( डिस्क्लेमर : मी तंत्रज्ञानी नाही पण शोधाशोध करत असतो. तंत्रज्ञान गटात लेख टाकला आहे पण चर्चा आहे.)
सध्या वापरात असलेल्या 4G net मध्ये काही फोन्स 4G+ support करतात. यामध्ये 850,900,1800,2300 हे चारही फ्रिक्वेन्सी bands एकाच वेळी चालू राहून चांगला नेट स्पीड मिळतो. तुमच्या फोनमध्ये 4g+ तपासण्याचे
1)4g+ फोनमध्ये चालू असेल तर नोटिफिकेशन पट्टीवर
LTE-A /LTE CA/4g+/LTE+ असे दिसते.
किंवा
2)android app -
Netmonster
https://play.google.com/store/apps/details?id=cz.mroczis.netmonster
(( 4g networking मध्ये 4G, 4G-LTE,4G-VOLTE प्रकार आहेत. ))
जिओ सिम फक्त 4GVOLTE वरच चालते. फोनमध्ये दोन सिमची जागा असेल तर आणि फोन 'dual sim - dual 4G Volte' असला तरच जिओसिम अधिक दुसरे एरटेल वोडाफोनवगैरे फुल्ल दोन्ही चालतात.
5G band येण्याला आणि स्थिर होऊन फोनमध्ये परवडण्याला तीन वर्षे लागतील असा अंदाज वर्तवला जातो. शिवाय त्याची रेंज कमी असल्याने फक्त शहरांत काही ठिकाणी साध्य होईल म्हणतात. - नेटग्यान.
पण तोपर्यंत 4G+ वाले फोन पाहून घेणे फायदेशिर आहे.
जालावर वाचन करून माहिती जमवून लिहिली आहे. चुका असतील. सूचना,सुधारणा आणि आपले अनुभव,मत मांडावे.
वाचने
14414
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
4G
E7 power 4g+ आहे म्हणतात. पण . .
4G चा वेग समाधानकारक वाटतो,
4G चा वेग समाधानकारक वाटतो,
फोरजी.
पैसे फार लागू लागले नेटसाठी
In reply to फोरजी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेट खूपच महाग झाले आहे
In reply to पैसे फार लागू लागले नेटसाठी by चौथा कोनाडा
4G म्हणजे किती वेग.
5G ची वाट बघतोय!
4g+
स्क्रीन ब्राईटनेस वरून आठवण आली
अमेरिकेत 5G
फाई जी चा वापर कशासाठी करणार ?
फाई जी चा वापर कशासाठी करणार ?
सहमत आहे.
In reply to फाई जी चा वापर कशासाठी करणार ? by सामान्यनागरिक
सहमत...
In reply to फाई जी चा वापर कशासाठी करणार ? by सामान्यनागरिक
सौ टका सहमत
In reply to सहमत... by योगी९००