वामन देशमुख
५०० मिग्रॅ पर्यंतच्या
In reply to ६५० मिग्रॅ by सुबोध खरे
नाही
In reply to ५०० मिग्रॅ पर्यंतच्या by शाम भागवत
धन्यवाद.
In reply to नाही by सुबोध खरे
+१
In reply to खबरदारी म्हणून हे औषध दिल्या by सुबोध खरे
काही गोष्टींचा मेळ लागत नाही
Dolo 650 has cornered sales
In reply to काही गोष्टींचा मेळ लागत नाही by क्लिंटन
इंटरेस्टिंग
In reply to Dolo 650 has cornered sales by सुबोध खरे
लिंक
In reply to Dolo 650 has cornered sales by सुबोध खरे
त्या कंपनीवर कारवाई सीबीडीटी
In reply to काही गोष्टींचा मेळ लागत नाही by क्लिंटन
काही अपवाद सोडता अधिकान्श
In reply to त्या कंपनीवर कारवाई सीबीडीटी by विवेकपटाईत
इथे
हम्म
In reply to इथे by प्रसाद_१९८२
काहीही.
In reply to इथे by प्रसाद_१९८२
एकांगी आत्मकुंथक टणाटणी लेख !
गुर्जी
In reply to एकांगी आत्मकुंथक टणाटणी लेख ! by अत्रुप्त आत्मा
क्लीन बोल्ड
कपिल मुनी सर, मी क्लीन बोल्ड
तुम्ही
In reply to कपिल मुनी सर, मी क्लीन बोल्ड by विवेकपटाईत
ताजी घडामोड
सुप्रीम कोर्टाने दखल घेतली
डॉक्टर
In reply to सुप्रीम कोर्टाने दखल घेतली by प्रसाद गोडबोले
वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या
In reply to डॉक्टर by कपिलमुनी
आजच्या मटा ऑनलाईन मधेही ह्या संदर्भात बातमी आली आहे
In reply to सुप्रीम कोर्टाने दखल घेतली by प्रसाद गोडबोले
सध्या तरी १००० कोटी हा आकडा
+१
In reply to सध्या तरी १००० कोटी हा आकडा by सुबोध खरे
श्री सुबोध खरे
In reply to सध्या तरी १००० कोटी हा आकडा by सुबोध खरे
कदाचित लेखकाला वैद्यांनी रुग्णांना डोलो ६५० दिल्याने, रुग्ण आत्मसंतुष्ट झाले आणि त्यामुळे त्यांनी योग्य औषध घेतले नाही असे म्हणायचे असावे. त्यामुळे नक्कीच काही लोक मृत्यमुखी पडले असावेत. बाकी तुमचे चालु द्यात.लेखकाचे वक्तव्य-
In reply to श्री सुबोध खरे by Trump
या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट
In reply to लेखकाचे वक्तव्य- by कॉमी
च्यायला
In reply to या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट by Trump
लेखकाला वैद्यांनी रुग्णांना
In reply to श्री सुबोध खरे by Trump
तुमच्या म्हणन्यांनी सत्य
In reply to लेखकाला वैद्यांनी रुग्णांना by सुबोध खरे
डेटा
In reply to तुमच्या म्हणन्यांनी सत्य by विवेकपटाईत
तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला
In reply to तुमच्या म्हणन्यांनी सत्य by विवेकपटाईत
पटाईत काका धन्यवाद हा लेख
डॉ गद्रे यांचा लेख संपूर्ण
In reply to पटाईत काका धन्यवाद हा लेख by सनईचौघडा
मायक्रो लॅबला क्लीन चिट
In reply to डॉ गद्रे यांचा लेख संपूर्ण by सुबोध खरे
फ्री बी देण्याची नोंद कागद
In reply to मायक्रो लॅबला क्लीन चिट by आग्या१९९०
दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50
In reply to फ्री बी देण्याची नोंद कागद by विवेकपटाईत
बऱ्याच डॉक्टरांना या ना त्या
In reply to फ्री बी देण्याची नोंद कागद by विवेकपटाईत
Dollo-650 चा प्रभाव आणि प्रसार !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einsteinधागा काय ?
In reply to Dollo-650 चा प्रभाव आणि प्रसार ! by मदनबाण
काय मुनी, इतका सिंपल इनोद
In reply to धागा काय ? by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raat Kali Ek Khwab Mein... :- Buddha Mil Gaya (1971)ब्रेक नका घेऊ ....
In reply to काय मुनी, इतका सिंपल इनोद by मदनबाण
यात नवीन काही नाही, दरवर्षी