✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रश्न नव्हे उत्सुकता: आपण खाणावळीच्या डब्यांमधे आणि बाजारू टायरच्या दुकानांत काय पहातो?

ट
टारझन यांनी
गुरुवार, 04/30/2009 - 03:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9863 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

नहींऽऽऽऽऽ

घाटावरचे भट
गुरुवार, 04/30/2009 - 03:33 नवीन
नहींऽऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

ठ्ठोऽऽऽ!!!!!:)

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/30/2009 - 04:08 नवीन
....कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ... वाचतांना अननस खात होतो. हे वाचून ठ्ठो! झालं.... जोरदार ठसका लागला... अननसाचा रस नाकात आणि घशात गेला... इतका खोकतोय का म्हणून आजूबाजूच्या ऑफिसमधली लोकं जमा झाली.... त्यामुळे घाईघाईने मिपाची विंडो बंद करायला लागली... हा टार्‍या एक दिवस जीवे मारणार आम्हाला!!!! :)
  • Log in or register to post comments

हाहाहा

स्वप्निल..
गुरुवार, 04/30/2009 - 05:51 नवीन
तुला सुचते कसं बे.. =)) =)) =)) स्वप्निल
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

मिंटी
गुरुवार, 04/30/2009 - 14:16 नवीन
=)) =)) =)) =)) स्वप्निल यांच्यासारखंच विचारावसं वाटतं.... तुला सुचतं कसं रे ............. असो. मस्तच लिहिलं आहेस...... लगे रहो टारोमारो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

ज ब रा

बेसनलाडू
गुरुवार, 04/30/2009 - 06:01 नवीन
धन्य आहात! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

खरच

विनायक प्रभू
गुरुवार, 04/30/2009 - 06:46 नवीन
कठीण आहे टार्‍याच. जाता जाता: मी संपलो
  • Log in or register to post comments

हा हा हा

अवलिया
गुरुवार, 04/30/2009 - 06:46 नवीन
हा हा हा टारोमारो लै भारी :) --अवलिया
  • Log in or register to post comments

खोखो आणि धोधो

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/30/2009 - 06:50 नवीन
टारेश्वर , फुल फॉर्म मधे ! एकेक वाक्य वाचताना खोखो हसण्यापासून धोधो हसण्यापर्यंत मजल ! लय भारी ! आज मिपावर फटाके फुटून राह्यले बॉस ! लगे रहो टारू ! ;-)
  • Log in or register to post comments

टारोमारो

सहज
गुरुवार, 04/30/2009 - 06:56 नवीन
खंग्री!!! सध्या फूल फॉर्मात की!
  • Log in or register to post comments

मी

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/30/2009 - 07:42 नवीन
मी स्वगृहात वरती धाग्याचे नाव पाहिलं आणि वाटलंच की हा टार्‍याचा धागा असणार... असंबद्ध लिहूनही भावना पोचवण्यात यशस्वी.. :) १.एक सुद्धा असा टायरवाला आण्णा नसावा जो तत्वासाठी एका पंक्चरचे चार पंक्चर्स काढणार नाही? २.टारोमारो... या दोन ठिकाणी ब्येक्कार हसलो राव...
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
गुरुवार, 04/30/2009 - 08:18 नवीन
=)) =)) =)) >>असंबद्ध लिहूनही भावना पोचवण्यात यशस्वी.. असेच म्हणतो ... च्यायला टार्‍या लै बेक्कार सुटला आहे आजकाल , तुझे लेख वाचतान वर सुचणा करत जा की उठल्याउठल्या वाचु नये ( किंवा वाचुन ये ;) ... मस्त जमला आहे लेख. थोडा हेन आणि हिडीसपणा कमी पडला आहे ह्यावेळी पण हरकत नाही. ;) पुलेशु ... ------ डॉनोमानो , मानो या ना मानो ... एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

टारोमारो, ल

प्राची
गुरुवार, 04/30/2009 - 08:13 नवीन
टारोमारो, लई भारी विडंबन. टारोमारो हे आपल्यासाठी Image removed. अवांतरःहे टारूराव तर टपलेलेच असतात वाटंत,कधी एकदा विडंबन करायला धागा येतोय(सावज मिळतंय).त्यामुळे लेखकांना जरा दबकून दबकून (टारोमारोंकी नजरोंसे बचके) धागा काढावा लागत असेल.
  • Log in or register to post comments

फोटो

नितिन थत्ते
गुरुवार, 04/30/2009 - 11:10 नवीन
इथे टारझणसाहेब मेसचे जेवूण कातावलेत आणि तुम्ही फोटो दाखवून जखमेवर मीठ चोळताय. अवांतर : ताटात मीठ नाही दिसत. तेच चोळायला वापरले वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची

(विषय दिलेला नाही)

प्राची
गुरुवार, 04/30/2009 - 17:49 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ठ्ठ्यॉ!!!

प्राजु
गुरुवार, 04/30/2009 - 22:31 नवीन
अवांतर : ताटात मीठ नाही दिसत. तेच चोळायला वापरले वाटते. =)) =)) =)) ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर!! टारूभाय, तुझं डोकं अजब आहे. मस्त लिहिलं आहेस... =D> - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

झकास

नंदन
गुरुवार, 04/30/2009 - 08:42 नवीन
लै भारी, टारूभाऊ.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मेटाकूट

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/30/2009 - 09:12 नवीन
.
आज मी तुम्हाला ह्या कुटाकुटीतुन एक नविन विचार करायला लावणारा आणि कौल, जो न देखे रवी, संपादकिय, kala dalan याच्या पलीकडे गेलेला एक महान कुटाकुट लेख सांगणार आहे
हा तर मेटाकूट! तबीयत यकदम खूष! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

वा एका गंभीर विषयाला वाचा......

मयुरा गुप्ते
गुरुवार, 04/30/2009 - 09:23 नवीन
=)) व्वा.. एका गंभीर विषयाला वाचा फोडुन आमची हसुन हसुन बोबडी वळवल्याबद्दल " अभिणंदण".
  • Log in or register to post comments

हुजुर

यन्ना _रास्कला
गुरुवार, 04/30/2009 - 09:39 नवीन
बाकीचं ब्राऊझिंग जरावेळ बंद करून इतर काय बनद करावं लागलच नाय. आपला कात्याकुट वाचुन डोल डबडबल. वाटल इतक चान्गल लिखान वाचल्याव देव उचलुन नेईल तर बर होइल. (मला नाय तुमाला). तेवडच देवाला फुर्सतीच्या वेलेत येन्टरटेनमेट. उठा लेरे बाबा , उठा ले मेरेको नहि इन दोनोको उठाले - हेराफेरी */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

हे काय हे...!!

चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 04/30/2009 - 09:54 नवीन
हसून हसून मरायला झालं ..!!
  • Log in or register to post comments

टार्‍या!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/30/2009 - 10:02 नवीन
टार्‍या!!! टार्‍या!!! तू धन्य आहेस रे... काय बोलू तुला? बेक्कार बेक्कार बेक्कार... एकदम जबरदस्त लिवलंय. दिवस चांगला जाईल आज. सक्काळी सक्काळी मस्त हसलो आज. पण तुझ्या ही&हि चे अजून खूप खूप म्हणजे खूपच पोटेंशियल आहे. आजकाल तू थोडा हात आखडून लिहितोस असे वाटते आहे. असा, मवाळ होऊ नकोस!!! एक खंत... तुला ण्यूणगंड यायच्या ऐवजी इतर काही लोकांना का येत नाही रे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बेक्कार

दशानन
गुरुवार, 04/30/2009 - 10:09 नवीन
=)) बेक्कार ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

जबराट....

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 04/30/2009 - 10:21 नवीन
टारोमारो, तुम्हाला __/\__ शिरसाष्टांग णमस्कार :-) हसुन हसुन फुटले :-)
  • Log in or register to post comments

छान!!

जेन
गुरुवार, 04/30/2009 - 10:33 नवीन
एवढे छान लिहीले एवढे छान लिहीलेत की काय सांगू केवढे छान लिहीलेय!! +१ री.....
  • Log in or register to post comments

टाळ्या!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 04/30/2009 - 10:57 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

वाकडा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/30/2009 - 10:57 नवीन
वाकडा सलाम. अ गा गा गा =)) =)) बेक्कार फुटलो !! ह्या महान लेखासाठी आपण आमचे प्रायोजकत्व घेउन आम्हाला कृतकृत्य केलेत टारोमारो साहेब. ज्या आत्मीयतेने आपण ह्या गंभीर विषयांना वाचा फोडली आहेत ते बघुन आपल्या लेखणीत क्रांतीस्मशानचंद्र आग्या वेताळे दिसले असेच म्हणावे लागेल. ह्या नादान, नाकर्त्या आणी नालायक लोकांच्या पाठीवर आपण लेखणीच्या आसुडाचे फटकारे ओढुन गरीब जनतेला/कारवाल्यांना/बॅचलर्सना वाली (सुग्रीवाचा भाउ नाही) शिल्लक आहेत ह्याची एक आनंदी जाणीव करुन दिलीत. जळालेले, करपलेले, कच्चे राहिलेले, आंबलेले अन्न खाणारे बॅचलर्स आज जे काय पानात पडले असेल ते सुखानी खाउन तृप्त झाले असतील. कारवाल्यांनी आपणहुन स्टेपनीसकट सगळी चाके पंक्चर करुन घेतली असतील. "80% of the wasted and bad quality food is eaten by 20% of the people , that is bachelors . हे equation बदलणं यामुळे थोडं तरी शक्य होइल का?" ह्या वाक्यानी आपण जागतीक अर्थव्यवस्थेलाच धक्का दिला आहेत. एक नवा विचार आज इथे रुजु पाहतोय हे अभिमानानी नमुद करावे लागेल. क्रांतीआगगोळा टारोमारो ह्यांना माझे वंदन. पप्पु परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

=))

आनंदयात्री
गुरुवार, 04/30/2009 - 10:58 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

टारझण

नितिन थत्ते
गुरुवार, 04/30/2009 - 11:19 नवीन
टारझणचा लीन पॅच संपून फॉर्मात आलेला आहे. बाजारू क्रिकेट मॅचसारखा प्रत्येक बॉलवर षटकार चालू आहेत. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

गुड

अभिज्ञ
गुरुवार, 04/30/2009 - 11:23 नवीन
गुड वन. :) अभिज्ञ. अवांतर : टा-या,तुझी प्रतिभा पाहता तु फक्त विडंबनात्मक शैलीत अडकून पडु नकोस,असे सांगावेसे वाटते. :) -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

भारी..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/30/2009 - 11:32 नवीन
टारोबा, लय भारी.. धन्य आहेस.. स्वाती
  • Log in or register to post comments

खास टारु

कपिल काळे
गुरुवार, 04/30/2009 - 12:26 नवीन
खास टारु ने उडवलेली टर. शीर्षक वाचून खात्री झाली होती की हे टारुच काम!
  • Log in or register to post comments

अरे टारु

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/30/2009 - 12:46 नवीन
अरे टारु भाउ काय जबरदस्त लिहिले आहेस बे!!!!! प्रत्येक वाक्याला हसत होतो बघ....पराकॅफे ची ऍड काय....टारोमारो काय सहि आहेस रे ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) =))

महेश हतोळकर
गुरुवार, 04/30/2009 - 12:49 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) चला मी जातो जेवायला!
  • Log in or register to post comments

भिकारड्या

सँडी
गुरुवार, 04/30/2009 - 13:53 नवीन
भिकारड्याने कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ... मस्तच! :D
  • Log in or register to post comments

टारोमारो

मराठमोळा
गुरुवार, 04/30/2009 - 13:59 नवीन
हाहाहाहा..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै भारी... आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

भन्नाट

दिपक
गुरुवार, 04/30/2009 - 14:22 नवीन
भन्नाट लिहलंय टारोमारो. =)) हे असे पैसे वाटल्यावर financial equality राहील? Image removed.
  • Log in or register to post comments

इतकं!!

ऋषिकेश
गुरुवार, 04/30/2009 - 14:45 नवीन
इतकं हसवशील तर मला हापिसातून काढून टाकतील लेका!!!! वाचून अक्षरशः फुटलो... धन्य आहेस तू मात्र यावेळी तिरके - खास ठेवणीतले फटाके कमी होते.. अर्थात जे होते ते लै लै बुंगाट होते!! :) बिपीनदा म्हणतो तसा हात आखडता घेऊ नकोस .. अजून लिहि! (=)) =)) =)) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

टारोमारो...

लिखाळ
गुरुवार, 04/30/2009 - 17:54 नवीन
टारोमारो... लै भारी आहेस बाबा.. धन्य आहेस ! :) फार हसलो.... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

फो फो फोडलयस रे टार्‍या!!

चतुरंग
गुरुवार, 04/30/2009 - 18:04 नवीन
तुझ्यातले गद्य विडंबकाचे गुण अशावेळी फारच उफाळून येतात! काल रातच्याला हे वाचलं आणि बेक्कार हसलो, काही प्रतिक्रिया द्यायची सोय राहिली नव्हती शेवटी आज सक्काळी सक्काळी प्रतिक्रिया देतोय. लईच्च हीण आनि हिडीस होत चाल्लाहेस दिवसेंदिवस! ;) टारोमारो ने तर हसून लोळलो - सह्यांचे विडंबन हा तुझ्या बॅटींगमधला उत्तुंग षटकार असतो, थेट स्टेडियमच्या बाहेर! :D लगे रहो टारोमारो!! (हीण आनि हिडीस) चतुरंग
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शितल
गुरुवार, 04/30/2009 - 18:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments

धन्य आहेस!

शाल्मली
गुरुवार, 04/30/2009 - 19:10 नवीन
टारोमारो, काय काय लिहिशील तू.. भारीच आहेस! =)) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

हाण

काळा डॉन
गुरुवार, 04/30/2009 - 20:39 नवीन
हाण तिच्यायला... बेक्कार टारोमारो.. तो सालोमालो काही परत येत नाही आता मिपावर... :D (इथल्या काही कवींना असेच पळवुन लावायाची सुपारी टारोमारोला द्यावी का? :? )
  • Log in or register to post comments

बरं झालं

क्रान्ति
गुरुवार, 04/30/2009 - 22:09 नवीन
बरं झालं, जेवण झाल्यावर वाचलं, नाही तर हसून हसूनच पोट भरलं असतं, आणि उपास उद्या सोडावा लागला असता. अरे, किती हसवावं याला काही मर्यादा? टारूभाऊ, भारीच्या भारी हो! =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सर्व

टारझन
गुरुवार, 04/30/2009 - 23:02 नवीन
सर्व प्रतिसाद्यांचे (आणि प्रतिक्रिया टाईप करता करता डिलीट केलेल्यांचेही) आभार एक महत्वाची गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की ह्या विडंबणाचं ओरिजिनल पोस्ट मला सकाळपासूनच दिसत नाहीये , बहुदा डिलीट झालं असावं , असे एखादे फ्रस्ट्रेटिंग काथ्याकुट डिलीट होण्याने ह्यात मला ५० प्रतिक्रीया मिळण्यापेक्षा जास्त आनंद झाला आहे !! प्राची ताई, आपण दाखवलेल्या चित्रातलं मृगजळ छाणच आणि त्यावरची खराटाभायची कमेंट क्लास .. बाकी काल लिहील्यानंतर विडंबणातलं "सार" लोकांना समजेल्/पचेल की नाही ह्यावर थोडी शंका होती (ए कोण रे तो , मिपाकरांच्या विचारक्षमतेवर प्रश्न उभा केल्याचा आरोप करतोय ? ,मी माझ्या लिखाणावर कमेंट केलीये ही) पण सर्वांनी संभाळून घेतलं आता कोणतीही लिखाण (किमान माझं तरी) असं नसतं की ते सर्वांना आवडतं , बर्‍याच मिपाकरांना ते आवडलं नसेलही ........... चालायचंच .. लोभ असावा, (आपलाच) टारझन
  • Log in or register to post comments

भारी

चित्रा
Fri, 05/01/2009 - 07:17 नवीन
भारी लिहीलं आहे. ओरिजिनल आणि उत्फूर्त. आम्हालाच ण्यूणगण्ड आला आहे हे वाचून.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा