गेले काही दिवस misalpav.com आमच्या ऑफिस नेटवर्क मध्ये ब्लॉक केली जातेय. "या साईट/सर्व्हर वरून याआधी malicious software, viruses spread होतात असे निदर्शनास आले आहे", अशा स्वरूपाचा मेसेज येतोय.
याआधी कित्येक वर्षे चालत होती साइट नीट.
Mobile वर चालतेय पण connection secure नाही असा मेसेज येतोय.
असा अनुभव अजून कुणाला आहे का?
Block Reason : DNS RPZ
असे heading आहे block केल्या नंतर.
वेगवेगळे browser वापरून बघितलेत. अर्थात हा Internal problem आहे, पण कदाचित मिपा च्या सर्व्हर वर काही security measures कमी असतील त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल असे वाटते.
(कंपनीचे नाव सांगत नाही पब्लिक फोरमवर.)
वाचने
46214
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रोक्सी (Proxy) किंवा
धन्यवाद.
In reply to प्रोक्सी (Proxy) किंवा by Trump
कुलूप येत नाही
चांगलेय की
अप्रस्तुत
In reply to चांगलेय की by सुरिया
HTTPS
धन्यवाद.
In reply to HTTPS by तुषार काळभोर
एसएसएल चा इश्यू निराळा अन
In reply to धन्यवाद. by लई भारी
:-)
In reply to एसएसएल चा इश्यू निराळा अन by पाषाणभेद
Command prompt ला जाऊन
धन्यवाद
In reply to Command prompt ला जाऊन by श्रीगुरुजी
तुम्ही हा धागा अन प्रतिसाद
मोबाईल :-)
In reply to तुम्ही हा धागा अन प्रतिसाद by पाषाणभेद
साईटचे सिक्युरिटी [ बहुधा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekarधन्यवाद!
In reply to साईटचे सिक्युरिटी [ बहुधा by मदनबाण
लई भारी धागा.
डीएनएस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekarसूचना
धन्यवाद!
मोबाईल किंवा घरच्या नेटवर्क
In reply to धन्यवाद! by लई भारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TVछान चर्चा
धन्यवाद!
In reply to छान चर्चा by हेमंतकुमार
हं
Too Many Connections हा मेसेज
In reply to हं by वामन देशमुख
Too Many Connections हा मेसेज
In reply to Too Many Connections हा मेसेज by श्रीगुरुजी
प्रतिसाद पूर्वपरिक्षण
In reply to Too Many Connections हा मेसेज by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TVधन्यवाद!
एरर!
In reply to धन्यवाद! by लई भारी
PDOException: SQLSTATE[42000] [1203] User misavcom_maindb already has more than 'max_user_connections' active connections in lock_may_be_available() (line 167 of /home/misavcom/web/misalpav.com/public_html/includes/lock.inc).(पूर्ण प्रतिसाद आलाच नाही म्हणून परत डकवतो.) सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद. तांत्रिक चर्चा व्हावी हाच उद्देश होता. मिपा नीट चालावे हीच अपेक्षा आहे. याकामी काही तांत्रिक किंवा इतर वेळेची वगैरे मदत लागत असल्यास इथले सगळे जाणकार लोक निश्चित पुढाकार घेतील. त्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? @मदनबाण - बघतो हे सेटिंग ब्राउजर ,मध्ये! chrome, ऑपेरा वापरतो पण वाचन करण्यासाठी PC बरा वाटतो. @वामन देशमुख - आलीच बघा एरर :-) घरच्या नेटवर्क वर चालतय, पण स्लो होणे आहेच.मिपा सारखे गंडत आहे, साधा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Saad Lamjarred - LM3ALLEM (Exclusive Music Video) | (سعد لمجرد - لمعلم (فيديو كليب حصريहेच म्हणतो
In reply to मिपा सारखे गंडत आहे, साधा by मदनबाण
कम्पनी यंत्रणेला परगोलेक्स
http वापरलं की असं होतं.
हल्ली मिपावर लॉगिन करण्याचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)असा मेसेज अजुन कोणाला येतो का ?
In reply to हल्ली मिपावर लॉगिन करण्याचा by मदनबाण
नाही आला कधीच.
In reply to हल्ली मिपावर लॉगिन करण्याचा by मदनबाण
http वापरू नका. https वापरा.
http://www.misalpav.com
मला हा एरर https://www
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Coverमलाही अनुभव आला
मला असा काही अनुभव गेल्या
आज पासून