✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पिंपळपान

श — श्रीगणेशा, Mon, 09/13/2021 - 21:27
मी लिहावं, तू वाचावं. मी बोलावं, तू ऐकावं. मी भांडावं, तू रुसावं. मी हसवावं, तू हसावं. मी न बोलता जाणावं, तू डोळ्यांतून सांगावं. काळजाला स्पर्शणारं, तुझ्या वहीतलं, मी एक, पिंपळपान व्हावं...

प्रतिक्रिया द्या
3323 वाचन

💬 प्रतिसाद (8)

सोपी, सरळ आणि सुरेख!

प्राची अश्विनी
गुरुवार, 09/16/2021 - 09:18 नवीन
सोपी, सरळ आणि सुरेख!
  • Log in or register to post comments

छान आहे..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/16/2021 - 10:00 नवीन
वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या... जोती ताईंची "ऐ .. चल न.." ही जगप्रसिध्द कविता आठवली. दु दु संपादकांनी हा धागा वामा करुन टाकला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैजारबुवा धन्य आहात तुम्ही!!

पाषाणभेद
Sat, 09/18/2021 - 23:52 नवीन
पैजारबुवा धन्य आहात तुम्ही!! बाकी प्रस्तूत कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद प्राची, पैजारबुवा /\

श्रीगणेशा
Fri, 09/17/2021 - 23:00 नवीन
धन्यवाद प्राची, पैजारबुवा /\
  • Log in or register to post comments

क्या बात है...

गॉडजिला
Sun, 09/19/2021 - 17:07 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

धन्यवाद गॉडजिला, पाषाणभेद /\

श्रीगणेशा
Wed, 09/22/2021 - 01:10 नवीन
धन्यवाद गॉडजिला, पाषाणभेद /\
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Sat, 10/09/2021 - 12:23 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

धन्यवाद कुमार सर /\

श्रीगणेशा
Mon, 10/11/2021 - 00:56 नवीन
धन्यवाद कुमार सर /\
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा