आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले
(मल-आशय !)
मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे. खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा. मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा! असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती. अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)
पैजारबुवा,| लेखनविषय: |
|---|
वाचने
15375
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैजार बाबा की जय!
जे न दाखवे कवी
@(फोटू टाकण्याचा मोह आवरला
अरारारारारारारा =))
धन्य....
कठीण आहे
विडंबन करण्यातही वेळ योग्य
+११
=))
तुमच्या आनंदाचा क्षण कोणता?
मस्त!
अतिशय
लय भारी..
😆
ठ्ठो!
आगागा
In reply to ठ्ठो! by वामन देशमुख
मस्त जमलंय!
आवरा....
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे
देही वणवा पिसाटला
In reply to मल्मली तारुण्य माझे तू पहाटे by गॉडजिला
आरारारारारा!!
बेक्कार!
जबराव जबराव जबराव