✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/26/2021 - 14:31  ·  लेख
लेख
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60285 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

हा सरकारचा विषय आहे ....

अमर विश्वास
Mon, 04/26/2021 - 14:34 नवीन
हा सरकारचा विषय आहे .... तरीही येथे धुवाधार चर्चा होईलच
  • Log in or register to post comments

तिघांची, तीन मते....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 14:39 नवीन
आनंद आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 14:37 नवीन
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/ ...... “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-ncp-nawab-malik-maharashtra-vaccination-sgy-87-2454138/ ....... “देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-criticism-on-central-government-every-indian-should-get-free-vaccines-rmt-84-2454185/ ----- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, काहीही एकवाक्यता नाही...
  • Log in or register to post comments

He खरं तर लोकशाहीला पोषक आहे

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 14:43 नवीन
कुणीतरी एकाने ठरवायचं, बाकीच्यांनी हो ला हो म्हणायचं, टीका करायची नाही, उणीवा दाखवायच्या नाहीत यापेक्षा आपल्याच सहकारी पक्षावर टीका करणं, मतभेद असणं, हे जास्त चांगलं नव्हे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो ना .... नक्कीच

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 15:32 नवीन
बियर बार वरती किती टॅक्स लावायचा? हे पण एकदा ठरले की, राज्याची गाडी नक्कीच रुळावर येईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तुमचं काय म्हणणं, किती पाहिजे

कॉमी
Mon, 04/26/2021 - 15:49 नवीन
तुमचं काय म्हणणं, किती पाहिजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हम्म खरे आहे.

आनन्दा
Mon, 04/26/2021 - 17:10 नवीन
हम्म खरे आहे. केंद्रीय नेत्यांनी लास मोफत द्या म्हणायचं, आणि राज्यस्तरावर लोकांनी आम्ही देणार नाही म्हणून सांगायचं. म्हणजे कसं, पक्षांतर्गत लोकशाही पण शाबूत राहते, आणि दोन्हीकडे सहकारी/विरोधी पक्षावर तोंडसुख पण घेता येते. सगळं कसं छान छान !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बाहुबली साहेब को खमण, फाफडा

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 14:41 नवीन
बाहुबली साहेब को खमण, फाफडा अने जिलेबी के साथ बहुत सारी शुभकामनांये!
  • Log in or register to post comments

मद्रास उच्च न्यायालयाची देशद्रोही टिपण्णी

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 14:46 नवीन
करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. न्यायालाने सांगितलं आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात. (आता What about XYZ? च्या प्रतीक्षेत)
  • Log in or register to post comments

बंगाल मधे (आणि इतर निवडणुक

सौंदाळा
Mon, 04/26/2021 - 15:14 नवीन
बंगाल मधे (आणि इतर निवडणुक असलेल्या राज्यात) वोटींग आणि व्हॅक्सिन एकत्र ठेवायचे. मत टाका, लस घ्या आणि जा. दोन्ही एकात एक साध्य झाले असते. आठ टप्प्यात निवडणुका असल्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची सुध्दा कमतरता भासली नसती कदचित. आतापर्यंत ५ राज्यांच्या बहुतांश नागरीकांना पहिला डोस तरी मिळाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

कोरोना काळात लाखोंच्या रॅली

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 15:19 नवीन
कोरोना काळात लाखोंच्या रॅली काढनारे ईतके हुशार असतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

हो ना ....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 15:31 नवीन
परमपूज्य राहुल गांधी आणि ममता बनर्जी, यांच्या सभेला किती गर्दी होती हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राहूल गांधीनी जमवली म्हणून

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 15:44 नवीन
राहूल गांधीनी जमवली म्हणून जगातील सर्वात हुशार व्यक्ती, प्रत्येक आंदेलनात सहभाग घेतलेला दाढीवाला पण घेईल का??? निवडणूकजीवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कोण हो? :-)

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 15:48 नवीन
कोण हो? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पोटदुखी

चंद्रसूर्यकुमार
Mon, 04/26/2021 - 16:50 नवीन
या लोकांना पोटदुखी हीच आहे की मोदींचा पक्ष बंगालमध्ये निवडून यायची शक्यता बरीच वाढली आहे. तसे नसते तर यांनी गर्दीमुळे कोरोना वाढतो वगैरे तक्रार कधीच केली नसती. दिल्लीच्या सीमेवर तथाकथित शेतकर्‍यांची गर्दी यांच्या फायद्याची होती म्हणून हे लोक तेव्हा त्याच गर्दीला बघून टाळ्या पिटत होते. आताही बंगालमध्ये मोदींच्या सभांना गर्दी न होता केवळ ममता किंवा काँग्रेस-रक्तमुखी मर्कटांच्या युतीच्या सभांना गर्दी झाली असती तरी अजिबात म्हणजे अजिबात तक्रार झाली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ममता पंतप्रधान आहे का?? जर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 17:51 नवीन
ममता पंतप्रधान आहे का?? जर पंतप्रधानालाच मास्क लावायचं तसेच दो गज की दुरी पाळायची नसेल तर टिव्ही वर भाषणबाजी का करायची?? पुन्हा कोरोना वाढला की राज्य सरकारांविरूध्द बोंबलायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अच्छा

सॅगी
Mon, 04/26/2021 - 18:23 नवीन
म्हणजे मुख्यमंत्र्याने हे सगळं नाही केले तरी त्यांना सगळे माफ का? किंवा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये कोरोना होत नाही असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुख्यंमंत्र्याच्या आड

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 18:37 नवीन
मुख्यंमंत्र्याच्या आड पंतप्रधानावा किती दिवस लपवणार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?

सॅगी
Mon, 04/26/2021 - 18:43 नवीन
बाकी मास्क, सोशल डिस्टंन्सींग सगळ्यांनीच पाळले पाहीजे, पण तरीही... मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाहाहा

यश राज
Mon, 04/26/2021 - 18:51 नवीन
सगळ्यात जास्त सोशल डिस्टंसिंग मा.मुं पाळलेय आतापर्यंत घरात बसुन. बाकी नाहि म्हणायला गेले तरी घरात २ कोरोना पेशंट असताना व त्यात त्यांची पत्नी हॉस्पीटल मध्ये अ‍ॅड्मीट असताना मा.मु स्मारकाचे उद्घघाट्न करत होते म्हणे.. आता याला काय म्हणावे ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

साहेब

इरसाल
Wed, 04/28/2021 - 15:00 नवीन
कोमट पाणी कोरोनाला घाबरत नाही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

बहुसंख्य जनतेने पहिला डोस

कॉमी
Mon, 04/26/2021 - 15:21 नवीन
बहुसंख्य जनतेने पहिला डोस सुद्धा घेतला नाही. डोस घेतल्यावर इम्युनिटी येण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन

कॉमी
Tue, 04/27/2021 - 21:00 नवीन
अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन कमिशनला पंचायत निवडणूक ड्युटी वरच्या १३५ लोकांच्या मृत्यबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. ह्या कारणांमध्ये काय पाऊले उचलली होती याचा पेपरवर्क स्वीकारणार नाही, कारण सरकारे २०२० च्या अनुभवांमुळे आत्मसंतुष्ट झाली होती हे आता स्वच्छ दिसते आहे.सरकारने काळजी घेतली असती तर दुसरी लाटीचा सामना करणे शक्य झाले असते,असे कोर्ट म्हणाले. हाय कोर्टानेच हि निवडणूक पुढे धकलायचे नाकारले होते कारण त्यावेळेस प्रोटोकॉल्स आणि राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा केली होती. https://www.livelaw.in/top-stories/allahabad-high-court-notice-to-state-election-commission-over-death-of-135-election-duty-staff-due-to-covid19-173226
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

एक देश एक रेशन कार्ड.

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 16:01 नवीन
सकाळ मधिल बातमी. https://www.esakal.com/maharashtra/one-nation-one-ration-card-other-state-workers-benefit खोटी बातमी. कारण? असो!
  • Log in or register to post comments

राज्यात बहुधा चालतं

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 16:26 नवीन
आमच्या ऑफिसात एक विदर्भातला तरुण आहे. त्याचं वडिलांच्या नावाने तिकडे रेशन कार्ड आहे. आणि हा वाघोली मध्ये राहतो. पिवळं रेशन कार्ड असल्याने महिन्याला १५-२० किलो धान्य मिळतं. सर्व कुटुंबाचं आधार कार्ड आणि बोटांचे ठसे नोंदविलेले आहेत. वडील हवी थोडं धान्य घेतात आणि मुलाला कळवतात. मुलगा ऑनलाईन चेक करतो या महिन्यात किती धान्य आलं आणि किती घेतलं, किती घ्यायचं बाकी आहे. आणि ते राहिलेलं वाघोली मध्ये घेतो. मी हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानात चौकशी केली, त्याने असं कुठं असतं का म्हणून नकार दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

एक देश एक रेशन कार्ड योजना

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 16:52 नवीन
एक देश एक रेशन कार्ड योजना चालू आहे २०१९ पासून. " खोटी बातमी" हे उपहासात्मक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त;

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 16:16 नवीन
सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट ------------- https://m.lokmat.com/mumbai/sachin-vaze-sachin-vazes-diary-bar-owners-answer-was-useful-clearly-installments-have-been-recovered-a642/amp/ अजून किती माहिती मिळेल? ते सांगता येत नाही ....
  • Log in or register to post comments

माज

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 17:26 नवीन
शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण “आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे. - याला म्हणतात माज!
  • Log in or register to post comments

+१

कॉमी
Mon, 04/26/2021 - 16:54 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+ २

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 17:20 नवीन
+ २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

लिंक चुकली आहे

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 17:21 नवीन
लिंक चुकली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

corrected

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 17:27 नवीन
corrected
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वाह जी वा

कॉमी
Mon, 04/26/2021 - 17:41 नवीन
ऑक्सिजन शोरटेज आहे अश्या अफवा पसरवणार्या लोकांच्या प्रॉपरट्या जप्त करा असा फतवा योगी आदित्यनाथांनी काढला आहे. कोणत्याही हॉस्पिटल मध्ये, पब्लिक असो वा प्रायव्हेट, कोणताही ऑक्सिजन तुटवडा नाही. जो काय प्रॉब्लेम आहे तो ब्लॅकमार्केट आणि साठेबाजी मुले आहे . त्यामुळे, ऑक्सिजन शोरटेज आहे म्हणार्यावर fir टाका. का म्हणे, तर एका हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे असे बोलले जात होते आणि तिथे खरतर ऑक्सिजन होता. म्हणून हे पाऊल उचलले. योगीचे लॉजिक काय भारी आहे नाही ? ब्लॅक मार्केट आणि साठेबाजी मुले बाजारात ऑक्सिजन नसला तर त्याला तुटवडा म्हणत नसतात, नै का ? प्रॉपर्टी हिसकावणे म्हणजे काय फ्री मार्केट, काय कॅपिटालिस्ट, आहाहा. भांडवलशाहीचा अत्योच्च बिंदू म्हणायचे योगीजी. https://www.thehindu.com/news/national/other-states/seize-property-of-those-spreading-rumours-up-cm/article34404518.ece/amp/?__twitter_impression=true
  • Log in or register to post comments

जंगलराज भाग - २

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 17:55 नवीन
जंगलराज भाग - २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कोणतीही बातमी अजिबात न वाचता,

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 18:09 नवीन
कोणतीही बातमी अजिबात न वाचता, स्वतः माहिती न शोधता, स्वतः अभ्यास न करता तातडीने प्रतिक्रिया देण्याची उच्च परंपरा अजूनही सुरूच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

वाचली बातमी. जंगलराजच सुरूय

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 18:39 नवीन
वाचली बातमी. जंगलराजच सुरूय तिथे. मागे एका बलात्कार पिडीत मुलीला रात्रीतून जाळून टाकले. आता असे फतवे. अर्थात भाजपचे सपकार असल्याने आम्हाला काही मान्य करायचेच नाहीये. फक्त चांगले काम करनार्या ठाकरे सरकारला १०५ घरी बसवल्याच्या रागाची खदखद शांत करायचीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आणि होम क्वांरांताईन

कॉमी
Mon, 04/26/2021 - 17:59 नवीन
आणि होम क्वांरांताईन असणाऱ्यांना आजिबात ऑक्सिजन मिळत नाहीये. गंभीर स्थिती असल्याशिवाय व्यक्तीला ऑक्सिजन मिळत नाहीये. त्यामुळे होम क्वांरांताईन लोकांना अडचण येत आहे. ह्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही का ? जर घरी ऑक्सिजन मिळत नसेल तर सर्वांना हॉस्पिटलात ऍडमिट व्हावे वाटेल अस वाटेल. https://www.google.com/amp/s/theprint.in/health/in-up-oxygen-is-now-exclusive-for-hospitals-patients-in-home-isolation-not-getting-any/644793/%3famp योगीजींचे १० प्लॅन्टस बांधकामात आहे त्यामुळे परिस्थिती काही दिवसात सुधारेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

योगीजींची फिल्म साटी पण बनत

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 18:40 नवीन
योगीजींची फिल्म साटी पण बनत होती. तसे हिया प्लांट्स पद्दल न व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

तुम्ही घर एका दिवसात बंधू

धनावडे
Tue, 04/27/2021 - 18:04 नवीन
तुम्ही घर एका दिवसात बंधू शकता का, फिल्मसिटीची घोषणा केल्याकेल्या सुरु झाली पहिला? लॉजिक नावाचा प्रकार तुमच्याकडे अजिबात म्हणजे अजिबातच नाही, असे तुम्ही सुरवाती पासून आहात कि काही विशेष मेहनत घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही

श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 18:13 नवीन
लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही असण्याची शक्यता दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

लॉजिक...

यश राज
Tue, 04/27/2021 - 18:20 नवीन
तिपाईवर 'माठ'स्थापना झाल्याबरोबर त्यांनी होत्या नव्हत्या लॉजिकला तिलांजली दिली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हाहा हा..

बापूसाहेब
Tue, 04/27/2021 - 18:23 नवीन
हाहा हा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

वरील अनुषंगाने

कॉमी
Mon, 04/26/2021 - 18:52 नवीन
वरील अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून त्याचा खर्च राज्य करेल. गरजेची गोष्ट आहे. https://indianexpress.com/article/cities/lucknow/govt-hospitals-cant-turn-away-covid-patients-state-to-bear-pvt-hospital-cost-7289177/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 18:07 नवीन
आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला आहे, त्यातील मजकूर काहीश्या चुकीच्या पद्धतीने दिला आहे असं वाटतंय. या बातमीचे शीर्षक खोडसाळ व दिशाभूल करणारे आहे आणि ही बातमी "द हिंदू"ची असल्याने त्यात नवल नाही. त्याच बातमीत खालील माहिती आहे. Earlier, Mr. Adityanath, in a high-level meeting with officials, directed them to take action under the NSA and the Gangsters Act against “anti-social elements” involved in “blackmarketing” of medicine, spreading rumours and trying to spoil the atmosphere. The State police have taken cue from the government and launched a campaign against people accused of hoarding and blackmarketing medicine and oxygen cylinders. U.P. Police said it had so far arrested 42 persons and recovered 239 oxygen cylinders and 688 vials of Remdesivir.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

Blackmarketing आणि होर्डिंग

कॉमी
Mon, 04/26/2021 - 18:29 नवीन
Blackmarketing आणि होर्डिंग बद्दल अटक करण्याबाबत काहीच चुकीचे नाही. सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि "वातावरण बिघडवणे" यासाठी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिलाय तो चिंताजनक वाटला. Yogi Adityanath has asked officials to take action under the National Security Act and seize the property of individuals who spread “rumours” and propaganda on social media and try to “spoil the atmosphere”. वातावरण बिघडवणे म्हणजे काय योगी जाणोत. त्याबद्दल अटक का व्हावी हे सुद्धा समजत नाही. हि प्रायोरिटी का आहे हे पण कळत नाही. ट्विटर मधन ट्विट काढायला लावणे आणि आता हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ही सुरूवात आहे असं वाटतंय.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 18:44 नवीन
ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची??? ऊद्या विशीष्ट पक्शाबद्दल काही बोललं तरी कारवाई करतील. ट्वीट वर कारवाईचा आदेश म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न. आता जो भाजपच्या धोरणांवर टिका करतो तो भक्तांमध्ये बाय डिफाॅल्ट कम्युनीस्ट, देशद्रोही वगैरे गणला जातो. मला काय लोबल लावतात पाहुयात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हुकूमशाही 2014 नंतरच येणार

रात्रीचे चांदणे
Mon, 04/26/2021 - 19:00 नवीन
हुकूमशाही 2014 नंतरच येणार होती पण आली नाही, नंतर 2019 ला येणार होती तेंव्हा पण आलीं नाही. अत्ता 2024 ला बघू येतेय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हुकुमशाही परवडली, पण ही "

आग्या१९९०
Mon, 04/26/2021 - 19:04 नवीन
हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

+१.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 19:06 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हुकुमशाही परवडली, पण ही "

रात्रीचे चांदणे
Mon, 04/26/2021 - 19:16 नवीन
हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे. नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा