✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक नेपाळी गीत...

म — मनस्वी, Wed, 02/20/2008 - 18:10

प्रतिक्रिया द्या
6955 वाचन

💬 प्रतिसाद (13)
आ
आनंदयात्री Wed, 02/20/2008 - 18:30 नवीन

नेपाळी अस्मिता

हा नेपाळी अस्मितेवर हल्ला आहे, असे आम्ही समजतो. निषेध ! निषेध ! निषेध !
  • Log in or register to post comments
प
परीचा परा Wed, 02/20/2008 - 18:36 नवीन

आम्हाला नाही तसे वाटत...

आम्हाला नाही तसे वाटत... उलट ह्यात कौतुकच दिसते आम्हाला... नेपाळी लोकांचे वॉचमन ह्या उद्योगातील वर्चस्व स्पष्ट करणार्‍या ओळी आहेत या... तेव्हा आम्ही मनस्वी यांच्या बाजूने आहोत... माझी खात्री आहे की त्यांनी ते केवळ आणि केवळ चांगल्याच हेतूने लिहिले आहे.... नेपाळी लोकांना वॉचमनगिरीशिवाय दुसरे काही येत नाही असा निष्कर्ष कोणी काढू नये असे आम्हास वाटते... {परीच्या प्रतिक्षेत} परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Wed, 02/20/2008 - 18:38 नवीन

आमचा निषेधाला निषेध आहे ....

दिलेले साहित्य पूर्ण पने विनोदाच्या भावनेने दिले असल्याची आमची समजूत आहे ........... त्यामुळे त्यात "निषेध" व्यक्त करण्यासारखे काही नाही ........ त्यामुळे आपण "व्यक्त केलेल्या निषेधाचा " आम्ही " निषेध" करतो .... [ जास्त सिरियसली घेऊ नका .....] अवांतर : काय डोंबलाचा फरक पदतो हो निषेध व्यक्त करून ? निषेध व्यक्त करण्यामागची गंभीरता भारत सरकारच्या धोरणामुळे हरवून बसल्याने त्यात काही मजा राहिली नाही .... निषेध व्यक्त करणे आज एकदम पूचाट वाटते ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
झ
झकासराव गुरुवार, 02/21/2008 - 13:37 नवीन

करण्यामागची गंभीरता भारत सरकारच्या धोरणामुळे हरवून बसल्याने >>>

अगदी बरोब्बर. मी ज्यावेळी यदाकचाचित पाहिल होत तेव्हा ह्या निषेध व्यक्त करतोची अतिशय उत्तम खिल्ली उडवलेली होती. त्यावेळी कारगील प्रकरण घडले होते. आणि निषेधाचा वहिवाटीचा हक्क तत्कालीन पंताप्रधान वाजपेयी यांच्याकडे होता. कविता आवडली. विनोद आहे झाल. जास्त गंभीर असु नये ह्या बाबत. नाहितरी असे सरदारजीचे विनोद असतातच की. त्याना आपण विनोद म्हणूनच बघतो हे ही तसच. :) अवांतर : तात्या शेठ खरड वही बघा. आज मातृभाषा दिन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 13:46 नवीन

साऽबजी साऽबजी

साऽबजी साऽबजी हम आपके निशेद का निशेद कोरेगा साऽबजी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनस्वी Wed, 02/20/2008 - 19:03 नवीन

हा उलट गौरव!

नेपाळींनी ह्या व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी कायम ठेवली आहे. ही त्यांच्यासाठी श्रेयास्पद बाब आहे. (निषेध धुडकावणारी!) मनस्वी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 19:10 नवीन

मस्त..

कविता मस्तच आहे. नेपाळ भेटीत तिथल्या एका नेपाळ्याशी झालेल्या चर्चेत मी माझे निरिक्षण त्याच्या नजरेस आणून दिले होते की, 'नेपाळी माणसे, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, गाईड हे भारतियांपेक्षा परदेशीयानाच जास्त महत्त्व देतात. भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते असे का?' त्यावर तो म्हणाला, 'ह्याला भारतीयच जबाबदार आहेत. ते नेपाळ्यांना सन्मानाने वागवत नाहीत. त्यांच्या दृष्टीने नेपाळी म्हणजे सोसायटीने नेमलेला 'गुरखा' त्याला काय महत्त्व द्यायचे?' काही अंशी मला त्याचे म्हणणे पटले. परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 02/20/2008 - 19:28 नवीन

तेच म्हणते मी!

परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही. तेच म्हणते मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 01:20 नवीन

मस्त! :)

मस्त कविता आहे.. ही कविता वाचून प्राणच्या मुखी असलेलं किशोरदाने गायलेलं, 'हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है एक मेमशाब है मेमशाब शुंदर शुंदर है...' असं काहीसं एक गाणं आहे, ते आठवलं! :) आपला, तात्या कोईराला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:27 नवीन

दुवा..

हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल! मस्तच गाणं आहे...:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनिला गुरुवार, 02/21/2008 - 14:35 नवीन

एक विनोद

बन्गाली मणसाला शायरीची आवड होती. पण त्याला कोणी प्रो त्साहन देत नव्हते. तरीपण त्याने मित्राला आग्रह केला म्हणून त्याला एक सेर पाट। करायला दिला ना मै गिला करता हू ना मै शिकवा करता हू तू सलामत रहे ये दुवा करता हू दुसरा दिवस ना मै गीला कुरता हू ना मै सूखा कुरता हू तू साला मत रहे ये दुआ मै कुरता हू
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 15:08 नवीन

नेपाळात चोर्या होत नाहीत

नेपाळात चोर्या होत नाहीत....कारण तिथे सगळे गुरखे असतात विजुभाऊ
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 15:56 नवीन

नेपालमें बजे ताली

मला "घरवाली बाहरवाली" मधल अनिल कपूर आणि सतीश कौशिकचं गाणं आठवलं - नेपालमें बजे ताली, बंबईमें पडे गालीऽऽ काहीच्या काहीच होतं अगदी. मनस्वी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा