✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खर्डेघाशी

ब — बेसनलाडू, Wed, 02/20/2008 - 11:47

प्रतिक्रिया द्या
6871 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ब
बेसनलाडू Wed, 02/20/2008 - 11:53 नवीन

सुधारणा

कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 12:18 नवीन

सुधारणा..

प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
त
तात्या विन्चू Wed, 02/20/2008 - 12:09 नवीन

भुकेल्यां

भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी हे फार छान जमल आहे......
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 12:12 नवीन

छान कविता...

छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 02/20/2008 - 12:29 नवीन

उत्तम

फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 02/20/2008 - 12:47 नवीन

सुंदर

बेला, बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे विशेष आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 02/20/2008 - 19:58 नवीन

झकास

तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 02/20/2008 - 20:04 नवीन

सुंदर

तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:47 नवीन

फार छान

बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 02/21/2008 - 07:53 नवीन

गझल आवडली

गझल आवडली. छान जमलीय ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/21/2008 - 09:51 नवीन

क्या बात है !!!

बेला, गझल आवडली !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा