✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

प — पुष्कर, Sat, 01/19/2008 - 21:09

प्रतिक्रिया द्या
62347 वाचन

💬 प्रतिसाद (67)
प
पुष्कर Sun, 10/03/2021 - 08:14 नवीन

क्या बात!

दुसर्‍या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगंधर
य
युगंधर Wed, 02/12/2014 - 19:22 नवीन

तू नळीवर हे सापडले

http://www.youtube.com/watch?v=m3lARoLYyg4
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/11/2014 - 18:05 नवीन

विलक्षण धागा. रसिकांसाठी

विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
उफ्फ!! क्या बात है!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Sat, 04/12/2014 - 16:38 नवीन

मस्त...

अतिशय सुरेख धागा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/13/2014 - 09:41 नवीन

एक बार.....अगं माय गं...! :)

नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना. गोर्‍या तिच्या गालावरी, उमटल्या सा-या खुणा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 04/13/2014 - 10:54 नवीन

व्वा! मस्तं!

व्वा! मस्तं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शुचि Mon, 04/14/2014 - 18:50 नवीन

या वळणाचा शेर वाटला

क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई आरीज = गाल बोसा = चुंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/16/2014 - 09:23 नवीन

अहाहा.....

खल्लास..... शेर आवडला.....!!!! बोसा आणि आरिज चा अर्थ सांगितल्य़ामुळे शेर पोहोचला Thanks!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
स्पंदना Wed, 04/16/2014 - 07:25 नवीन

काय नाव आहे भाउसाहेब

काय नाव आहे भाउसाहेब पाटणकरांच्या गझल संग्रहाच?
  • Log in or register to post comments
र
रुमानी Wed, 04/16/2014 - 15:00 नवीन

जिंदादिली हे नाव आहे गझल

जिंदादिली हे नाव आहे गझल संग्रहाच .:) @शुचि...मस्त शेर !
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/16/2014 - 23:13 नवीन

आहाहा नावही शोभेलसं आहे.

आहाहा नावही शोभेलसं आहे. धन्यवाद श्रुती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
N
nasatiuthathev Fri, 04/18/2014 - 20:16 नवीन

विशेष माहिती पूर्ण लेख ......

विशेष माहिती पूर्ण लेख ...... भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली... प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो."
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 04/21/2014 - 01:34 नवीन

झकास

फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…
  • Log in or register to post comments
श
शिवाजी होळगे गुरुवार, 10/14/2021 - 08:51 नवीन

मस्त

  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 10/14/2021 - 17:39 नवीन

झकास धागा.

झकास धागा. भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्‍याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली. मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले. असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Tue, 10/19/2021 - 06:23 नवीन

छान माहिती

धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
न
नीलस्वप्निल गुरुवार, 10/14/2021 - 18:26 नवीन

सुन्दर

धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा