जल-आशय!
जलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
मनात माझ्या काही का ही?, म्हणता आतच बसते आहे.
खोल तळाशी मोठे कासव, वा अथवा मगरीचा जबडा.
भय कारक हे चित्र मनाशी, का येते हा - जुनाच झगडा!
असे जलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती.
केवळ चित्र तसे पाहता,हात लावण्या जवळी येती.
अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो.
आता झाला आरंभ म्हणता ,अवचित पूर्णविरामी होतो.
–-------–------–-----–------------------------
अतृप्त..
आवडला
+1
फोटो दिसत आहेत का?
हो
भारतातून आत्ता तरी चित्रं
मस्त...
====)))))))))))
गणेशा
आपले 2011 च्या किकली,मेणचवली
गुगल लॉगिन लागेल बहुतेक
फोटो दिसत नाही
गणेशा झालाय सगळा.
गॅस शेगडी
अवांतर शंका
अर्थ
तळटीप
कासव पळाले.
मला फोटू दिसत नाहीत.
जलाशय संकल्पना सुंदर !
सर्व वाचक प्रतिसादकांना
अरे वा!
मनःपूर्वक धन्यवाद.