परीचा गाव - बालकविता अ — अमोल केळकर, गुरुवार, 04/30/2009 - 16:36 प्रतिक्रिया द्या 4317 वाचन 💬 प्रतिसाद (8) आले व्वा! चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 04/30/2009 - 16:49 नवीन आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !! आले व्वा! चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 04/30/2009 - 16:49 नवीन आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !! छान मराठमोळा गुरुवार, 04/30/2009 - 17:18 नवीन छान बालकाव्य आहे. कवियित्रीचे अभिनंदन आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! मस्त आनंदयात्री गुरुवार, 04/30/2009 - 17:24 नवीन मस्त !!! आवडली बालकविता :) :) :) - आंदुल्या छान बालकविता धनंजय गुरुवार, 04/30/2009 - 17:57 नवीन कवयित्रीचे अभिनंदन! "गंमत गाणी" ब्लॉगही आवडला. (चिंटू, वगैरे, मराठी कार्टूनची चित्रे डकवण्याची परवानगी घेता आली तर छान होईल. सध्याची सजावटही सुंदर आहे. पण सुरुवातीचा माझा आवडता "कॅल्व्हिन आणि हॉब्स" मराठी मुलांना लगेच ओळखू येणार नाही.) गोड शितल गुरुवार, 04/30/2009 - 18:05 नवीन बालकविता आवडली. :) खूपच गोड आहे कविता. प्राजु गुरुवार, 04/30/2009 - 23:22 नवीन कांद्याची भजी खूप आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ छान विकास Fri, 05/01/2009 - 10:01 नवीन कविता मस्तच आहे. एकदम शांता शेळक्यांच्या "किलबील किलबील पक्षी बोलती" मधील, "त्या गावाची गंमत न्यारी" आठवली.
आले व्वा! चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 04/30/2009 - 16:49 नवीन आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !!
आले व्वा! चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 04/30/2009 - 16:49 नवीन आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !!
छान मराठमोळा गुरुवार, 04/30/2009 - 17:18 नवीन छान बालकाव्य आहे. कवियित्रीचे अभिनंदन आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
छान बालकविता धनंजय गुरुवार, 04/30/2009 - 17:57 नवीन कवयित्रीचे अभिनंदन! "गंमत गाणी" ब्लॉगही आवडला. (चिंटू, वगैरे, मराठी कार्टूनची चित्रे डकवण्याची परवानगी घेता आली तर छान होईल. सध्याची सजावटही सुंदर आहे. पण सुरुवातीचा माझा आवडता "कॅल्व्हिन आणि हॉब्स" मराठी मुलांना लगेच ओळखू येणार नाही.)
खूपच गोड आहे कविता. प्राजु गुरुवार, 04/30/2009 - 23:22 नवीन कांद्याची भजी खूप आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
छान विकास Fri, 05/01/2009 - 10:01 नवीन कविता मस्तच आहे. एकदम शांता शेळक्यांच्या "किलबील किलबील पक्षी बोलती" मधील, "त्या गावाची गंमत न्यारी" आठवली.
आले व्वा!
आले व्वा!
छान
मस्त
छान बालकविता
गोड
खूपच गोड आहे कविता.
छान