नमस्कार,
कसे आहात?
सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच.
मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे.
अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
वाचने
5831
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद !
गोड बोला
त्ये राहिले की
ती काही मिपाकरांनी केली नाही ...
In reply to त्ये राहिले की by कपिलमुनी
यादी बरीच मोठी आहे
In reply to त्ये राहिले की by कपिलमुनी
काय करणार?
In reply to यादी बरीच मोठी आहे by सर टोबी
हिंदू हितवादी भुमिका
In reply to काय करणार? by मुक्त विहारि
अरे देवा...!
In reply to त्ये राहिले की by कपिलमुनी
नमस्कार मुवी काका
छान लिहिलंय मुवि साहेब !
तिळगुळ घ्या गोडगोड बोला. :)
मकर संक्रांतीच्या सर्व
मजा आली
मिपा, असेच आहे
In reply to मजा आली by कर्नलतपस्वी
तीलगुळासह फुले घ्या... आणि
संक्रांतीनिमित्त शुभेच्छा.